Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

itel VistaTab 30: तुम्ही नवीन टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर itel चा नवीन टॅब्लेट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. याची सुरुवातीची किंमत देखील 12 हजारांहून कमी आहे. यामध्ये दमदार फीचर्स आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 24, 2025 | 03:57 PM
11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी... itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी... itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • itel VistaTab 30 भारतात लाँच
  • 11,999 रुपयांपासून सुरु होते लेटेस्ट डिव्हाईसची किंमत
  • itel VistaTab 30 टॅब्लेटमध्ये 10W चार्जरसरह 7000mAh ची मोठी बॅटरी
itel ने भारतात त्यांचा नवीन टॅब्लेट लाँच केला आहे. itel चा हा नवीन टॅब्लेट भारतात VistaTab 30 या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन itel VistaTab 30 टॅब्लेटमध्ये 11-इंच FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 450 निट्सपर्यंत जाऊ शकते. कंपनीच्या या लेटेस्ट लाँच टॅब्लेटमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज आणि 12GB रॅम देण्यात आले आहे, ज्यामध्ये 4GB रॅम + 8GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. टॅब्लेटमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच ऑडियोसाठी कंपनीच्या या नवीन टॅब्लेटमध्ये डुअल स्पीकर देण्यात आला आहे.

भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा

7000mAh ची मोठी बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर

टॅब्लेटमध्ये UNISOC T606 ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. itel VistaTab 30 टॅब्लेटमध्ये 10W चार्जरसरह 7000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या या लेटेस्ट लाँच टॅब्लेटमध्ये सेलुलर आणि वाय-फाय ऑप्शन मिळणार आहे आणि हे डिव्हाईस Android 13 वर चालते. हे टॅब्लेट मल्टी-स्क्रीन कोलॅबोरेशन देखील सपोर्ट करते आणि यामध्ये ChatGPT द्वारे पावर्ड AI व्हॉईस असिस्टेंट Aivana चा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये लर्निंग सेंटर आणि iPulse Kids Space अ‍ॅप्स देखील मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – X)

itel VistaTab 30 ची किंमत आणि उपलब्धता

itel ने लाँच केलेल्या VistaTab 30 च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच डिव्हाईसची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होते. हे टॅब्लेट स्पेस ग्रे आणि स्काय ब्लू कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. सध्या, टॅबलेट खरेदी केल्यावर तुम्हाला 1,000 रुपयांचे लेदर बॅक कव्हर पूर्णपणे मोफत मिळेल.

Vince Zampella Death: लाल फरारी बनली आगीचा गोळा! ‘कॉल ऑफ ड्यूटी’ च्या सह संस्थापकाचा मृत्यू, सोशल मीडियावर Video Viral

Samsung Galaxy Tab A11 देखील आहे बेस्ट ऑप्शन

itel VistaTab 30 टॅब्लेट बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. पण जर तुम्ही प्रिमियम ब्रँडचे टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत असाल Samsung Galaxy Tab A11 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. या टॅब्लेटमध्ये थोडा छोटा 8.7 इंच TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या टॅब्लेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि Dolby-engineered ड्यूल स्पीकर्स देण्यात आले आहे. यासोबतच या टॅब्लेटमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आणि 8 GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज देखील आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: itel फोन भारतात उपलब्ध आहेत का?

    Ans: हो, भारतात itel सर्व रिटेल आणि ऑनलाइन स्टोअर्समध्ये मिळतात.

  • Que: itel फोनची किंमत किती असते?

    Ans: सामान्यतः बजेट सेगमेंटमध्ये (₹6,000–₹15,000) उपलब्ध.

  • Que: itel फोनमध्ये कोणते वैशिष्ट्ये मिळतात?

    Ans: मोठी बॅटरी, जलद चार्जिंग, कॅमेरा, फॅशन रंग व स्लिम डिझाइन.

Web Title: Itel vistatab 30 launched in india with big screen and 7000mah battery know about the price and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • itel mobile
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त
1

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त

Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
2

Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा
3

भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स
4

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.