Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी

Lava Bold N2 Pro Launched: नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? असा स्मार्टफोन जो बजेट किंमतीत प्रिमियम फीचर्स ऑफर करेल? असा स्मार्टफोन तुमच्यासाठी देशी कंपनी घेऊन आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 31, 2026 | 01:26 PM
बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी

बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • 8 हजारांपेक्षा कमी किमतीत Lava Bold N2 Pro 4G लाँच; 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्लेची साथ
  • Lava International चा नवा बजेट फोन बाजारात; कमी किमतीत दमदार फीचर्स
  • बजेट सेगमेंटमध्ये Lava ची एंट्री मजबूत; ₹7,999 मध्ये मिळणार नवा स्मार्टफोन
Lava Smartphone Launched: टेक कंपनी लावाने भारतीय बाजारात आज 31 मार्च रोजी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट किंमतीत उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनचे नाव Lava Bold N2 Pro 4G असं आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये अनेक खास आणि अपग्रेड फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे. लावाच्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. Bold N2 Pro 4G च्या रिअरमध्ये 50 मेगापिक्सेलचा AI प्राइमरी कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन Lava Bold N2 Pro 4G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स

Lava Bold N2 Pro ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, Lava Bold N2 Pro स्मार्टफोन भारतात 7,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 6 एप्रिल, 2026 पासून दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन ग्राहक अरोरा गोल्ड आणि इक्लिप्स ग्रे या रंगात खरेदी करू शकणार आहेत.

Lava Bold N2 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava Bold N2 Pro मध्ये 6.67 इंच LCD नॉच डिस्प्ले दिला आहे, ज्याचे HD+ रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. Bold N2 Pro 4G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा नवीन स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटिंगने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 15 वर आधारित आहे. कंपनी 1 ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि 2 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन देते.

OnePlus ने लाँच केला जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन कूलर, यूजर्सना असा होणार फायदा! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Bold N2 Pro 4G च्या रियरमध्ये 50 मेगापिक्सेलचा AI प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन यूनिसोक T7250 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेजने सुसज्ज आहे. या फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, ब्लूटूथ, वाय-फाय आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. कॉलिंगच्या वैशिष्ट्यांमध्ये कॉन्फरन्स कॉल, अनामिक कॉल आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे. विक्रीपश्चात सेवेमध्ये मोफत घरगुती सेवेचा समावेश आहे.

Web Title: Lava bold n2 pro launched in india price is less than 8 thousand read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह
1

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये
3

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स
4

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.