Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart TV सुद्धा करतोय तुमची जासूसी? डेटा होऊ शकतो लीक? धक्कादायक माहिती आली समोर

Smart TV Tips: स्मार्ट टिव्ही वापरणं जितकं सोयीचं आहे, तितकंच ते तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरू शकतं, कारण काही फीचर्समुळे तुमची वैयक्तिक माहिती नकळत शेअर होऊ शकते. कसं? जाणून घ्या

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2026 | 01:26 PM
Smart TV सुद्धा करतोय तुमची जासूसी? डेटा होऊ शकतो लीक? धक्कादायक माहिती आली समोर

Smart TV सुद्धा करतोय तुमची जासूसी? डेटा होऊ शकतो लीक? धक्कादायक माहिती आली समोर

Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट TV मधील व्हॉईस कमांड फीचरमुळे तुमचे संभाषण आणि वैयक्तिक माहिती सर्व्हरवर पाठवली जाण्याची शक्यता असते.
  • लोकेशन आणि अ‍ॅप परवानग्या दिल्यास तुमची माहिती आणि लोकेशन ऑनलाइन शेअर होऊ शकते, ज्यामुळे प्रायव्हसीला धोका निर्माण होतो.
  • अनावश्यक परवानग्या बंद ठेवणे, TV न वापरताना बंद करणे आणि वैयक्तिक संभाषण टाळणे यामुळे तुमचा डेटा सुरक्षित ठेवता येतो.
तंत्रज्ञान जसे वेगाने प्रगत होत आहे, त्या वेगाने आपल्या गोपनीयतेलाही धोका निर्माण होत आहे. स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच या गॅझेट्समुळे आपले आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. कॉलिंग, मेसेजिंग, ऑफिस मीटिंग, फोटोग्राफी अशी अनेक काम आपण स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण करू शकतो. तर स्मार्टवॉच कॉलिंग आणि मेसेजिंगसह हेल्थ मॉनिटर करते. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी अपडेट्स सतत मिळत असतात. पण तुम्हाला माहिती असेल या गॅझेट्समुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. या डिव्हाईसोबत स्मार्ट टिव्ही देखील असे एक गॅझेट आहे, ज्याचा तुमच्या प्रायव्हसीवर परिणाम होतो. असं सांगितलं जात आहे की, स्मार्ट टिव्ही तुमचे संभाषण ऐकू शकते. इतकंच नाही तर तुमचं लोकेशन देखील शेअर करू शकते.

Redmi गुपचूप लाँच केले दोन नवे स्मार्टफोन्स! मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज, किती आहे डिव्हाईसची किंमत? जाणून घ्या

टेक कंपन्या सध्या अपग्रेड आणि अपडेट असणाऱ्या स्मार्ट टीव्हीवर जास्त फोकस करतात. सध्याच्या स्मार्ट टीव्हीमध्ये व्हॉईस कंट्रोल फीचरवाला रिमोट देखील दिला जातो. हा रिमोट तुमचे संभाषण शेअर करू शकतो. आपण स्मार्ट टीव्हीचा वापर करताना रिमोटला व्हॉईस कमांडची परवानगी देतो. यामुळे ओटीटी आणि युट्यूबवर सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचा आवडता कंटेट सर्च करणं अधिक सोप होतं. (फोटो सौजन्य – Pinterest) 

तुमची ही एक परवानगी किती धोकादायक असू शकते याची तुम्हाला कल्पना देखील नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की रिमोटमधील व्हॉईस कमांड फीचर तुमचे संभाषण आणि तुमच्या वैयक्तिक गोष्टी गुगल किंवा ॲमेझॉन सर्वरपर्यंत पोहोचवतो. याशिवाय स्मार्ट टीव्हीमध्ये लोकेशन परवानगी देखील असते गुगल होम किंवा इतर ऑपरेटिंग सिस्टीमच्या अ‍ॅप्सद्वारे लोकेशन अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. यामुळे तुमचे लोकेशन अगदी सहज ऑनलाइन शेअर केले जाऊ शकतो.

Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्ट टिव्ही वापरताना या गोष्टींची काळजी घ्या

  • स्मार्ट टिव्हीटचा वापर करताना सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की, जर टिव्हीवर कोणी कंटेट पाहत नसेल तर टिव्ही बंद करा. टीवी स्वीच ऑफ असेल तर त्याचा रिमोट इंटरनेटसोबत कनेक्ट होणार नाही आणि तुमच्या वैयक्तिक गोष्टी ऑनलाई शेअर केल्या जाणार नाहीत.
  • स्मार्ट टिव्हीच्या अ‍ॅपला लोकेशनची परवानगी देऊ नका, यामुळे तुमच्या घराचे लोकेशन कोणासोबत शेअर केले जाणार नाही.
  • जर गरज नसेल तर टिव्हीमध्ये अ‍ॅप इंस्टॉल करताना त्याला कोणतीही परवानगी देऊ नका. ज्यामुळे तुमच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ नये.
  • टिव्ही चालू असेल तर कोणत्याही वैयक्तिक गोष्टींवर संभाषण करणं टाळा.
  • असे केल्याने तुमचा स्मार्ट टीव्ही खाजगी संभाषणे ऐकू शकणार नाही आणि ती माहिती ऑनलाइन शेअर करू शकणार नाही.

Web Title: Is your smart tv listening your conversation you must know these privacy risks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • smart TV
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
1

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
2

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
3

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर
4

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.