Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अ‍ॅक्सेस

क्रिकेट फॅन्ससाठी जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. अशाच काही स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2026 | 11:17 AM
JIO Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अ‍ॅक्सेस

JIO Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अ‍ॅक्सेस

Follow Us
Follow Us:
  • 149 रुपयांच्या क्रिकेट डेटा पॅकमध्ये 10GB डेटा आणि 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन मिळते.
  • 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये 15GB हाय-स्पीड डेटा आणि जिओहॉटस्टार अ‍ॅक्सेससह अधिक फायदे दिले आहेत.
  • 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी, अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलाअंस जिओने क्रिकेट लवर्ससाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर असे अनेक क्रिकेट पॅक्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये यूजर्सना कमी पैशांत जास्त व्हॅलिडीटी आणि अधिक फायदे मिळणार आहेत. यामध्ये यूजर्सना ओटीटी प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या क्रिकेट पॅकची किंमत 149 रुपये आहे. या क्रिकेट पॅकमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस ऑफर केला जाणार आहे.

नकोसं झालंय नवं तंत्रज्ञान! तरूणांमध्ये कमी होतेय AI ची क्रेझ? विश्वासही झाला कमी? या कारणामुळे भडकले यूजर्स

149 रुपयांचा स्वस्त प्लॅन

जिओने त्यांच्या वेबसाईटवर हा स्वस्त रिचार्ज प्लॅन क्रिकेट डेटा पॅकअंतर्गत लिस्ट केला आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना या स्वस्त प्लॅनमध्ये अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. 149 रुपयांचा स्वस्त प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 10GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे ऑफर केले जाणार नाहीत. ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते किंवा ज्या यूजर्सचा डेटा वेळेपूर्वीच संपतो अशा यूजर्ससाठी हा क्रिकेट पॅक लाँच करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

यूजर्सना मिळणार जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस

रिलायंस जियो त्यांच्या 149 रुपयांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. म्हणजेच यूजर्सना केवळ 149 रुपयांत तीन महिन्यांसाठी जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. जिओहॉटस्टारवर यूजर्स क्रिकेटव्यतिरिक्त चित्रपट आणि वेबसीरीजचा देखील आनंद घेऊ शकणार आहेत.

195 रुपयांचा क्रिकेट डेटा पॅक

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 149 रुपयांच्या स्वस्त प्लॅनव्यतिरिक्त 195 रुपयांचा क्रिकेट डेटा पॅक देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना 30 दिवसांची व्हॅलिडिटी आणि जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस ऑफर केला जाणार आहे. 195 रुपयांच्या क्रिकेट डेटा पॅकची खास गोष्ट अशी आहे की, यूजर्सना या प्लॅनमध्ये 15GB हाय स्पीड डेटाचा फायदा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे.

आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

189 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

जिओने अलीकडेच एक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. 189 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळार आहेत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 2GB डेटा आणि डेली 100 फ्री एसएमएस देखील मिळणार आहेत.

Web Title: Jio cheap recharge plan users will get many benefits with 1 month validity in less price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.