Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphone: सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाईनसह लाँच होणार हा 5G फोन, 10 हजरांहून कमी असणार किंमत

iQOO Z10 Lite 5G: टेक कंपनी iQOO चा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय या स्मार्टफोनची डिझाईन देखील अतिशय आकर्षक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2025 | 12:34 PM
Upcoming Smartphone: सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाईनसह लाँच होणार हा 5G फोन, 10 हजरांहून कमी असणार किंमत

Upcoming Smartphone: सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाईनसह लाँच होणार हा 5G फोन, 10 हजरांहून कमी असणार किंमत

Follow Us
Close
Follow Us:

जून महिन्यात iQOO चा बजेट स्मार्टफोन पावरफुल फीचर्ससह एंट्री करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतच हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोनची गरज आहे, पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन फायद्याचा ठरणार आहे. कारण या स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील त्यामध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे युजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकतात.

जाहिरात उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी Meta सज्ज, प्रोडक्शन क्रूशिवाय जाहिरात तयार करण्याचे उद्दिष्ट! AI करणार मदत

iQOO Z10 Lite 5G या महिन्यात भारतात करणार एंट्री

iQOO Z10 Lite 5G भारतात याच महिन्यात लाँच केला जाणार आहे. याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा देखील केली आहे. कंपनीने अधिकृतपणे आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच त्याच्या बॅटरीचा खुलासा झाला आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत कंपनीने या बॅटरीबाबत माहिती दिली आहे. शिवाय स्मार्टफोनच्या डिझाईनचा टिझर देखील शेअर करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – X)

Meet the beast that outlasts them all. 🔋 Introducing the all new #iQOOZ10Lite — the Segment’s Biggest Battery 5G Smartphone*, packed with a massive 6000mAh battery that keeps you going through every class, every game, every moment. This is just the beginning. Get ready to… pic.twitter.com/GBupAlbwtA — iQOO India (@IqooInd) June 6, 2025

अशी असणार बॅटरी

आगामी स्मार्टफोन iQOO Z10 आणि iQOO Z10x व्हेरिअंट्सचा भाग असणार आहे. iQOO Z10 आणि iQOO Z10x एप्रिलमध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. आता या सिरीजमध्ये आणखी एका नव्या स्मार्टफोनचा समावेश होणार आहे. iQOO Z10 मध्ये 7,300mAh बॅटरी होती तर Z10x मध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली होती. अपकमिंग Z10 Lite व्हेरिअंटमध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे.

iQOO Z10 Lite 5G इंडिया लाँच डिटेल्स

कंपनीने X पोस्टमध्ये कंफर्म केलं आहे की, iQOO Z10 Lite 5G भारतात 18 जून रोजी लाँच केला जाणार आहे. iQOO चा दावा आहे की, हँडसेट सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह लाँच केला जाणार आहे. एक्स पोस्टवरून अशी माहिती मिळाली आहे की, फोनची भारतातील किंमत 10 हजार रुपयांहून कमी असणार आहे. Amazon वर आगामी स्मार्टफोनची माइक्रोसाइट लाईव्ह झाली आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची विक्री Amazon द्वारे केली जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

IPL 2025 Final: 18 वर्षांनतर विजेतेपद अन् Instagram अकाऊंट झालं क्रॅश! RCB फॅन्सच्या जल्लोषाने इंटरनेटही हादरलं

पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, iQOO Z10 Lite 5G मध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे. हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा यूनिट दिला जाणार आहे. मागील पॅनलच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात पिल-शेप्ड मॉड्यूलमध्ये दोन सर्कुलर कॅमेरा स्लॉट वर्टिकली सेट आहेत. टॉप एजवर स्पीकर ग्रिल आणि राइट एजवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आलं आहे.

Web Title: Iqoo z10 lite 5g smartphone launch date is announced battery will be more powerful tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

iQOO 15 vs OnePlus 15R: बेस्ट कॅमेऱ्याची निवड करावी की बॅटरी किंगची वाट पाहावी? कोण आहे खरा चॅम्पियन? जाणून घ्या
1

iQOO 15 vs OnePlus 15R: बेस्ट कॅमेऱ्याची निवड करावी की बॅटरी किंगची वाट पाहावी? कोण आहे खरा चॅम्पियन? जाणून घ्या

खुशखबर! रांगा सोडा, आता Aadhaar मध्ये मोबाइल नंबर बदला घरबसल्या; सेंटरवरील गर्दीतून मिळाली मुक्ती
2

खुशखबर! रांगा सोडा, आता Aadhaar मध्ये मोबाइल नंबर बदला घरबसल्या; सेंटरवरील गर्दीतून मिळाली मुक्ती

प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र
3

प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या
4

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.