Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Vivo Y600s Pro Launched: विवोने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत मिड-रेंज सेगमेंटमध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2026 | 08:41 AM
10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • नवा स्मार्टफोन Vivo Y600s Pro चीनमध्ये लाँच
  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये
  • स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K (2,800×1,260 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले
Vivo Smartphone Launched:  टेक कंपनी विवोने चीनमध्ये त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo Y600s Pro लाँच केला आहे. अलीकडेच कंपनीने Y600i आणि Y600k Turbo हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने त्यांच्या Y600 सिरीजसाठी एक नवीन स्मार्टफोन मॉडेल लाँच केला आहे. या स्मार्टफोनची विशेषत: म्हणजेच यामध्ये 10,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या डिव्हाईसची किंमत मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये आहे.

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विवो वाय 600 एस प्रोची किंमत आणि उपलब्धता

विवो वाय 600 एस प्रो च्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आहे. तर 8GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 43,300 रुपये आहे. हा स्मार्टफोन मूनलाइट ब्लॅक, फ्लोटिंग गोल्ड, स्टारी पर्पल आणि वास्ट ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: X) 

विवो वाय 600 एस प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

विवो वाय 600 एस प्रो अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो आणि हा स्मार्टफोन डुअल नॅनो-सिम कार्ड्ससह 5G कनेक्टिविटीला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K (2,800×1,260 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, एचडीआर आणि P3 वाइड कलर गॅमटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर

परफॉर्मंससाठी विवो वाय 600 एस प्रो मध्ये 6nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7300e चिपसेट मिळणार आहे. ज्याला 8GB एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. मेमोरी फ्यूजन फीचरद्वारे या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत अतिरिक्त वर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळणार आहे.

कॅमेरा

विवो वाय 600 एस प्रोमध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि f/2.45 अपर्चर वाला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनचे दोन्ही कॅमेरे इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) आणि 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, बेईडौ, ग्लोनास, गॅलिलिओ, QZSS, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये स्टीरियो स्पीकर्स, इन्फ्रारेड (IR) रिमोट कंट्रोल, फेस रिकग्निशन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सारखे इतर फीचर्स देखील मिळणार आहेत.

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

बॅटरी

विवो वाय 600 एस प्रोमध्ये 90W वायर्ड चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 10,200mAh बॅटरी दिली आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला आहे.

Web Title: Vivo y600s pro launched with 120hz amoled display and 90w fast charging hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
2

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
4

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.