Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio की Vodafone? सर्वात कमी किमतीत कोण देतंय बेस्ट पोस्टपेड प्लान? जाणून घ्या

Jio vs Vodafone Idea Cheapest Postpaid Plans: नवीन पोस्टपेड कनेक्शन घेण्याचा विचार करत आहात? Jio आणि Vodafone Idea (Vi) च्या स्वस्त पोस्टपेड प्लॅन्सची किंमत, डेटा, कॉलिंग आणि OTT सुविधांची माहिती जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 06:58 PM
Jio की Vodafone? सर्वात कमी किमतीत कोण देतंय बेस्ट पोस्टपेड प्लान?  जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • कमी किमतीत कोण देतंय बेस्ट पोस्टपेड प्लान
  • Jio ३४९ पोस्टपेड प्लॅन
  • Vodafone Idea चा ४५१ पोस्टपेड प्लॅन
मोबाइल सेवा निवडताना अनेक ग्राहक प्रीपेडऐवजी पोस्टपेड प्लॅनला प्राधान्य देतात. अशा प्लॅनमध्ये निश्चित मासिक बिलासोबत डेटा, अनलिनिटेड कॉलिंग, SMS आणि OTT सुविधांचा लाभ मिळतो. त्यामुळे कमी किमतीत अधिक सुविधा देणारा प्लॅन कोणता, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. सध्या Reliance Jio आणि Vodafone Idea (Vi) या दोन्ही कंपन्यांच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची चर्चा होत आहे. दोन्ही कंपन्या वेगवेगळे फायदे देत असल्या तरी डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त सुविधांच्या बाबतीत त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत. त्यामुळे नवीन पोस्टपेड कनेक्शन घेण्यापूर्वी किंवा प्लॅन बदलण्यापूर्वी Jio की Vodafone Idea? सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन कोणाचा, जाणून घ्या.

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

Jio ३४९ पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या ३४९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एकूण ३० जीबी डेटा मिळतो. याचा दैनंदिन खर्च अंदाजे ११.६३ रुपये येतो. या प्लॅनमध्ये कोणतेही ॲड-ऑन फॅमिली सिमचे फायदे मिळत नाहीत. वापरकर्त्यांना जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा ॲक्सेस देखील मिळतो. याव्यतिरिक्त, यामध्ये तीन महिन्यांचे जिओ हॉटस्टार, ५० जीबी क्लाउड स्टोरेज आणि १८ महिन्यांचे गूगल एआय प्रो सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे, ज्यामध्ये ५,००० जीबी क्लाउड स्टोरेज मिळते.

Vodafone Idea चा ४५१ पोस्टपेड प्लॅन

Vodafone Idea चा सर्वात स्वस्त Vi Max पोस्टपेड प्लॅन ४५१ रुपयांपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५०GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, यात रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. याशिवाय डेटा रोलओव्हरचा लाभही उपलब्ध आहे. Vi आपल्या ग्राहकांना निवडक OTT सेवा आणि विविध लाइफस्टाइल बेनिफिट्सही देते, ज्यामुळे हा प्लॅन दैनंदिन वापरासाठी उपयुक्त पर्याय ठरतो. तुम्ही एका वर्षासाठी Vi Movies & TV, जिओहॉटस्टार (JioHotstar), किंवा १ वर्षासाठी सोनीलिव्ह (SonyLIV) यापैकी मोफत निवड करू शकता.

ग्राहकांनी कोणता प्लॅन निवडावा?

जर तुमचा डेटा वापर जास्त असेल आणि OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्याची आवड असेल, तर Jio चा पोस्टपेड प्लॅन अधिक मूल्य देणारा ठरू शकतो. मात्र, नियमित वापरासाठी संतुलित सुविधा आणि अतिरिक्त लाइफस्टाइल लाभ हवे असतील, तर Vi चा प्लॅनही चांगला पर्याय आहे. त्यामुळे कोणताही प्लॅन निवडण्यापूर्वी स्वतःच्या गरजा, डेटा वापर आणि मासिक बजेटचा विचार करणे आवश्यक आहे.

PF खात्यात किती पैसे आहेत? घरबसल्या 2 मिनिटांत तपासा EPFO Passbook, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Web Title: Jio vs vodafone idea cheapest postpaid plan comparison jio 349 vs vi 451

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • jio
  • Reliance Jio
  • vodafone idea

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: Jio चा अवघ्या ५५ रुपयांचा धमाकेदार प्लॅन! मोबाईलवर पाहू शकता १००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल
1

Jio Recharge Plan: Jio चा अवघ्या ५५ रुपयांचा धमाकेदार प्लॅन! मोबाईलवर पाहू शकता १००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट
2

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.