Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस

Garena Free Fire Max Redeem Codes For 19 January 2026: गेमर्ससाठी खुशखबर! अलीकडेच जारी करण्यात आलेल्या अपडेटनंतर आता गेममध्ये एक नवीन ईव्हेंट देखील लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 19, 2026 | 09:08 AM
Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस

Follow Us
Follow Us:
  • Free Fire Max खेळाडूंना गिफ्ट!
  • OB52 अपडेटनंतर गेममध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस
  • ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड आणि लक रॉयल वाउचर क्लेम करण्याची संधी
फ्री फायर मॅक्समध्ये अलीकडेच OB52 अपडेट जारी झाले आहे. या अपडेटनंतर गेममध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. या अपडेटनंतर गेममध्ये नवीन ईव्हेंटची एंट्री झाली आहे. यामधील एक ईव्हेंट आहे JUJUSTU LOGIN Mission. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड आणि लक रॉयल वाउचर क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त प्लेअर्सना इव्हेंटमध्ये गोल्ड व बॅनर देखील रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. गेममध्ये लाईव्ह असलेल्या या ईव्हेंटबद्दल जाणून घेऊया.

Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर

JUJUSTU लॉगिन मिशन

फ्री फायर मॅक्सच्या या मिशनला जैपनीज एनीमे सीरीज Jujutsu Kaisen (JJK) च्या सहयोगाने तयार करण्यात आला आहे. हा एक लॉग-इन बेस्ड ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेयर्सना लॉग-इन करून गोल्ड आणि लक रॉयल वाउचर क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्स गोल्ड आणि बॅनर देखील अनलॉक करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • लक रॉयल व्हाउचर
  • 3000 गोल्ड
  • जुजुत्सु कैसेन बॅनर

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी पूर्ण करावे लागणार हे टास्क

फ्री फायर मॅक्समध्ये एकदा लॉगिन करून गोल्ड रॉयल व्हाउचर मिळणार आहे. तर तीन वेळा लॉगिन केल्यावर प्लेअर्सना लक रॉयल वाउचर क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गेममध्ये 7 वेळ लॉगिन केल्यानंतर प्लेअर्सना 3000 गोल्ड मिळणार आहेत. तर फ्री फायर मॅक्समध्ये एकाच दिवसात 11 वेळा लॉगिन केल्यानंतर स्पेशल बॅनर मिळणार आहे.

कधी पर्यंत लाईव्ह असणार ईव्हेंट?

फ्री फायर मॅक्सचा हा लॉगिन ईव्हेंट गेमर्ससाठी 13 फ्रेब्रुवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान लॉगिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार आहे.

गेमर्ससाठी जारी झालं नवीन अपडेट

फ्री फायर मॅक्स ओबी52 अपडेट आता लाईव्ह झालं आहे. प्लेअर्स हे अपडेट प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात. अपडेटमुळे गेममध्ये नवीन लोकेशन निऑन सिटी अ‍ॅक्टिवेट झाले आहे. गेममध्ये मोर्स कॅरेक्टर जोडण्यात आलं आहे. यासह, गेमचे ग्राफिक्स आणि गेमप्ले देखील सुधारले गेले आहेत.

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFML9KGFS5LM
  • FFPLZJUDKPTJ
  • FFGYBGD8H1H4
  • Advertisement
  • XZJZE25WEFJJ
  • FFCMCPSJ99S3
  • FF9MJ31CXKRG
  • FFW2Y7NQFV9S
  • FFICMCPSBN9CU
  • FFMCF8XLVNKC
  • FFMC2SJLKXSB
  • FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ZZZ76NT3PDSH
  • XZJZE25WEFJJ
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P
  • 3IBBMSL7AK8G
  • B3G7A22TWDR7X
  • 4ST1ZTBE2RP9
  • 6KWMFJVMQQYG
  • EYH2W3XK8UPG
  • FF7MUY4ME6SC
  • U8S47JGJH5MG
  • VNY3MQWNKEGU
  • ZZATXB24QES8

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Jujustu login mission event live in free fire max players will this amazing rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.