Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

Lava Bold N2 Lite Launched: भारतीय स्मार्टफोन ब्रँडने बजेट सेगमेंटमध्ये नवीन Lava Bold N2 Lite सादर केला आहे. 8 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये तगडे फीचर्स दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 03, 2026 | 03:37 PM
देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • Lava ने Lava Bold N2 Lite भारतात ₹7,399 किंमतीत लॉन्च केला.
  • या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले, Unisoc प्रोसेसर, 3GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते.
  • फोनमध्ये 13MP AI ड्युअल कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
Lava Smartphone Launched: इंडियन स्मार्टफोन ब्रँड लावाने भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 8 हजारांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या फोनचे नाव Lava Bold N2 Lite असे आहे. Lava Bold N2 Lite हा कंपनीच्या Bold N2 सीरीजचे नवीन मॉडेल आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Lava Bold N2 Pro आणि स्टँडर्ड Bold N2 मॉडेलसह कंपनीने Lava Bold N2 Lite स्मार्टफोन देखील Bold N2 सीरीजमध्ये जोडला आहे. नवीन स्मार्टफोन बजेट किंमतीत सादर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने सादर केला नवा सिल्वर जुबली प्लॅन… केवळ 225 रुपयांत मिळणार डेली 2.5GB डेटा आणि बरंच काही

Lava Bold N2 Lite ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर ग्राहक केवळ 7,399 रुपयांत हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. मात्र, ग्राहक 400 रुपयांच्या कूपन सवलतीसह हे लावा हँडसेट आणखी स्वस्तात खरेदी करू शकतात. इतकेच नाही, तर तुम्ही फोनचे दोन युनिट्स खरेदी केल्यास तुम्हाला 500 रुपयांची सवलत देखील मिळणार आहे. Lava Bold N2 Lite ची विक्री 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अ‍ॅमेझॉनवर सुरु होणार आहे. कोलर गोल्ड आणि निलगिरी ब्लू अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपल्बध आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Be Fearless. Be Bold.
The all new Bold N2 Lite is here.
Special Launch Price: 6,999*
Sale Starts: 10th April, 12 PM
Notify Me: https://t.co/160yRwJNl0
Here’s a sneak peek of what to expect: ✅ 3GB+3GB** RAM l 64GB ROM
✅ Octa Core Processor
✅ 17.13cm (6.75″) HD+ display
✅… pic.twitter.com/4x5n3aaUrZ
— Lava Mobiles (@LavaMobile) April 1, 2026

Lava Bold N2 Lite चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झाल तर, Lava Bold N2 Lite मध्ये 6.75-इंच HD+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc 9863A चिपसेट देखील दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3GB पर्यंत रॅम आणि 64GB चे इंटरनल स्टोरेज देखील दिले आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे डिव्हाइसचे स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Lava Bold N2 Lite चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी लावाच्या या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 13-मेगापिक्सेलचा AI डुअल कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 4.2 आणि एक USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 10W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Web Title: Lava bold n2 lite launched price is just rupees 7399 read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स… नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये
1

iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स… नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये
2

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी
3

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?
4

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.