Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Jio ने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटीसह डेटा फायदे देखील मिळणार आहेत. कंपनीने एक 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह देखील एक रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2026 | 01:02 PM
Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • जिओने 200, 550 आणि 2,000 रुपयांचे तीन नवीन ओटीटी -केंद्रित रिचार्ज प्लॅन लॉन्च केले असून, 1,000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे.
  • 200 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 30GB डेटा, तर 550 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी 90GB डेटा आणि दोन्हीमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे.
  • 2,000 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता, 365GB डेटा, अनलिमिटेड 5G आणि 15 ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस मिळणार आहे.
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने त्यांच्या यूजर्ससाठी तीन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हे तिन्ही रिचार्ज प्लॅन्स ओटीटी आणि डेटा बेनिफिट्सने सुसज्ज आहे. यासोबतच, या प्लॅन्समध्ये यूजर्सना 1 हजारहून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. जिओचे हे रिचार्ज प्लॅन्स अशा यूजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे, ज्यांना कमी खर्चात ओटीटी ॲप्स आणि लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस पाहिजे आहे. यासोबतच, यूजर्सना हाय स्पीड डेटा देखील मिळणार आहे. कंपनीच्या या तिन्ही प्लॅन्सबाबत जाणून घेऊया.

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन

रिलायंस जियोचा हा रिचार्ज प्लॅन 200 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी ॲप्ससह 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. कंपनी यूजर्सना या प्लॅनमध्ये 30GB हाय स्पीड डेटा कोणत्याही डेली लिमिटशिवाय ऑफर करणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंगचा लाभ मिळणार नाही. यूजर्स त्यांच्या कोणत्याही ॲक्टिव प्लॅनसोबत हे ‘ॲड-ऑन पॅक’ म्हणून रिचार्ज करू शकतात.

84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या या प्लॅनची किंमत 550 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी ॲप्स आणि 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 90GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. यूजर्स त्यांच्या कोणत्याही विद्यमान सक्रिय पॅकसोबतच या योजनेचाही लाभ घेऊ शकतात.

365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन

जिओ त्यांच्या या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 2 हजार रुपये आहे. यामध्ये देखील यूजर्सना 15 ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस मिळणार आहे. यामध्ये, 1 हजारहून अधिक टिव्ही चॅनेल्स आणि 365GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळणार आहे. हा प्रीपेड प्लॅन आधीच सक्रिय असलेल्या प्लॅनसोबतही खरेदी केला जाऊ शकतो.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी

यूजर्सना मिळणार या ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस

जिओच्या या तीन प्लॅन्समध्ये जिओ टीव्ही, जिओ एआय क्लाउडसह जिओ हॉटस्टार, यूट्यूब प्रीमियम, ॲमेझॉन प्राइम, सोनीलिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, फॅनकोड, होईचोई, चौपाल, प्लॅनेट मराठी, कच्चा लंका, टाइम्सप्ले आणि तरंग प्लस या ओटीटीचा ॲक्सेस मिळणार आहे.

Web Title: Jio launched 3 new recharge plans with ott and other benefits know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
1

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
2

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
3

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
4

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.