Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर चर्चा संपली! Lava Shark 5G ने केली एंट्री, किंमत 8 हजार रुपयांहून कमी; वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava Shark 5G Launched: Lava Shark 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2025 | 09:58 AM
अखेर चर्चा संपली! Lava Shark 5G ने केली एंट्री, किंमत 8 हजार रुपयांहून कमी; वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

अखेर चर्चा संपली! Lava Shark 5G ने केली एंट्री, किंमत 8 हजार रुपयांहून कमी; वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन स्मार्टफोन कंपनी Lava ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Lava Shark 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन 6nm ऑक्टा-कोर Unisoc T765 चिपसेट आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. स्मार्टफोन 4GB वर्चुअल रॅम एक्सपांशनला देखील सपोर्ट करतो. या हँडसेटमध्ये LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5-मेगापिक्सल सेल्फी शूटर देण्यात आला आहे.

केवळ 5999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज

नुकताच लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Lava Shark लाइनअपचा 5G व्हेरिअंट आहे. मार्च महिन्यात या स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट लाँच करण्यात आला होता. अनेक ग्राहकांनी या स्मार्टफोनसाठी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता कंपनीने या लाइनअपमधील 5G व्हेरिअंट लाँच केला आहे. या स्मार्टफोनची डिझाईन आयफोनसारखी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य – X) 

Lava Shark 5G ची किंमत आणि उपलब्धता

Lava Shark 5G स्मार्टफोन भारतात 4GB + 64GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन स्टेलर ब्लू आणि स्टेलर गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन सध्या ऑफिशियल ई-स्टोर आणि कंपनीच्या रिटेल आउटलेट्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे की, ग्राहकांना देशभरात Lava रिटेल आउटलेट्सवर सपोर्टसह फ्री एट-होम सर्विसेज मिळणार आहेत.

Introducing Shark 5G: The Killer 5G 🦈⚡ ​
Price: ₹7,999/-​

Available at your nearest retail outlet and on the Lava E-store!
Shop now! ​

​#Shark5G #TheKiller5G #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/PLgGHihMAh

— Lava Mobiles (@LavaMobile) May 23, 2025

Lava Shark 5G स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Lava Shark 5G मध्ये 6.75-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) स्क्रीन आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. हँडसेट 6nm Unisoc T765 प्रोसेसरवर आधारित आहे. ज्याचा AnTuTu स्कोर 4,00,000 हून अधिक आहे.

प्रोसेसर

Lava Shark 5G हा फोन 4GB RAM आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन 4GB वर्चुअल रॅम एक्सपांशन आणि माइक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत एक्सटर्नल स्टोरेजला देखील सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Lava Shark 5G मध्ये AI-बॅक्ड 13-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये एक अनस्पेसिफाइड सेकेंडरी सेंसर आणि LED फ्लॅश यूनिट आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Lava Shark 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

व्हिडीओ बनवा आणि WhatsApp चं भांड फोडा! Telegram देतोय लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, काय म्हणाला Pavel Durov?

कनेक्टिविटी ऑप्शन्स

हँडसेटमध्ये ग्लॉसी रियर पॅनल आणि IP54-रेटेड डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड आहे. सिक्योरिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, GLONASS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक यांचा समावेश आहे.

Web Title: Lava shark 5g smartphone launched in india price is less than eight thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
2

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
3

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय
4

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.