Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 6,499 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Lava Yuva Star 2 Launched: Yuva Star 2 मध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर UNISOC प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2025 | 09:41 AM
केवळ 6,499 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज

केवळ 6,499 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी लावाने भारतात Lava Yuva Star 2 हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन ऑक्टा-कोर UNISOC प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी आणि Android 14 Go प्लॅटफॉर्म सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, फोन ब्लोटवेयर-फ्री एक्सपीरियंस ऑफर करणार आहे, ज्यामध्ये कोणताही प्री-इंस्टॉल्ड अ‍ॅप नाही. यामुळे युजर्सना क्लीन आणि सेफ यूजर इंटरफेस मिळणार आहे.

Samsung घेऊन आलाय ब्‍लॉकबस्‍टर ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ सेल! गॅजेट्स व अप्‍लायन्‍सेसवर मिळवा भरघोस सूट, खरेदीची संधी चुकवू नका

लावाने त्यांचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7 हजारांहून कमी आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्यासाठी एखादा एक्स्ट्रा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन अगदी उत्तम आहे. स्मार्टफोनची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. (फोटो सौजन्य – X)

Android 14 Go चे डिटेल्स

Android 14 Go, Android 14 ऑपरेटिंग सिस्टमचे लाइटवेट वर्जन आहे, ज्याला विशेष करून हार्डवेयर कॅपेसिटीवाले एंट्री-लेवल स्मार्टफोन्ससाठी डिझाईन करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, 2GB RAM किंवा त्याहून अधिक रॅमवाले स्मार्टफोन्स. हे ऑप्टिमाइज्ड परफॉर्मेंस, कमी बॅकग्राउंड अ‍ॅक्टिविटी आणि Google अ‍ॅप्सच्या लाईट वर्जन्ससह स्मूथ यूजर एक्सपीरियंस ऑफर करतो. Android 14 Go महत्त्वाच्या फीचर्सना राखून ठेवता आणि स्पीड, एफिशिएंसी आणि एक्सेसिबिलिटीला प्रायॉरिटी देतो.

Lava Yuva Star 2 ची किंमत आणि उपलब्धता

हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 6,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन रेडिएंट ब्लॅक आणि स्पार्कलिंग आइवरी कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन निवडक रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

8/

Lava Yuva Star 2 with 5,000mAh battery, Android Go launched at ₹6,499

– 6.75-inch HD+ Display
– Octa-core UNISOC processor
– 4GB LPDDR4X RAM (with additional 4GB virtual RAM)
– 64GB storage
– 13MP primary rear camera
– 5MP front camera
– 5,000mAh battery
– 10W wired… pic.twitter.com/Jw5ZGq9lQt

— Mukul Sharma (@stufflistings) May 5, 2025

Lava Yuva Star 2 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Yuva Star 2 मध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि ग्लॉसी रियर डिझाइन देण्यात आलं आहे.

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये 13MP प्रायमरी सेंसर आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होता.

बॅटरी

Lava Yuva Star 2 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

आजपासून बंद होतंय Microsoft चं हे पॉप्युलर व्हिडीओ – कॉलिंग प्लॅटफॉर्म, वाचा बेस्ट अल्टरनेटिव्हची यादी

सिक्योरिटी फीचर्स

सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी, स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे. हे परफॉर्मेंस अधिक चांगला करण्यासाठी एडिशनल 4GB वर्चुअल RAM ला देखील सपोर्ट करते.

Web Title: Lava yuva star 2 smartphone launched in india learn about specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.