Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्ससाठी Lenovo घेऊन आलाय खास Tablet! 7600mAh बॅटरी आणि मिळणार हे खास फीचर्स, किंमत केवळ इतकी

Lenovo Legion Y700 Gen 4: गेमर्ससाठी बाजारात अनेक प्रिमियम टॅब्लेट उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्स असतात. आता यामध्ये आणखी एका नवीन लॅपटॉपची भर पडली आहे. ल

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2025 | 12:59 PM
गेमर्ससाठी Lenovo घेऊन आलाय खास Tablet! 7600mAh बॅटरी आणि मिळणार हे खास फीचर्स, किंमत केवळ इतकी

गेमर्ससाठी Lenovo घेऊन आलाय खास Tablet! 7600mAh बॅटरी आणि मिळणार हे खास फीचर्स, किंमत केवळ इतकी

Follow Us
Close
Follow Us:

गेमर्सची सतत एकच तक्रार असते, गेम खेळताना स्मार्टफोन किंवा टॅब्लेट हँग होतो. तुमची देखील हीच तक्रार असेल तर आता नवीन लॅपटॉप खरेदी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही टेक कंपनी Lenovo ने लाँच केलेला नवीन गेमिंग टॅब्लेटचा विचार करू शकता. Lenovo ने Lenovo Legion Y700 Gen 4 हा नवीन गेमिंग टॅब्लेट चीनमध्ये लाँच केला आहे.

Mother’s Day 2025: मातृदिनानिमित्त आपल्या आईला गिफ्ट करा हे Useful Gadgets, मदर्स डे होईल खास

हा टॅब्लेट Qualcomm च्या ऑक्टा-कोर फ्लॅगशिप Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि 16GB पर्यंत रॅम या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. हा टॅब्लेट Legion सीरीजप्रमाणेच, गेमिंग-फोकस्ड डिव्हाइस आहे, ज्यामध्ये 8.8-इंच 165Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 12,000 sq mm ची मोठी वेपर कूलिंग सिस्टम आहे. या टॅब्लेटमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. म्हणजेच कंपनीने हे नवीन मॉडल पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक अपग्रेड केलं आहे. शिवाय यातील स्पेसिफिकेशन्स देखील सुधारण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन गेमिंग टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा ऑप्शन बेस्ट आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Lenovo Legion Y700 Gen 4 ची किंमत आणि उपलब्धता

lenovo Legion Y700 Gen 4 हा टॅब्लेट चीनमध्ये दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB+256GB आणि 16GB+512GB यांचा समावेश आहे. lenovo Legion Y700 Gen 4 च्या 12GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 3,299 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आणि 16GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 3,799 म्हणजेच सुमारे 44,900 रुपये आहे. हा टॅब्लेट काळा आणि सफेद रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा टॅब्लेट Lenovo China ई-स्टोर वरून खरेदी केला जाऊ शकतो.

Lenov Legion Y700 Gen 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन

लेनोवो Legion Y700 Gen 4 मध्ये 8.8-इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये रेजोल्यूशन 3,040×1,904 पिक्सेल, 165Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सँपलिंग रेट, 600 निट्स ब्राइटनेस, 12-बिट कलर डेप्थ आणि हाई DCI-P3 कलर कवरेज आहे. डिस्प्लेमध्ये TÜV Rheinland सर्टिफिकेशन्स आहे, जे लो फ्लिकर, लो ब्लू लाइट आणि आई-प्रोटेक्शनसाठी देण्यात आलं आहे.

वेपर चैंबर कूलिंग सिस्टम

हा गेमिंग टॅब्लेट ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 12,000 sq mm चा वेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये Centre Cooling Architecture 2.0 आहे, जे हेवी यूज दरम्यान डिव्हाईसचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी मदत करतो.

India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश

बॅटरी

Lenovo Legion Y700 Gen 4 मध्ये 7,600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे बायपास चार्जिंग टेक्नोलॉजीला देखील सपोर्ट करतो, जे गेमर्ससाठी अत्यंत फायद्याचे फीचर आहे.

Web Title: Lenovo launched new lenovo legion y700 gen 4 tablet for gamers know about price and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.