Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioHotstar ने रचला इतिहास! 45.1 करोड अ‍ॅक्टिव मंथली यूजर्ससह बनला भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म

JioHotstar ने भारतातील डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आकाश अंबानी यांनी जाहीर केले की, जिओहॉटस्टारचे मासिक सक्रिय यूजर्स 45.1 कोटींवर पोहोचले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2026 | 10:56 AM
JioHotstar ने रचला इतिहास! 45.1 करोड अ‍ॅक्टिव मंथली यूजर्ससह बनला भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म

JioHotstar ने रचला इतिहास! 45.1 करोड अ‍ॅक्टिव मंथली यूजर्ससह बनला भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म

Follow Us
Follow Us:
  • जिओहॉटस्टारने 45.1 कोटी मंथली अ‍ॅक्टिव यूजर्ससह भारतातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा मान मिळवला आहे.
  • टी20 वर्ल्ड कप फायनलचे लाईव्ह स्ट्रिमिंग 7.25 कोटी यूजर्सनी पाहिले असून तो एक जागतिक विक्रम ठरला आहे.
  • IPL दरम्यान जिओहॉटस्टारने सुमारे 70 कोटी यूजर्सपर्यंत पोहोचत डिजिटल मनोरंजन क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे.
JioHotstar भारतातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म बनले आहे. याबाबत रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) चे चेयरमॅन आणि जियो प्लॅटफॉर्मचे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश अंबानी यांनी माहिती दिली आहे. रिलायंस इंडस्ट्रीच्या 49 व्या अ‍ॅनुअल जनरल मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जियोहॉटस्टारचे मंथली अ‍ॅक्टिव यूजर्स (MAUs) 45.1 करोड आहेत. यूजर्सच्या या नंबरसोबतच जियो हॉटस्टार जगातील टॉप ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये समाविष्ट झाला आहे. यासह जिओहॉटस्टारने एक नवा इतिहास रचला आहे.

Instagram Update: भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स… जाणून घ्या कसं कराल वापर

आकाश अंबानी काय म्हणाले?

आकाश अंबानी यांनी सांगितलं आहे की, जिओहॉटस्टारमध्ये त्यांनी कंटेंट कॉमर्स मॉडेल तयार केला आहे, जे यूजर्सससाठी एक बाजारपेठ उपलब्ध करून देते. हे यूजर्सना अ‍ॅपमधून बाहेर न पडताच त्यांच्या आवडीचा कंटेट पाहण्यासोबतच शॉपिंगचा अनुभव देखील ऑफर करतात. आयपीएल मॅचच्या लाईव्ह स्ट्रिमिंगसह यूजर्स स्वीगी अ‍ॅपमधून जेवण देखील ऑर्डर करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

व्यूअरशिपमध्ये नंबर-1

त्यांनी असं सांगितलं की, जिओहॉटस्टारची लाईव्ह स्ट्रिमिंग क्षमता ग्लोबल बेंचमार्क सेट करत आहे. टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओहॉटस्टारवरून 7.25 करोड यूजर्सनी पाहिले. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याव्यतिरिक्त, आकाश अंबानी यांनी सांगितलं की, अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएलदरम्यान जिओहॉटस्टारने सुमारे 70 करोड यूजर्स जोडले आहेत. टेलीविजन एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये देखील रिलायंसचा दबदबा कायम आहे. त्यांनी सांगितलं आहे की, जिओस्टारचा प्रेक्षकसंख्येत 34.7 टक्के वाटा आहे. कंपनीचे नेटवर्क विविध भाषा आणि प्रकारांमध्ये दररोज 38.9 करोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

आकाश अंबानी म्हणाले की, आर्थिक वर्ष 2026 मध्ये रिलाअंसच्या मालकीचे मीडिया बिजनेस जिओस्टारने चांगली कामगिरी केली. रिलायन्सच्या एकत्रित मीडिया व्यवसायांनी गेल्या आर्थिक वर्षात 34,917 करोड रुपयांचा महसूल मिळवला. या कालावधीत कंपनीचा EBITDA 5,842 करोड रुपये आणि निव्वळ नफा 3,434 करोड रुपये होता.

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

जिओहॉटस्टारची लोकप्रियता वाढली

गेल्या काही महिन्यांत जिओहॉटस्टारची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवडत्या वेब सिरीज, चित्रपट, कार्यक्रम आणि कार्टून हा सर्व कंटेट जिओहॉटस्टारवर एका क्लिकवर उपलब्ध असतो. याशिवाय, यूजर्स लाईव्ह क्रिकेट सामन्यांचा देखील आनंद घेऊन शकतात. तसेच अनेक टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते, ज्यामुळे यूजर्सना जास्तीचे पैसे खर्च करून सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची गरज पडत नाही.

Web Title: Jiohotstar became indias largest platform with 451 million active monthly users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Aakash Ambani
  • JioHotstar
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.