
Free Fire Max: गेममध्ये लाईव्ह झाला Itadori Royale! प्लेयर्सना मिळणार पारांग स्किन, लूट बॉक्स आणि बरंच काही
फ्री फायर मॅक्सचा Itadori Royale अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झाला आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायव्हर्जंट फिस्ट अॅक्शन फिस्ट, परांग-तोझामा आणि लूट बॉक्स-कॅथी ग्रँड प्राइजच्या रुपात जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच स्कायबोर्ड, पॅराशूट, पेट आणि व्हीकल स्किन, वेपन लूट क्रेट, टीम बूस्टर आणि सुपर लॅग पॉकेट सारखे आयटम्स देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे.