Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

Jio Recharge Plan Comparison: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये विविध रिचार्ज प्लॅन्स आणि डेटा प्लॅन्स उपलब्ध आहेत. अशाच दोन डेटा प्लॅन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दोन डेटा पॅक्सची किंमत 200 रुपये आणि 195 रुपये आहे. यापैकी कोणता प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2026 | 10:16 AM
Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

Follow Us
Follow Us:
  • Jio च्या ₹200 डेटा पॅकमध्ये 28 दिवसांसाठी 30GB डेटा आणि 15 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस मिळतो.
  • जिओच्या ₹195 डेटा पॅकमध्ये 30 दिवसांची वैधता, 15GB डेटा आणि 90 दिवसांचे जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन दिले जाते.
  • केवळ 5 रुपये अधिक खर्च करून दुप्पट डेटा आणि अनेक ओटीटी फायदे मिळत असल्याने ₹200 प्लॅन अधिक फायदेशीर ठरू शकतो.
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी जिओकडे विविध डेटा पॅक्स उपलब्ध आहेत. प्रत्येक प्लॅनची किंमत आणि यामध्ये मिळणारे फायदे वेगळे असतात. अशाच दोन डेटा पॅक्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 195 रुपये आणि 200 रुपये असे दोन डेटा पॅक्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅन्सच्या किंमतीत केवळ 5 रुपयांचा फरक आहे. पण त्यांच्या फायद्यांमध्ये फार मोठा फरक आहे. 195 रुपये आणि 200 रुपये या दोन्ही डेटा पॅक्समध्ये इंटरनेट डेटासोबतच ओटीटी फायदे देखील ऑफर केले जातात. या दोन्हीपैकी खरंच कोणता प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि कोणत्या प्लॅनमध्ये जास्त फायदे ऑफर केले जात आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना… सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित

जिओचा 200 रुपयांचा डेटा पॅक

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या या 200 रुपयांच्या डेटा पॅकला ओटीटी पास देखील म्हटलं जातं. कंपनी देखील या प्लॅनला याच नावाने प्रमोट करत आहे. कारण या प्लॅनमध्ये 4G डेटासोबतच भरपूर ओटीटी फायदे देखील मिळतात. 200 रुपयांच्या या डेटा पॅकची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 30GB डेटा मिळणार आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ओटीटी फायदे देखील ऑफर केले जातात. यूजर्सना यूट्यूब प्रीमियम, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी 5, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होइचोई, फॅनकोड, टाइम्स प्ले, तरंग प्लस आणि जियोटिव्ही यांचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

लक्षात ठेवा की, डेटा पॅक्समधील हे बेनिफिट्स तेव्हाच काम करणार आहेत, जेव्हा यूजरकडे आधीपासूनच सर्विस व्हॅलिडीटी असलेला एक अ‍ॅक्टिव्ह प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल. 200 रुपयांच्या या डेटा पॅकमध्ये कोणतेही एसएमएस किंवा व्हॉईस कॉलिंग फायदे ऑफर केले जाणार नाहीत. याव्यतिरिक्त, तुम्हाला IPTV द्वारे 1000 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळतो आणि ती सर्व लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आहेत.

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

जिओचा 195 रुपयांचा डेटा पॅक

रिलाअंस जिओकडे असलेल्या दुसऱ्या डेटा पॅकची किंमत 195 रुपये आहे. या डेटा पॅकची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 15GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 90 दिवसांचे जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये 15GB डेटा एक 4G डेटा आहे आणि हा प्लॅन तेव्हाच काम करणार आहे, जेव्हा यूजरकडे आधीपासूनच अ‍ॅक्टिव्ह प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणतेही एसएमएस किंवा व्हॉईल कॉलिंग फायदे मिळणार नाहीत. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. इंटरनेट डेटा आणि प्लॅनमध्ये मिळणाऱ्या ओटीटी फायद्यांचा विचार केला तर 200 रुपयांचा डेटा प्लॅन अधिक फायदेशीर ठरू शकतो.

Web Title: Jio rs 200 vs jio rs 195 which recharge plan is really value for money read benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.