Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio VS Airtel: 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् अनलिमिटेड कॉलिंग; कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी वाचा तुलना

Jio Recharge Plan vs Airtel Recharge Plan: फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ आणि एअरटेलकडे 84 दिवसांच्या वैधतेचे खास प्लॅन्स उपलब्ध आहेत. किंमत, एसएमएस आणि अतिरिक्त सुविधांमध्ये थोडा फरक असल्याने रिचार्ज करण्यापूर्वी दोन्ही प्लॅन्सची तुलना जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2026 | 10:33 AM
Jio VS Airtel: 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् अनलिमिटेड कॉलिंग; कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी वाचा तुलना

Jio VS Airtel: 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् अनलिमिटेड कॉलिंग; कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी वाचा तुलना

Follow Us
Follow Us:
  • जिओ आणि एअरटेल दोन्ही कंपन्या 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह स्वतंत्र व्हॉइस कॉलिंग प्लॅन ऑफर करतात.
  • जिओचा 448 रुपयांचा प्लॅन 1000 एसएमएस देतो, तर एअरटेलच्या 469 रुपयांच्या प्लॅनमध्ये ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम सारखे अतिरिक्त फायदे मिळतात.
  • फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी दोन्ही प्लॅन्स चांगले पर्याय असून, निवड नेटवर्क आणि अतिरिक्त सुविधांवर अवलंबून आहे.
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन्ही भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या त्यांच्या युजर्सना वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करतात. ज्यामध्ये डेटा-कॉलिंग पॅक, फक्त डेटा पॅक आणि फक्त व्हॉइस कॉलिंग पॅक्स यांचा समावेश आहे. आता आम्ही तुम्हाला या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमधील एका व्हॉइस कॉलिंग पॅकबद्दल सांगणार आहोत. दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या किंमतीत त्यांच्या युजरसाठी व्हॉइस कॉलिंग पॅक ऑफर करतात. या पॅकची किंमत जरी वेगळी असली तरी देखील याची व्हॅलिडीटी समान आहे.

युजर्सच्या विरोधानंतर Meta चा मोठा यू-टर्न! Instagram वरील AI इमेज फीचर अखेर हटवले, वाचा संपूर्ण प्रकरण

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारा एक व्हॉइस कॉलिंग पॅक उपलब्ध आहे. जिओच्या या व्हॉइस कॉलिंग पॅकची किंमत 448 रुपये आहे तर एअरटेलच्या व्हॉइस कॉलिंग पॅकची किंमत 469 रुपये आहे. हे प्लॅन्स संपूर्ण भारतातील युजर्ससाठी उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला डेटाची आवश्यकता नसेल आणि तुम्ही फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे व्हॉइस कॉलिंग पॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. दोन्ही पॅक्समध्ये केवळ अनलिमिटेड कॉलिंगच नाही तर इतर फायदे देखील ऑफर केले जातात. दोन्ही रिचार्जमधील फायदे वेगवेगळे आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

रिलायन्स जिओ 448 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1000 एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये कोणताही डेटा ऑफर केला जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला डेटाची आवश्यकता असेल तर तुम्हाला वेगळा डेटा प्लॅन देखील खरेदी करावा लागणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये युजर्सना जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे फायदे ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये जिओच्या 5जी नेटवर्कचा ॲक्सेस मिळत नाही. यासाठी युजर्सना कंपनीचा डेटा पॅक खरेदी करावा लागतो. ज्या यूजर्सना डेटाची आवश्यकता नसते, त्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी रिचार्ज प्लॅनची गरज आहे, अशा युजर्ससाठी कंपनीचा हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरवू शकतो.

भारती एअरटेलचा 469 रुपयांचा प्लॅन

देशातील दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली भारतीय एअरटेल देखील व्हॉइस कॉलिंग पॅक ऑफर करते. या प्लॅनची किंमत 469 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 900 एसएमएस मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. जिओ प्लॅन प्रमाणेच या प्लॅनमध्ये देखील कोणतेही डेट फायदे ऑफर केले जात नाहीत. मात्र हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना बारा महिन्यांसाठी ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियमचा एक्सेस मिळतो. तसेच सेफ नेटवर्क सर्विस आणि फ्री हेलोड्यून्स देखील बंडल मिळतो.

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

जिओ की एअरटेल कोणता प्लॅन ठरणार तुमच्यासाठी बेस्ट?

दोन्ही प्लॅनची व्हॅलिडीटी एक समान आहे. मात्र एअरटेलच्या प्लॅनची किंमत थोडी जास्त आहे. तसेच जर तुम्हाला जिओ नेटवर्क पाहिजे असेल तर तुम्ही जिओ रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता. हीच गोष्ट एअरटेलच्या बाबतीत देखील लागू केली जाते. तसेच एअरटेल रिचार्ज प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियमचा एक्स्ट्रा फायदा देखील मिळणार आहे. पण जर तुम्हाला कमी किमतीत रिचार्ज प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्ही जिओ प्लॅनची निवड करू शकता.

Web Title: Jio vs airtel which 84 day voice calling plan offers better value read comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • airtel
  • jio
  • recharge plans

संबंधित बातम्या

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
1

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

Mukesh Ambani-Elon Musk: मस्क यांच्या Starlink ला अंबानींचं सडेतोड उत्तर! म्हणाले, ‘आम्ही स्पर्धेला घाबरत नाही’
2

Mukesh Ambani-Elon Musk: मस्क यांच्या Starlink ला अंबानींचं सडेतोड उत्तर! म्हणाले, ‘आम्ही स्पर्धेला घाबरत नाही’

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप
3

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप

CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव
4

CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.