Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुमचं नाव आणि फोटो वापरून कोणी दुसरच चालवतंय Instagram Account? ताबडतोब करा हे काम

सध्याच्या काळात सोशल मीडिया सर्वात महत्त्वाचे माध्यम बनले आहे. सोशल मीडियाद्वारे लोक. एकमेकांसोबत कनेक्ट होतात. सोशल मीडियावर तुम्हाला तुमचे हजारो जुने मित्र देखील भेटतात. तुम्हीही सोशल मीडियावर अकाऊंट बनवलंय का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2025 | 01:55 PM
Tech Tips: तुमचं नाव आणि फोटो वापरून कोणी दुसरच चालवतंय Instagram Account? ताबडतोब करा हे काम

Tech Tips: तुमचं नाव आणि फोटो वापरून कोणी दुसरच चालवतंय Instagram Account? ताबडतोब करा हे काम

Follow Us
Close
Follow Us:

सध्याची तरूण पिढी प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचं अकाउंट तयार करते. यासाठी युजर त्यांचे नाव आणि फोटो वापरतात. अशा अनेक घटना घडताना त्यामध्ये खोट अकाउंट बनवून इतर युजर्सचं नाव आणि फोटो वापरला जातो. या अकाउंटमधून चुकीची कामे केली जाण्याची देखील शक्यता असते. तुमचे देखील नाव आणि फोटो वापरून कोणी इंस्टाग्राम अकाउंट तयार केला आहे का?

तुम्ही कुठे आहात, काय करताय… काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर कोणी तुमचं नावाने फोटो वापरून खोटं अकाउंट तयार केला असेल तर ही अतिशय गंभीर बाब असू शकते. या अकाउंटमधून आणि चुकीची कामे केली जाण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय अशा खोटे अकाउंटमुळे तुमचे कुटुंबीय आणि मित्रांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत महत्त्वाची पावले उचलन गरजेचे आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

काही इंस्टाग्राम पेज केवळ फॅन पेज किंवा पॅरोडी पेज असतात. या पेजेसवर संबंधित व्यक्तीबाबत सर्व अपडेट शेअर केले जातात. मात्र हे संबंधित व्यक्तीचे अधिकृत पेज नसते. परंतु जर एखादे खाते तुमचे नाव, फोटो, बायो किंवा कोणत्याही वैयक्तिक माहितीचा गैरवापर करत असेल आणि संबंधित अकाऊंट तुमचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती “तोतयागिरी” मानली जाते. अशा परिस्थितीत कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे

तुमच्या नावाने कोणी खोट अकाउंट चालवत आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धती फॉलो करू शकता

  • तुमच्या नावाने मेसेज पाठवून तुमच्या मित्रांची किंवा कुटुंबीयांची फसवणूक केली जात आहे का हे तपासा
  • तुमच्या नावाने कुणाकडून वैयक्तिक माहिती ओटीपी व पैशाची मागणी केली जात आहे तर याबद्दल माहिती द्या
  • तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा पोस्ट इंस्टाग्रामवर दिसल्यास त्यावर ॲक्शन घ्या

काय करावं?

  • सर्वात आधी अशा प्रोफाइलचा स्क्रीनशॉट घ्या
  • खोट्या अकाऊंटचे युजरनेम, पोस्ट, संदेश आणि प्रोफाइल लिंक सेव्ह करा.
  • ही सर्व माहिती तक्रार करण्यासाठी किंवा कायदेशीर कारवाई करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
  • अशी संबंधित माहिती तुमच्याकडे असल्यास तुम्ही समोरील व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करू शकता
तुमच्या नावाने वापरल्या जाणारे बनावट प्रोफाइलची तक्रार करण्याचे तुमच्याकडे दोन मार्ग आहेत एक म्हणजे ॲपवरून दुसरा म्हणजे वेबसाईटवरून
  • ॲपद्वारे तक्रार करण्यासाठी सर्वात आधी त्या बनावट प्रोफाइलवर जा.
  • तीन बिंदूंवर टॅप करा
  • “रिपोर्ट करा” → ““Report Account” → “It’s pretending to be someone else”
  • नंतर “मी” किंवा “माझ्या ओळखीचे कोणीतरी” निवडा.
  • त्यानंतर स्क्रिनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करा आणि सबमिट करा
Free Fire Max: Garena ने जारी केले नवे गेमिंग कोड! वेपन स्किन आणि Emote फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्णसंधी
  1. वेबसाईट द्वारे तक्रार करण्यासाठी Instagram Impersonation Report Form ओपन करा
  2. व्हॅलिड फोटो आयडी अपलोड करा
  3. इंस्टाग्राम सहसा काही दिवसांत चौकशी करते आणि प्रतिसाद देते.
जर तुम्हाला इंस्टाग्रामवर तुमचे बनावट अकाऊंट दिसेल तर सर्वात आधी तुमच्या कुटुंबीय मित्र आणि फॉलोवर्सना याबाबत माहिती द्या. संबंधित बनावट अकाउंटवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही यातोपर्यंत प्रयत्न करत आहे.

Web Title: Is someone using your photo and name for fake instagram account know how you can report tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

‘आता वेळ आली आहे…’ Sonu Sood चे सरकारकडे आवाहन; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी
1

‘आता वेळ आली आहे…’ Sonu Sood चे सरकारकडे आवाहन; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

ऑस्ट्रेलियाचं ऐतिहासिक पाऊल! 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर ‘No Entry’, असा निर्णय घेणार ठरला पहिला देश
2

ऑस्ट्रेलियाचं ऐतिहासिक पाऊल! 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर ‘No Entry’, असा निर्णय घेणार ठरला पहिला देश

Instagram Update: पुन्हा एकदा आलं भन्नाट फीचर! आवडत्या सेलिब्रिटीची स्टोरी रिशेअर करणं झालं आणखी सोपं, आता मिळणार ‘हा’ पर्याय
3

Instagram Update: पुन्हा एकदा आलं भन्नाट फीचर! आवडत्या सेलिब्रिटीची स्टोरी रिशेअर करणं झालं आणखी सोपं, आता मिळणार ‘हा’ पर्याय

Tech Tips: स्मार्टवॉच घालूनच झोपताय? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक, सत्य वाचून तुम्हीही घाबराल
4

Tech Tips: स्मार्टवॉच घालूनच झोपताय? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक, सत्य वाचून तुम्हीही घाबराल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.