Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo X Fold 6 Launched: विवोने एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन लाखो रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. विवो एक्स फोल्ड 6 स्मार्टफोनच्या खरेदीवर 26,400 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2026 | 10:49 AM
फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 2,19,999 रुपये
  • स्मार्टफोनमध्ये 8.02-इंच फोल्डेबल अमोलेड पॅनल
  • फोन 3nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 सुपर एडिशन चिपसेटसह लाँच
Vivo Smartphone Launched:स्मार्टफोन कंपनी विवोने भारतीय बाजारात नवा फोल्डेबल फोन लाँच केला आहे. हे नवीन डिव्हाईस Vivo X Fold 6 या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीचा हा नवा फोल्ड फोन विवो व्हि 80 आणि विवो एस 2 एफई यांसह लाँच करण्यात आला आहे.

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

विवो एक्स फोल्ड 6 ची किंमत

विवो एक्स फोल्ड 6 स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 2,19,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. स्मार्टफोनची विक्री 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन नेब्युला टील आणि प्रिझम ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.

लाँच ऑफरअंतर्गत, विवो एक्स फोल्ड 6 स्मार्टफोन 30 महिन्यांसाठी 7,333 रुपयांच्या ईएमआय पर्यायावर देखील खरेदी केला जाऊ शकतो. कंपनी झिरो डाउनपेमेंट आणि 26,400 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक ऑफर करत आहे. यासोबतच कंपनी 12 टक्के व्हि-अपग्रेड एक्सचेंज बोनस आणि 40 टक्क्यांपर्यंत व्हि-शिल्ड स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन देणार आहे. विवो एक्स फोल्ड 6 स्मार्टफोनच्या खरेदीवर 26,400 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक, 10 टक्क्यांपर्यंत एक्सचेंज बोनस किंवा 24 महिन्यांपर्यंत ‘नो-कॉस्ट ईएमआय’ ऑफर केला जाणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी तीन महिन्यांसाठी गूगल एआय प्रो देखील ऑफर करणार आहे.  (फोटो सौजन्य: Vivo) 

विवो एक्स फोल्ड 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नवीन विवो फोल्ड स्मार्टफोनमध्ये 8.02-इंच फोल्डेबल अमोलेड पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे पिक्सेल रेजोल्यूशन 2,504 x 2,312-पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz, पिक्सेल डेनसिटी 424 पीपीआय आणि 100 टक्के डीसीआय-पी3 कवरेज, टच सँपलिंग 300Hz आणि एचडीआर सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.51-इंच अमोलेड कवर डिस्प्ले दिला आहे. याचे रेजोल्यूशन 1,120 x 2,528-पिक्सेल आहे. इनर आणि आउटर डिस्प्लेचे फीचर समान आहेत.

चिपसेट

हा फोन 3nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 सुपर एडिशन चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. नवा स्मार्टफोन 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 512GB च्या यूएफएस 4.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. हा नवा स्मार्टफोन अँड्रॉईड 17वर आधारित ओरिजीनओएस 7सह उपलब्ध आहे.

कॅमेरा

विवो एक्स फोल्ड 6 मध्ये Zeiss-ट्यून ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 200-मेगापिक्सेलचा f/1.68 कॅमेरा आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल f/2.05 अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल f/2.57 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे, जो 100x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फोनच्या आउटर आणि इनर डिस्प्लेमध्ये 20 मेगापिक्सेलचे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात आले आहे. हा फोन 8K रेजोल्यूशन व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

बॅटरी

विवोने लाँच केलेल्या फोल्डेबल फोनमध्ये 80W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,900mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी, जीपीएस, ग्लोनास, बेईडौ, गॅलिलिओ, QZSS आणि NavIC चा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. हा विवो स्मार्टफोन IP58 आणि IP59 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

Web Title: Vivo x fold 6 launched in india price is 219999 rupees read features and specifications hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
1

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
2

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
3

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.