Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी कंपनीने सर्वांना केलं चकित… 12,999 रुपयांत लाँच केला दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Lava Bold 2 5G Launched: लावाच्या या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये पावरफुल प्रोसेसर देखील दिला आहे. Lava Bold 2 5G हँडसेटमध्ये 6.67-इंच एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 11:17 AM
देशी कंपनीने सर्वांना केलं चकित... 12,999 रुपयांत लाँच केला दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

देशी कंपनीने सर्वांना केलं चकित... 12,999 रुपयांत लाँच केला दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • Lava Bold 2 5G स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध
  • लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये एक डुअल रियर कॅमेरा यूनिट
  • Lava Bold 2 5G कंपनीचा नवीन डुअल सिम स्मार्टफोन
Lava Smartphone Launched: भारतीय टेक कंपनी लावाने शुक्रवारी भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Lava Bold 2 5G या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने गेल्यावर्षी एप्रिल 2025 मध्ये Lava Bold 5G स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनचा सक्सेसर म्हणून आता कंपनी Lava Bold 2 5G घेऊन आली आहे. हा स्मार्टफोन देशातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Lava Bold 2 5G स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे. याशिवाय हा स्मार्टफोन एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये खरेदी करू शकता.

Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट…

Lava Bold 2 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

भारतात Lava Bold 2 5G हा नवीन स्मार्टफोन एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB + 128GB याचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनच्या सिंगल व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही एक स्पेशल लाँच प्राईज आहे, म्हणजेच या किंमतीत बँक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. Lava Bold 2 5G च्या ग्राहकांना फ्री डोरस्टेप सर्विस ऑफर केली जाणार आहे. ग्राहक 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासूनई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. Lava Bold 2 5G फेदर व्हाइट आणि मिडनाइट ब्लॅक या रंगात खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X) 

Lava Bold 2 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Lava Bold 2 5G कंपनीचा नवीन डुअल सिम स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 15 वर आधारित आहे. देशी टेक कंपनीने दावा केला आहे की, हँडसेट ब्लोटवेयर-फ्री आणि एड-फ्री यूजर एक्सपीरियंस ऑफर करतो. कंपनीने लाँच केलेल्या या हँडसेटमध्ये 6.67-इंच फुल-HD+ एमोलेड डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोनमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग दिली आहे.

Lava च्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7060 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 2.6GHz आहे. लावा कंपनीने दावा केला आहे की, या स्मार्टफोनने AnTuTu बेंचमार्क टेस्टमध्ये 0.5 मिलियन (5 लाख) हून अधिक गुण मिळवले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज दिला आहे.

iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

Lava Bold 2 5G च्या कॅमेऱ्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनच्या मागील बाजूला डुअल कॅमेरा यूनिट देण्यात आला आहे. ज्यासोबत LED फ्लॅश देखील आहे. या फोनमध्ये Sony सेंसर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे आणि यासोबतच आणखी एक सेकेंडरी कॅमेरा देखील आहे. ज्याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती शेअर केली नाही. लावाच्या या नवीन हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंटला 8-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे, जो होल-पंच डिस्प्ले कटआउटमध्ये ठेवला आहे. Lava Bold 2 5G मध्ये 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. सुरक्षिततेसाठी, या हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. लावा बोल्ड 2 5G ची जाडी 7.55 मिमी आहे.

Web Title: Lava bold 2 5g smartphone launched in india price is less than 13 thousand read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर
2

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल
3

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक
4

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.