Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स… नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये

itel A100 Pro Launched: बजेट सेगमेंटमध्ये दमदार स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी itel एक नवीन पर्याय घेऊन आला आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत केवळ 8,999 रुपये आहे. यामध्ये यूनिसोक T7100 प्रोसेसर देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 07:49 AM
iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स... नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये

iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स... नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये

Follow Us
Follow Us:
  • itel ने भारतात 8,999 रुपयांच्या बजेटमध्ये नवीन itel A100 Pro स्मार्टफोन लॉन्च केला असून यामध्ये 90Hz डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी मिळते.
  • नव्या स्मार्टफोनमध्ये यूनिसोक T7100 प्रोसेसर, अँड्रॉईड 15 गो एडीशन आणि डीटीएस ऑडिओ टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
  • itel A100 Pro मध्ये 100 दिवसांची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा आणि MIL-STD-810H मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशनही मिळणार आहे.
itel Smartphone Launched: बजेट किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? असा स्मार्टफोन ज्याची किंमत 10 हजारांहून कमी असेल? असा स्मार्टफोन जो बजेट रेंजमध्ये दमदार फीचर्स ऑफर करेल? तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. टेक कंपनी itel तुमच्यासाठी बजेट सेगमेंटमध्ये एक दमदार स्मार्टफोन घेऊन आली आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीने itel A100 Pro या नावाने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची डिझाईन आयफोनसारखी आहे. तसेच यामध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत.

Google I/O 2026: फोनला हात न लावताच होणार अनेक कामं! Gemini-Powered स्मार्ट ग्लासेसची झाली एंट्री, वाचा फीचर्स

itel A100 Pro ची किंमत आणि कलर ऑप्शन

लेटेस्ट स्मार्टफोन कंपनीने 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनची रॅम वर्च्युअली 5GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. नवं डिव्हाईस 8,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ग्राहक कॉमेट ऑरेंज, क्लाउड व्हाइट आणि ब्लॅक या तीन रंगात स्मार्टफोन खरेदी करू शकतात. इतकंच नाही तर, फोनसोबत 100 दिवसांसाठी मोफत स्क्रीन बदलून देण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

itel A100 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. itel A100 Pro मध्ये 6.6 इंच एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच आहे, ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये DTS ऑडियो टेक्नोलॉजी मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला फोनमध्ये अधिक चांगला साऊंड अनुभव मिळणार आहे. स्मार्टफोनच्या परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T7100 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 15 गो एडिशनने सुसज्ज आहे.

Google I/O 2026: आता AI एजेंट संभाळणार तुमचं डेली रूटीन? Google ने सादर नवं ‘Gemini Spark’… कसं करणार काम? जाणून घ्या

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नव्या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. एवढंच नाही तर फोनमध्ये अ‍ॅडव्हांस इमेज प्रोसेसिंग फीचर्स देखील मिळणार आहे.

बॅटरी

itel A100 Pro मध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. डिव्हाईसमध्ये फेस अनलॉक फीचर देखील मिळणार आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड सर्टिफिकेशन मिळणार आहे, ज्यामुळे डिव्हाईस आणखी खास बनते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: itel A100 Pro ची किंमत किती आहे?

    Ans: itel A100 Pro स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

  • Que: itel A100 Pro मध्ये किती रॅम आणि स्टोरेज मिळते?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते, तसेच रॅम 5GB पर्यंत व्हर्च्युअली वाढवता येते.

  • Que: itel A100 Pro चा डिस्प्ले किती आहे?

    Ans: फोनमध्ये 6.6-इंच HD+ IPS डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Itel a100 pro smartphone launched in india with powerful features starting price is just 8999 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • itel
  • itel mobile
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
1

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स
2

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
3

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.