Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही

Tech Tips: लॅपटॉप आणि कम्प्युटर ही प्रत्येकाची गरज आहे. पण लॅपटॉप खरेदी करावा की डेस्कटॉप? हा प्रश्न खूप सामान्य आहे. तुम्ही देखील यामध्ये गोंधळले असाल तर ही बातमी तुमची मदत करू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2025 | 11:34 AM
Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही

Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळात लॅपटॉप आणि कम्प्युटर प्रत्येकाची गरज बनली आहे. ऑफिसच्या कामापासून शाळेपर्यंत प्रत्येक कामात लॅपटॉप आणि कम्प्युटर आपल्याला मदत करतात. लॅपटॉप आपण अगदी सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो. जेव्हा घरून काम करायचे असेल तर कम्प्युटर आपल्याला मदत करतो. जर तुम्ही नवीन लॅपटॉप किंवा कम्प्युटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड

लॅपटॉप खरेदी करावा की कॉम्प्युटर?

लॅपटॉप खरेदी करावा की कॉम्प्युटर यामध्ये अनेकजण गोंधळलेले असतात. आपल्या कामांसाठी आपल्याला योग्य डिवाइसची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला बाहेर काम करायचं असेल तर अशावेळी तुम्ही कम्प्युटरची मदत घेऊ शकत नाही, बाहेर काम करण्यासाठी लॅपटॉप आपल्याला मदत करतात. कारण लॅपटॉप आपण सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

दोन्हीचे फायदे आहेत आणि नुकसान देखील आहे

कम्प्युटर आणि लॅपटॉप दोन्हीचे काही नुकसान आहे तसेच फायदे देखील आहेत. तुम्हाला कोणते डिवाइस खरेदी करायचे आहे हे बजेटवर देखील अवलंबून असतं. लॅपटॉप आणि कॉम्प्युटर दोन्हींच्या किमतींमध्ये फरक आहे. याशिवाय दोन्हीचे फायदे आणि नुकसान देखील वेगवेगळे आहेत. दोन्हीमध्ये असलेले फीचर्स वेगवेगळे आहेत. अशा वेळी नवीन लॅपटॉप किंवा कम्प्युटर खरेदी करण्यापूर्वी तुमच्यासाठी कोणतं डिवाइस योग्य ठरणार आहे जाणून घेऊया.

लॅपटॉपचे फायदे

लॅपटॉपची खास गोष्ट म्हणजे आपण लॅपटॉप अगदी कुठेही कॅरी करू शकतो. ऑफिसला जाताना किंवा फिरायला जाताना आपण लॅपटॉप आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. तुम्ही फ्रीलान्सर, विद्यार्थी किंवा ऑफिसर असाल तर लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट चॉईस ठरणार आहे. एकदा चार्ज केल्यावर लॅपटॉप तुम्ही चार ते पाच तास सलग वापरू शकता. याशिवाय तुम्ही वायफाय किंवा मोबाईल इंटरनेटने देखील लॅपटॉप कनेक्ट करू शकता.

कम्प्युटरचे फायदे

डेस्कटॉप किंवा कम्प्युटर एका जागी ठेवून वापरवा लागतो. पवारफुल प्रोसेसर, रॅम आणि ग्राफिक्स कार्डसह कॉम्प्युटर खरेदी केला जाऊ शकतो. जर तुम्ही गेमर असाल, व्हिडिओ एडिटिंग किंवा अवघड सॉफ्टवेअरचा वापर करत असाल तर अशावेळी डेस्कटॉप किंवा कॉम्प्युटर एक उत्तम पर्याय आहे. डेस्कटॉप सहजपणे अपग्रेड करता येतो, म्हणजे तुम्ही नंतर रॅम, स्टोरेज किंवा ग्राफिक्स कार्ड बदलू शकता.

Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?

काय असते किंमत?

किमतीच्या बाबतीत, डेस्कटॉप सामान्यतः लॅपटॉपपेक्षा स्वस्त असतात. विशेषतः जर तुम्हाला शक्तिशाली सिस्टम हवी असेल तर डेस्कटॉप उत्तम आहे. दुसरीकडे, लॅपटॉप त्यांच्या पोर्टेबिलिटीमुळे थोड्या जास्क किंमतीत उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी काय बेस्ट ठरणार आहे, याचा विचार करा.

Web Title: Laptop or desktop which one is best for you know some tips before buying tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • laptop
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया
3

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा
4

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.