Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioHotstar Subscription: ‘ही’ कंपनी देतेय OTT प्लेटफॉर्म JioHotstar चं फ्री सब्सक्रिप्शन? फक्त करावं लागणार हे काम

Jio ने देशात एक नवीन OTT प्लॅटफॉर्म JioHotstar लाँच केला आहे. यावर, वापरकर्ते एकाच ठिकाणी Disney+ Hotstar आणि JioCinema च्या कंटेंटचा आनंद घेऊ शकतील. या प्लॅटफॉर्मचे काही प्लॅन देखील लाँच करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2025 | 08:55 AM
JioHotstar Subscription: 'ही' कंपनी देतेय OTT प्लेटफॉर्म JioHotstar चं फ्री सब्सक्रिप्शन? फक्त करावं लागणार हे काम

JioHotstar Subscription: 'ही' कंपनी देतेय OTT प्लेटफॉर्म JioHotstar चं फ्री सब्सक्रिप्शन? फक्त करावं लागणार हे काम

Follow Us
Close
Follow Us:

JioCinema आणि Disney+ Hotstar यांच्या विलीनीकरणानंतर JioHotstar नावाचं ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आलं आहे. 14 जानेवारीपासून JioHotstar लाईव्ह झालं आहे. सध्या हे ओटीटी प्लॅटफॉर्म युजर्ससाठी मोफत उपलब्ध असले तरी देखील काही दिवसांतच त्याचे सबस्क्रीप्शन सुरु केले जाणार आहे. कंपनीने यासाठी काही सबस्क्रीप्शन प्लॅन देखील लाँच केले आहेत. शिवाय ज्या युजर्सचे JioCinema आणि Disney+ Hotstar चे जुने सबस्क्रीप्शन शिल्लक आहे, त्यांचे सबस्क्रीप्शन JioHotstar या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु ठेवले जाणार आहे.

JioHotstar: हॉटस्टार आणि जिओ सिनेमा युजर्सचं जुनं सबस्क्रिप्शन सुरू राहणार, की पुन्हा भरावे लागणार पैसे? जाणून घ्या

तुम्हाला JioHotstar चं सबस्क्रीप्शन खरेदी करायचं नसेल तर तुम्ही ते फ्रीमध्ये देखील मिळवू शकता. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ आपल्या युजर्सना ही संधी देत आहे. जिओच्या रिचार्ज प्लॅनवर युजर्सना नव्याकोऱ्या JioHotstar ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रीप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. जिओ त्यांच्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये या ओटीटी प्लॅटफॉर्मचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. याद्वारे तुम्ही पैसे खर्च न करता तुमच्या मोबाईलवर आयपीएल सामने पाहू शकाल. जिओच्या या प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

जिओचा 949 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 949 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या कालावधीत, वापरकर्त्यांना दररोज 2 जीबी म्हणजेच एकूण 168 जीबी डेटा मिळेल. यासोबतच, मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. 5G यूजर्सना काळजी करण्याची गरज नाही आणि त्यांना प्लॅनच्या व्हॅलिडीटीदरम्यान अमर्यादित डेटा मिळत राहील. या योजनेसह, कंपनी नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील देत आहे. जिओच्या प्लॅनची ​​व्हॅलिडीटी 84 दिवस असली तरी, JioHotstar सबस्क्रिप्शन पूर्ण 90 दिवसांसाठी असेल. या काळात, तुम्ही तुमच्या मोबाईलवर आयपीएल सामन्यांचा मोफत आनंद घेऊ शकाल.

जिओचा हा प्लॅन युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण या एका प्लॅनमध्ये युजर्सना JioHotstar सबस्क्रिप्शन आणि रिचार्ज प्लॅनच्या सुविधा देखील मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन खरेदी करायचे नसेल तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे.

Airtel ची जिओला टक्कर

जिओच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी Airtel 979 रुपयांचा प्लॅन घेऊन आला आहे. 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीच्या या प्लॅनमध्ये, युजर्सना दररोज 2GB डेटा, 100 SMS, अनलिमिडेट कॉलिंग आणि 5G डेटा ऑफर केला जात आहे. यासोबतच, कंपनी दरमहा मोफत स्पॅम अलर्ट आणि मोफत हॅलोट्यून्सची सुविधा देखील देत आहे. या पॅकसह, युजर्सना एअरटेल एक्स्ट्रीम प्लेचे प्रीमियम सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याद्वारे, सोनी लिव्ह, चौपाल, लायन्सगेट, होई-चोई आणि सननेक्स्टसह 22 ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंट अ‍ॅक्सेस करता येईल.

JioHotstar Subscription Plans: ‘हे’ आहेत जिओहॉटस्टारचे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स, फायदेही कमाल; जाणून घ्या सविस्तर

जिओहॉटस्टार कंटेट

जिओहॉटस्टार दर महिन्याला 2-3 नवीन शो आणि दर तिमाहीत 2 मोठे चित्रपट लाँच करेल. क्रिमिनल जस्टिस आणि असुर सारख्या लोकप्रिय फ्रँचायझी याचा भाग असतील. जिओ स्टारचे उद्दिष्ट मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवर एक चांगला लाईव्ह स्पोर्ट्स अनुभव प्रदान करणे आहे, जेणेकरून अधिकाधिक प्रेक्षक कनेक्ट होऊ शकतील.

Web Title: Jio is offering free jiohotstar subscription on the recharge plan of rupees 949 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • airtel
  • jio
  • OTT platform
  • Tech News

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
2

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन
3

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क
4

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.