Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रीमियम फीचर्सचा जबरदस्त पॅक! Lava Bold N2 5G च्या एंट्रीने हादरलं मार्केट… किंमत 13 हजारांहून कमी

Lava Bold N2 5G Launched: भारतीय स्मार्टफोन निर्माता Lava ने आपला नवीन Lava Bold N2 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 5G कनेक्टिव्हिटीसारखी आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 02:39 PM
प्रीमियम फीचर्सचा जबरदस्त पॅक! Lava Bold N2 5G च्या एंट्रीने हादरलं मार्केट... किंमत 13 हजारांहून कमी

प्रीमियम फीचर्सचा जबरदस्त पॅक! Lava Bold N2 5G च्या एंट्रीने हादरलं मार्केट... किंमत 13 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • Lava Bold N2 5G स्मार्टफोन 12,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला असून ऑफरअंतर्गत तो 11,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
  • या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.75-इंच HD+ डिस्प्ले आहे.
  • Lava Bold N2 5G मध्ये 6000mAh बॅटरी, 13MP रिअर कॅमेरा आणि IP64 रेटिंगचा सपोर्ट मिळतो.
Lava Smartphone Launched: टेक कंपनी लावाने आज 3 जून रोजी भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Lava Bold N2 5G या नावाने सादर केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला असून यामध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगसह कंपनी त्यांच्या Bold सीरीजचा विस्तार करत आहे. जे यूजर्स कमी किंमतीत चांगला पर्याय शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट पर्याय ठरणार आहे.

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नव्या फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm युनिसॉक T8200 प्रोसेसर आणि 13MP रियर कॅमेऱ्यासह 5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत 13 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी किंमतीत एक दमदार पर्याय शोधत असाल तर Lava Bold N2 5G तुमच्यासाठी योग्य आहे. (फोटो सौजन्य – Lava ) 

Lava Bold N2 5G ची किंमत आणि उपलब्धता

लावाने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये आहे. मात्र, लाँच ऑफरचा भाग म्हणून, हा फोन 9 जून रोजी Amazon.in वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. पहिल्या विक्रीवेळी कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही ऑफर्स जाहीर करणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक हा नवा स्मार्टफोन 11,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत.

It’s time you upgrade to the most no BS phone ever. The all new Bold N2 5G is here! Special Launch Price: ₹11,999*
Sale Starts: 9th June, 12PM
Notify Me: https://t.co/JIE78HnJgz
*Valid only on Day 1#NoBullshit #NoBloatware #LavaMobiles #Amazon pic.twitter.com/JjQUpGrnRX — Lava Mobiles (@LavaMobile) June 3, 2026

रीगल गोल्ड आणि बिलियनेअर ब्लू अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी आपल्या विद्यमान ग्राहक सेवा मॉडेलचा भाग म्हणून बोल्ड N2 5G सोबत मोफत ‘सर्व्हिस ॲट होम’ देखील देत आहे. हा प्रोग्राम संपूर्ण भारतातील ग्राहकांना त्यांच्या दारातच विक्रीनंतरचे तांत्रिक सहाय्य पुरवतो. याचा अर्थ, तुम्हाला नियमित देखभाल किंवा समस्या निवारणासाठी सेवा केंद्राला भेट देण्याची गरज भासणार नाही.

Lava Bold N2 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. Lava Bold N2 5G मध्ये 6.75-इंच HD+ नॉच डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यासोबतच फोनमध्ये IP64 रेटिंग देखील मिळणार आहे. ज्यामुळे स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.

प्रोसेसर

लेटेस्ट लाँच डिव्हाईस ऑक्टा-कोर 6nm युनिसॉक T8200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे हार्डवेअर सेटअप AnTuTu v11 बेंचमार्कवर 500,000 पेक्षा जास्त स्कोअर मिळवते.

कॅमेरा

फोटोग्राफी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एक सरळ असा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट सेंसर मिळणार आहे.

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

बॅटरी

सर्वात विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या डेटानुसार, ही बॅटरी एका चार्जवर सलग 815 मिनिटे यूट्यूब चालवू शकते आणि एकूण 743 मिनिटांपर्यंत स्क्रीन चालू ठेवण्याची क्षमता देते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Lava फोनमध्ये कोणते ऑपरेटिंग सिस्टम मिळते?

    Ans: बहुतेक Lava स्मार्टफोनमध्ये जवळपास Stock Android अनुभव मिळतो.

  • Que: Lava फोन गेमिंगसाठी चांगले आहेत का?

    Ans: सामान्य आणि मध्यम स्तरावरील गेमिंगसाठी Lava चे अनेक स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतात.

  • Que: Lava फोनची बॅटरी किती टिकते?

    Ans: बहुतेक Lava स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी दिली जाते, जी सामान्य वापरात दिवसभर टिकते.

Web Title: Lava bold n2 5g launched in india in budget segment read features and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड… किंमत जाणून घ्या
1

Motorola Edge 2026 ची धडाकेबाज एंट्री! तगड्या फीचर्ससह स्मार्टफोन मार्केटमध्ये सेट करणार नवा ट्रेंड… किंमत जाणून घ्या

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश
2

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video
3

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
4

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.