Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

लाँग-टर्म प्रीपेड रिचार्ज निवडताना केवळ किंमत पाहून निर्णय घेणे योग्य ठरत नाही. डेटा, व्हॅलिडिटी, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि एआय फीचर्स यांची तुलना करून योग्य प्लॅन निवडल्यास अधिक फायदा मिळू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2026 | 02:07 PM
Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

Follow Us
Follow Us:
  • Jio च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 98 दिवसांची व्हॅलिडिटी, रोज 2GB डेटा, जिओहॉटस्टार आणि गुगल जेमिनी प्रो सारखे एआय फायदे मिळतात.
  • एअरटेलच्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी, रोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि हॅलो ट्यून्स मिळतात.
  • जास्त डेटा, OTT आणि AI फीचर्स हवे असतील तर Jio, तर कमी खर्चात चांगले फायदे हवे असतील तर एअरटेल हा चांगला पर्याय ठरू शकतो.
दिर्घकाळ रिचार्ज प्लॅनची निवड करणं आता केवळ किंमतीवर अवलंबून राहिलेलं नाही. कारण प्लॅनची निवड करताना केवळ किंमत नाही तर डेटा, कॉलिंग, एंटरटेनमेंट पॅक्स, क्लाउड कंप्यूटिंग आणि AI-बेस्ड सर्विसेजचा विचार करणं देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला प्लॅन शोधत असाल तर जिओच्या 999 रुपयांच्या आणि एअरटेलच्या 899 रुपयांच्या प्लॅनबाबत विचार करू शकता. या प्रीपेड प्लॅन्सची व्हॅलिडीटी, डेटा बेनिफिट्स, बंडल पॅक्स आणि किंमतीची तुलना आता आम्ही करणार आहोत. यामुळे तुम्ही तुमच्या गरजेच्या हिशाबोने प्लॅनची निवड करू शकता.

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

जिओचा 999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज

जर तुमच्याकडे जिओचे सिम असेल आणि तुम्ही दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 999 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 98 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. ही डेटा लिमिट संपल्यानंतर डेटा स्पीड 64Kbps होणार आहे. ही योजना ‘जिओ ट्रू 5G’ कव्हरेज असलेल्या क्षेत्रांमधील पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील देते. (फोटो सौजन्य: Pinterest) 

डेटा फायद्यांव्यतिरिक्त तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि डेली 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. याशिवाय, रिचार्ज प्लॅनमध्ये तीन महिन्यांचे जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि 50GB फ्री जीओएआयक्लॉउड स्टोरेज देखील मिळणार आहे. जिओ प्लॅनसोबतच 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रो सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 35,100 रुपये होणार आहे. यासोबतच 5TB क्लाउड स्टोरेज आणि दूसरे AI फीचर्स देखील मिळणार आहे.

एअरटेलचा 899 प्रीपेड रीचार्ज

दुसरीकडे, एअरटेलचा 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज डेली 1.5GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. सब्सक्राइबर्सना या प्लॅनसोबत, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 100 एसमएसचा फायदा देखील मिळणार आहे. मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये चार्जेस आकारले जाईल. या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री हेलो ट्यून्स देखील मिळणार आहे, ज्यामुळे यूजर्स कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 30 दिवसांसाठी एक ट्यून सेट करू शकतात. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 64 Kbps होणार आहे.

ॲक्टिव्ह कूलिंग फॅन अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Oppo स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, असे आहेत खास फीचर्स

कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट?

जर तुम्हाला पैशांची बचत करायची असेल तर तुम्ही एअरटेलच्या 899 रुपयांच्या प्लॅनची निवड करू शकता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज 1.5GB डेटा आणि 100 एसएमएस ऑफर केले जाणार आहेत. तर जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला बेसिक कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससह एंटरटेनमेंट आणि AI फीचर्स ऑफर केले जाणार आहे.

Web Title: Jio rs 999 vs airtel rs 899 which recharge plan is beneficial for you read benefits and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • airtel
  • jio
  • Tech News

संबंधित बातम्या

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
1

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम
2

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.