• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Know Why The Color Emoji Is Yellow On Social Media

तुम्हाला माहीत आहे का सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या ईमोजीचा रंग पिवळा का असतो? जाणून घ्या

आज बहुतेक लोकांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा आहेत. इतकेच नाही तर युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इमोजी वापरतात. पण सोशल मीडियावर वापरले जाणारे ईमोजी आपल्याला पिवळ्या रंगातच पाहायला मिळतात. तुम्हाला माहीत आहे का या ईमोजीचा रंग केवळ पिवळा का असतो?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 01, 2024 | 10:00 AM
तुम्हाला माहीत आहे का सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या ईमोजीचा रंग पिवळा का असतो? जाणून घ्या

तुम्हाला माहीत आहे का सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या ईमोजीचा रंग पिवळा का असतो? जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तुम्हाला सोशल मीडियावरील ईमोजींबद्दल नक्कीच माहीत असेल. सध्या भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांचा समावेश होतो. प्रत्येक सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ईमोजी पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा केवळ इमोजीचा वापर एखाद्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी केला जातो. दरवर्षी १७ जुलैला वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातो.

हेदेखील वाचा- Infinix चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि धमाकेदार फीचर्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक प्रकारचे ईमोजी आहेत. हसणं, रडणं, रागवणं, चिडणं, प्रेम करणं, अशा प्रत्येक गोष्टीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक विशिष्ट ईमोजी उपलब्ध आहे. प्रत्येक सोशल मीडिया युजर या ईमोजीचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का इमोजीचा रंग पिवळा का असतो? आज आम्ही तुम्हाला इमोजीचा रंग पिवळा का असतो हे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य -pinterest)

इमोजी

इंटरनेटच्या या आधुनिक जीवनात बहुतेक लोक बोलण्याऐवजी चॅटिंगला प्राधान्य देतात. लोक चॅट करण्यासाठी WhatsApp, फेसबूक, इंस्टाग्राम आणि इतर अनेक मेसेजिंग ॲप्स वापरतात. इतकेच नाही तर लोक त्यांचे संभाषण आकर्षक आणि मनोरंजक बनवण्यासाठी अनेक प्रकारचे इमोजी आणि स्मायली वापरतात. तुम्हीही त्यांचा अनेकदा वापर केला असेल. पण इमोजीचा रंग फक्त पिवळा का असतो हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का?

हेदेखील वाचा- तुमच्या स्मार्टफोनला वर्षानुवर्षे स्मार्ट ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स, आत्ताच फॉलो करा

पिवळ्या रंगाचे कारण

इंटरनेटवर तुम्हाला नेहमी पिवळ्या रंगात इमोजी किंवा स्मायली दिसतील. तज्ञांनी याचे कोणतेही विशेष कारण दिलेले नाही. काही तज्ञांच्या मते इमोजीचा रंग एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या टोनशी साधर्म्य साधण्यासाठी तयार करण्यात आला आहे. विशिष्ट त्वचेच्या रंगाचे इमोजी तयार करणे देखील वर्णद्वेषी दिसू शकते. काही लोकांचा असा विश्वास आहे की हसरा चेहरा पिवळा दिसतो, म्हणून इमोजीचा रंग पिवळा ठेवण्यात आला आहे. बहुतेक लोक म्हणतात की पिवळा रंग आनंदाचे प्रतीक आहे. या रंगात भावना चांगल्या प्रकारे व्यक्त केल्या जातात म्हणूनच इमोजीचा रंग पिवळा म्हणून निवडला गेला आहे. काहींच्या मते पिवळा रंग आपल्या डोळ्यांना त्रास देत नाही. पिवळा रंग फार भडक किंवा फार गडद नाही.

शब्दांऐवजी इमोजी

सोशल मीडियावर इमोजीचा वापर इतका वाढला आहे की आज बहुतेक लोक काही बोलण्याऐवजी किंवा भावना व्यक्त करण्याऐवजी इमोजीचा वापर करतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल की लोक प्रेम, राग आणि इतर भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी वापरतात. शब्दांशिवाय, वापरकर्ते इमोजीद्वारे त्यांचा संदेश इतर व्यक्तीपर्यंत पोहोचवतात. सोशल मीडिया चॅटवर तुम्ही बहुतेक प्रकारचे इमोजी सहजपणे पाहू शकता.

Web Title: Know why the color emoji is yellow on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 10:00 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

Feb 22, 2026 | 09:15 PM
कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Feb 22, 2026 | 09:05 PM
पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

Feb 22, 2026 | 08:59 PM
IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक! भारतीय संघासमोर 188 धावांचे लक्ष्य, अभिषेक शर्मावर असणार नजर

IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक! भारतीय संघासमोर 188 धावांचे लक्ष्य, अभिषेक शर्मावर असणार नजर

Feb 22, 2026 | 08:53 PM
गुंज येथे मिरवणुकीत २ गटात हाणामारी! डीजेवरून उफाळला वाद; चार जण जखमी

गुंज येथे मिरवणुकीत २ गटात हाणामारी! डीजेवरून उफाळला वाद; चार जण जखमी

Feb 22, 2026 | 08:46 PM
Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Feb 22, 2026 | 08:30 PM
Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Feb 22, 2026 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.