लाँग-टर्म प्रीपेड रिचार्ज निवडताना केवळ किंमत पाहून निर्णय घेणे योग्य ठरत नाही. डेटा, व्हॅलिडिटी, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि एआय फीचर्स यांची तुलना करून योग्य प्लॅन निवडल्यास अधिक फायदा मिळू शकतो.
Airtel Recharge Plan Update: भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांना मोठा धक्का देत 549 रुपयांचा लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन गुपचूप हटवला आहे. त्यामुळे आता या प्लॅनऐवजी ग्राहकांना 449 रुपयांचा इंडिविजुअल किंवा 699…
Airtel : एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेले 199 रुपये आणि 219 रुपये या दोन्ही किंमतीचे प्लॅन जवळपास सारखेच फायदे ऑफर करतात. त्यामुळे अनेक ग्राहक कोणता प्लॅन निवडावा याबाबत संभ्रमात असतात.या दोन्ही…
Jio Recharge Plan vs Airtel Recharge Plan: फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ आणि एअरटेलकडे 84 दिवसांच्या वैधतेचे खास प्लॅन्स उपलब्ध आहेत. किंमत, एसएमएस आणि अतिरिक्त सुविधांमध्ये थोडा फरक असल्याने…
अमरनाथ यात्रेकरूंसाठी भारती एअरटेलने पहलगाम आणि बालटाल मार्गासह पवित्र गुहेपर्यंत आपल्या मोबाईल नेटवर्कचा मोठा विस्तार केला असून चंदनवाडी, पिस्सू टॉप येथे नवीन साईट्स उभारल्या आहेत.
Data Plans: पावसाळ्यात वायफाय कनेक्शनमध्ये अनेक समस्या येतात. कधी विज नसल्यामुळे तर कधी कुठे झाड पडल्यामुळे, वायफाय इंटरनेट कनेक्शन स्थिर राहत नाही. यामुळे यूजर्सना त्यांची काम करताना अनेक अडथळे येतात.…
Airtel Priority Postpaid: देशातील दुसऱ्या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने अलीकडेच देशातील पहिली प्रायोरिटी पोस्टपेड सर्विस लाँच केली होती. आता कंपनीने या सर्विसचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने लाँच केलेल्या प्रायोरिटी…
Airtel Recharge Comparison: तुम्ही एअरटेल यूजर आहात का? तुम्ही देखील गोंधळात पडला आहात का, की कोणता प्लॅन खरेदी करावा आणि कोणत्या प्लॅनमध्ये तुम्हाला जास्त फायदे मिळणार आहेत? तर ही बातमी…
Recharge Plan Comparison: जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडीया यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे देखील वेगवेगळे असतात. आता आम्ही तुम्हाला तिन्ही कंपन्याच्या अशा एका प्लॅनबद्दल सांगणार…
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मर्यादित वाढ होत असताना, भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही चढ-उतार दिसून आला. BSE Sensex १७७ अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या…
भारतातील 5G क्षेत्र आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असून Airtel ने प्रगत 5G स्लाइसिंग तंत्रज्ञान सादर केले आहे. या नव्या सुविधेमुळे गर्दीच्या ठिकाणीही अधिक स्थिर, वेगवान आणि स्मार्ट नेटवर्क अनुभव…
भारती Airtel ने पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ ही नवी 5G सेवा लाँच केली आहे. 5G स्लायसिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना गर्दीच्या परिस्थितीतही अधिक वेगवान, स्थिर आणि अखंड नेटवर्क अनुभव मिळणार आहे.
Recharge Plan Comparison: JIO आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. मात्र या दोन्ही रिचार्ज प्लॅन्समधील फायदे वेगळे आहेत. आता कोणती कंपनी जास्त फायदे देते,…
एअरटेलने महाराष्ट्र आणि गोव्यात 3,400 नवीन 5G साइट्स लाँच केल्या आहेत. 2.2 कोटी ग्राहकांना आता 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा आणि हायस्पीड इंटरनेटचा अनुभव घेता येणार आहे.
भारती एअरटेलने त्यांच्या 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 799 रुपयांचा प्लॅन आता 899 रुपयांना मिळणार असून, या बदलामुळे बजेट यूजर्सच्या खर्चात वाढ होणार आहे.
टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने ग्राहकांसाठी मोठा दिलासा देत एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे. सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये कॉलिंग आणि SMS वर आधारित स्वस्त प्लॅन्स सादर करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
टेलिकॉम कंपनी एअरटेल त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 50 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. यामध्ये यूजर्सना कोणते फायदे…
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत काही तरतुदींचे पालन न केल्याने बँकेवर ३१.८० लाखांचा दंड ठोठावला आहे.
Bharti Airtel Prepaid Plan: तुम्ही एअरटेल यूजर्स आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी त्यांचा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन पुन्हा एकदा घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार, जाणून घेऊया.