Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच… जाणून घ्या किंमत

Lenovo Yoga True Wireless Noise Cancelling Earbuds Launched: डिझाईन, साउंड आणि बॅटरीचा जबरदस्त कॉम्बो! लेनोवोने चीनमध्ये नवीन योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्स लाँच केले आहेत. दमदार साउंड आणि लाँग बॅटरी लाइफसारख्या फीचर्सने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2026 | 08:33 AM
केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच... जाणून घ्या किंमत

केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • लेनोवो योगा ट्रू वायरलेस ईअरबड्समध्ये 40dB अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशन आणि 12.2mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.
  • चार्जिंग केस उघडताच ईयरबड्स त्वरित कनेक्ट होतात आणि दोन डिव्हाईससोबत एकाच वेळी पेअरिंगची सुविधा मिळते.
  • ANC बंद असल्यास ईयरबड्स 7 तासांचा प्लेबॅक आणि चार्जिंग केससह एकूण 36 तासांची बॅटरी लाइफ देतात.
Lenovo Earbuds Launched: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Lenovo ने चीनमध्ये त्यांच्या योगा प्रोडक्ट लाइनअपमधील सर्वात स्वस्त मेंबर म्हणून एक नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने लेनोवो योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्स चीनमध्ये लाँच केले आहेत. हे नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो ईयरफोन्स 40dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशन (ANC), 12.2mm डायनामिक ड्राइवर्स आणि डुअल-डिवाइस कनेक्टिविटी सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. लेनोवोने इन्स्टंट पेअरिंग आणि सॉफ्टवेअर-आधारित नियंत्रणांद्वारे या ईअरबड्सना आपल्या ‘योगा पीसी’ इकोसिस्टममध्ये देखील समाविष्ट केले आहे.

5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा… नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत

लेनोवो योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्सची किंमत आणि उपलब्धता

मिळालेल्या माहितीनुसार, लेनोवो योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्सची किंमत CNY 599 म्हणजेच सुमारे 8,300 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रास्ताविक ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना हे लेटेस्ट लाँच ईअरबड्स CNY 509 म्हणजेच सुमारे 7,200 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहक JD.com द्वारे हे नवे ईअरबड्स हलक्या ऑफ-व्हाइट रंगात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Lenovo) 

लेनोवो योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मायक्रोफोन

कंपनीने लाँच केलेले नवीन ईअरबड्स 12.2mm च्या डायनेमिक ड्राइवर्सने सुसज्ज आहेत. यूजर्सना उत्तम अनुभव मिळावा यासाठी यामध्ये 40dB पर्यंत एएनसी सपोर्ट मिळणार आहे. व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी प्रत्येक ईअरबड्समध्ये तीन मायक्रोफोन देण्यात आले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे ईयरबड्स व्हॉईसप्रिंट रिकग्निशन आणि एनवायर्नमेंटल नॉइज कँसिलेशन (ENC) टेक्नोलॉजीचा वापर करतात, ज्यामुळे कॉल्स आणि ऑनलाईन मिटिंगदरम्यान यूजरचा आवाज आजूबाजूच्या गोंधळापासून दूर करतो.

कनेक्टिविटी

कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर, चार्जिंग केस ओपन करताच हे ईयरबड्स त्वरित जोडले जातात. जेव्हा हे ईअरबड्स एखाद्या लेनोवो योगा पिसीसोबत जोडले जातात, तेव्हा लॅपटॉप स्क्रीनवर एक स्पेशल कनेक्शन पॉप-अप दिसू लागतो. हे ईयरबड्स वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या दोन डिव्हाईससोबत एकाच वेळी जोडले जाऊ शकतात. यूजर्स ईयरबड्सवर तिनवेळा टॅप करून कनेक्टेड डिव्हाईसदरम्यान अगदी सहज स्विच करू शकणार आहेत.

OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

बॅटरी

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्टिव्ह नॉइज कँसलेशन बंद असल्यास हे ईअरबड्स एका सिंगल चार्जवर 7 तासांपर्यंत प्लेबॅक ऑफर करतात. तसेच चार्जिंग केससोबत वापर केल्यास या ईअरबड्सची बॅटरी एकूण 36 तासांपर्यंत वाढते. तसेच, जर अ‍ॅक्टिव्ह नॉइज कँसलेशन ऑन असेल तर ईयरबड्सची बॅटरी 4.5 तासांपर्यंत आणि चार्जिंग केस एकूण 24 तासांपर्यंत चालते. लेनोवोने त्यांच्या नव्या ईअरबड्समध्ये फास्ट-चार्जिग सपोर्ट दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, डिव्हाईस 10 मिनिटांच्या चार्जिंगवर देखील 2 तासांचा प्लेबॅक ऑफर करू शकते. पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी याला IPX4 रेटिंग मिळाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लेनोवो कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: लेनोवो ही चीनमधील बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे.

  • Que: लेनोवो कोणती उत्पादने बनवते?

    Ans: लेनोवो लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, सर्व्हर आणि इतर तंत्रज्ञान उत्पादने तयार करते.

  • Que: लेनोवोचे लॅपटॉप चांगले असतात का?

    Ans: होय, लेनोवोचे लॅपटॉप मजबूत बिल्ड क्वालिटी, चांगला परफॉर्मन्स आणि विविध किंमत श्रेणीतील पर्यायांसाठी ओळखले जातात.

Web Title: Lenovo yoga true wireless noise cancelling earbuds launched read features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.