Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये लेजन्डरी रॅम्पिज ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्स जिंकू शकतात प्रिमियम रिवॉर्ड!

Free Fire Max Legendary Rampage Event: पुन्हा एकदा आकर्षक आणि प्रिमियम रिवॉर्ड्ससह गेममध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2026 | 09:25 AM
Free Fire Max: गेममध्ये लेजन्डरी रॅम्पिज ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्स जिंकू शकतात प्रिमियम रिवॉर्ड!

Free Fire Max: गेममध्ये लेजन्डरी रॅम्पिज ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्स जिंकू शकतात प्रिमियम रिवॉर्ड!

Follow Us
Follow Us:
  • एकामागून एक अनेक नवीन इव्हेंट लाईव्ह
  • लेजन्डरी रॅम्पिज नावाचा इव्हेंट लाईव्ह
  • इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्सना मार्स वॉरक्लेशर बंडल मोफत मिळवण्याची संधी
फ्री फायर मॅक्समध्ये इव्हेंटचा धडाका सुरू आहे. गेममध्ये प्लेअर्ससाठी एकामागून एक अनेक नवीन इव्हेंट लाईव्ह झाले आहेत. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक प्रिमियम रिवॉर्ड मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला इव्हेंटमधे सहभागी व्हायला आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये आणखी एका नवीन इव्हेंटची एंट्री झाली आहे.

देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

फ्री फायर मॅक्समध्ये लेजन्डरी रॅम्पिज इव्हेंट आता लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्सना मार्स वॉरक्लेशर बंडल मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त या इव्हेंटमध्ये प्रिविलेज अंतर्गत 1 रिवॉर्डमध्ये 4 बोनस रिवॉर्ड्स मोफत मिळणार आहेत, ज्यामध्ये इमोट लीक, लूक चेंजर, अरायव्हल अ‍ॅनिमेशन आणि सर्कल ऑफ हीट इत्यादींचा समावेश आहे. तुम्हाला देखील इवेंटमध्ये सहभागी होऊन विविध रिवॉर्ड्स जिंकायला आवडत असेल तर हा इव्हेंट तुमच्यासाठी बेस्ट आहे.  (फोटो सौजन्य – YouTube)

फ्री फायर मॅक्समध्ये लेजन्डरी रॅम्पिज नावाचा इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना विविध एक्सक्लूसिव इन-गेम आइटम्स मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये मार्स वॉरक्लेशर बंडल व प्रिविलेज इत्यादींचा समावेश आहे. हा गेममधील एक लक रॉयल इव्हेंट आहे, ज्यामध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी त्यांचे नशीब आजमावे लागणार आहे. रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे आणि यासाठी इन गेम करन्सी डायमंड खर्च करावे लागणार आहेत.

स्पिनची किंमत

लेजन्डरी रॅम्पिज इव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 40 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. पाच वेळा स्पिन करण्यासाठी 200 ऐवजी 180 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

रिवॉर्ड्स

  • मार्स वॉरक्लेशर बंडल
  • यलो रॅम्पेज
  • स्पिन शार्ड
  • एफएफसीएस वेपन लूट क्रेट
  • हॅलोविन वेपन लूट क्रेट
  • एमपी 40 गोल्डन क्रॅकर वेपन लूट क्रेट
  • FAMAS मेटॅलिक वेपन लूट क्रेट
  • मेटॅलिक वेपन लूट क्रेट
  • इंजीनियर वेपन लूट क्रेट
  • डेमलिशअनिस्ट वेपन लूट क्रेट
  • लूज कॅनन वेपन लूट क्रेट
  • वँडल रिवोल्ट वेपन लूट क्रेट
  • सुपर लेग पॉकेट्स
  • एन्हांस हॅमर
  • टॅक्टिकल मार्केट

एकाच वेळी 4 बोनस मिळवा

  • इमोट लीड
  • लूक चेंजर
  • अरायव्हल अ‍ॅनिमेशन
  • सर्कल ऑफ हीट

इव्हेंट ऍक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यामध्ये वरच्या बाजूला दिसणाऱ्या इव्हेंट बॅनरवर क्लिक करा.
  • बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इव्हेंटबाबत सर्व माहिती मिळणार आहे.
Valentine’s Day: सिंगल आहात? कोणी फुल, चॉकेलट्स दिलं नाही? नो टेंशन, Gemini ने तयार करा रोमँटिक फोटो… वापरा हे प्रॉप्म्ट्स

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFM1-VSWC-PXN9
  • QK82-S2LX-5Q27
  • P3LX-6V9T-M2QH
  • FFWC-TKX2-P5NQ
  • TX4S-C2VU-NPKF
  • Advertisement
  • RHTG-9VOL-TDWP
  • N7QK-5L3M-RP9J
  • J2QP-8M1K-VL6V
  • E9QH-6K4L-NP7V
  • S5PL-7M2L-RV8K
  • Q8M4-K7L2-VR9J
  • A6QK-1L9M-RP5V
  • Z4QP-8M6K-NR2J
  • P7QH-5K3L-VJ9P
  • M2QP-9L8K-RV6K
  • R5QK-4M7L-VP1R
  • K9QP-6K2M-NL8V
  • V3QJ-1M9K-RP7V
  • D8MJ-4Q6L-VK2R
  • B3G7-A22T-WDR7X
  • FQ9W-2E1R-7T5Y
  • 4N8M-2XL9-R1G3
  • FU1I-5O3P-7A9S
  • S9QK-2L6V-P3MR
  • FP9O-1I5U-3Y2T
  • B1RK-7C5Z-L8YT
  • FZ5X-1C7V-9B2N
  • FFR4-G3HM-5YJN
  • 6KWM-FJVM-QQYG
  • F7F9-A3B2-K6G8
  • BR43-FMAP-YEZZ
  • H8YC-4TN6-VKQ9
  • FK3J-9H5G-1F7D
  • FA3S-7D5F-1G9H
  • UPQ7-X5NM-J64V
  • FJI4-GFE4-5TG5
  • 4ST1-ZTBZ-BRP9
  • FM6N-1B8V-3C4X
  • B6QV-3LMK-1TP
  • FT4E-9Y5U-1I3O
  • FF6Y-H3BF-D7VT

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Legendary rampage live in free fire max players can win mars warclasher bundle for free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.