Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lava Storm Series: 120Hz डिस्प्ले आणि पावरफुल कॅमेऱ्यासह हे जबरदस्त Smartphones लाँच, किंमत 10 हजारांहून कमी

Lava Storm Play 5G & Storm Lite 5G Launched: Lava चे बजेट स्मार्टफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोन्सची किंमत 10 हजारांहून कमी आहे. हे स्मार्टफोन्स 120Hz डिस्प्ले आणि पावरफुल कॅमेऱ्याने सुसज्ज आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2025 | 09:49 AM
Lava Storm Series: 120Hz डिस्प्ले आणि पावरफुल कॅमेऱ्यासह हे जबरदस्त Smartphones लाँच, किंमत 10 हजारांहून कमी

Lava Storm Series: 120Hz डिस्प्ले आणि पावरफुल कॅमेऱ्यासह हे जबरदस्त Smartphones लाँच, किंमत 10 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:

Lava Storm स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने त्यांचे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत, ज्यामध्ये Lava Storm Play 5G आणि Storm Lite 5G यांचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे तुम्ही नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे स्मार्टफोन्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहेत.

या सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घालणार पुतीन! लवकरच लाँच करणार नवं मेसेजिंग प्लॅटफॉर्म

Lava Storm Play 5G आणि Storm Lite 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

Lava Storm स्मार्टफोन सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया. Lava Storm Play 5G स्मार्टफोन भारतात 6GB + 128GB या स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Lava Storm Lite 5G स्मार्टफोनचा 4GB + 64GB हा स्टोरेज ऑप्शन भारतात 7,999 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री भारतात Amazon द्वारे केली जाणार आहे. Play व्हेरिअंटची विक्री 19 जून रोजी दुपारी 12 वाजता तर Lite मॉडेलची विक्री 24 जून रोजी सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)

Lava Storm Play 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Storm Play – World’s First MediaTek Dimensity 7060
Processor* ​
Sale Starts 24 June, 12 PM only on Amazon​
Price: ₹9,999​
Get Notified: https://t.co/VxNQjcMnq3
*Source: Techarc (Smartphones under 10k) pic.twitter.com/jf6u8Kap6c — Lava Mobiles (@LavaMobile) June 13, 2025

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Lava Storm Play 5G मध्ये 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7060 प्रोसेसरने सुसज्ज आहे, यामध्ये 6GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे, हा फोन आउट-ऑफ-द-बॉक्स Android 15 वर आधारित आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Lava Storm Play 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX752 प्रायमरी रियर सेंसर आणि 2-मेगापिक्सेल सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 8-मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे. यामध्ये सिंगल स्पीकर यूनिट आहे.

बॅटरी

Lava Storm Play 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी USB Type-C पोर्टद्वारे 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये IP64 रेटिंग आहे, जे डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस ऑफर करते. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.

विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?

Lava Storm Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Storm Lite 5G – Supports all major Indian 5G bands for uninterrupted connectivity.
Because rebels don’t wait to connect.
Starting ₹7,999 ​
Sale Starts 19 June, 12 PM only on Amazon ​
Get Notified: https://t.co/SZG4tR38Ma​#StormLite #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/Let6xGfZ0x
— Lava Mobiles (@LavaMobile) June 13, 2025

Lava Storm Lite 5G मध्ये MediaTek Dimensity 6400 चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच यामध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. यामध्ये 5-मेगापिक्सेल सेल्फी शूटर आणि 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले, बॅटरी, बिल्ड, ऑपरेटिंग सिस्टम आणि मेन कॅमरा सारखे दूसरे फीचर्स Storm Play 5G प्रमाणेच आहेत.

Web Title: Lava storm play 5g and storm lite 5g smartphones launched in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
3

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
4

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.