Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

Garena Free Fire Max Redeem Codes For 13 January 2026: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आणखी एका नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक टॉप अप ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2026 | 09:30 AM
Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप - अप ईव्हेंट

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप - अप ईव्हेंट

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्सचा टॉप ईव्हेंट लाईव्ह
  • डायमंड्स खरेदी केल्यावर मिळणार मोफत रिवॉर्ड्स
  • ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना कोणतेही इन-गेम आयटम्स खरेदी करायचे असोत किंवा एखाद्या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन स्पिन करायचे असो या सर्वांसाठी इन-गेम करंसी डायमंडची गरज असते. डायमंड्सच्या मदतीने प्लेअर्स इन-गेम आयटम्स खरेदी करू शकतात. याव्यतिरिक्त, मोफत इव्हेंट रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी तुम्हाला डायमंड्स खर्च करावे लागतील. गेममध्ये गरजेचे असलेले डायमंड्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही गेममध्ये सुरु असलेल्या खास टॉप-अप इवेंटमध्ये सहभागी होऊ शकता. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्सना डायमंड्सच्या खरेदीसोबतच फ्री रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत.

Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

फ्री फायर मॅक्स लाईन आर्ट टॉप-अप

फ्री फायर मॅक्समध्ये नवीन लाईन आर्ट टॉप-अप ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड्स खरेदी केल्यावर बोनस रिवॉर्ड्स फ्री मिळणार आहे. या टॉप-अप इव्हेंटमध्ये तुम्हाला चार्ज बस्टर आयटमसह लाईन आर्ट बंडलसारखे मोफत रिवॉर्ड मिळत आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)

रिवॉर्ड्स

  • 100 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना चार्ज बस्टर लाइन आर्ट प्रो फ्री मिळणार आहे.
  • 300 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना लाइन आर्ट प्रो (शूज) फ्री मिळणार आहे.
  • 500 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना लाइन आर्ट प्रो (मास्क) फ्री मिळणार आहे.
  • 700 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना लाइन आर्ट प्रो (हेड) फ्री मिळणार आहे.
  • 1000 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना लाइन आर्ट प्रो (बॉटम) फ्री मिळणार आहे.
  • 1500 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना लाइन आर्ट प्रो (टॉप) फ्री मिळणार आहे.
  • 2000 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना विंग्स ऑफ व्हिक्टरी आणि सिल्व्हर विंग फ्री मिळणार आहे.
Samsung ला देणार होती थेट टक्कर! ट्राय-फोल्ड फोन केला तयार, पण लाँच झालाच नाही… कारण वाचून व्हाल हैराण

ईव्हेंट कसा करू शकता एक्सेस?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता वरच्या बाजूला तुम्हाला चार्ज बस्टर आयकॉन दिसेल.
  • चार्ज बस्टर आयकॉनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला टॉप ईव्हेंट सेक्शन दिसेल.
  • इथे डायमंड्स खरेदी करून तुम्ही मोफत बक्षिसे मिळवू शकता, परंतु डायमंड्स खर्च न करताही ते मिळवता येतात.

जाणून घ्या आजचे रिडीम कोड्स

  • FFPLUFBVSLOT
  • FFTILM659TYL
  • FFML9KGFS5LM
  • FFPLZJUDKPTJ
  • FFGYBGD8H1H4
  • XZJZE25WEFJJ
  • FFCMCPSJ99S3
  • FF9MJ31CXKRG
  • UVX9PYZV54AC
  • FF2VC3DENRF5
  • FFCO8BS5JW2D
  • FF10JA1YZNYN
  • FF11DAKX4WHV
  • FF119MB3PFA5
  • FF11NJN5YS3E
  • FF1164XNJZ2V
  • FFICJGW9NKYT
  • FFPLOJEUFHSI
  • WD2ATK3ZEA55
  • FFIC33NTEUKA
  • HFNSJ6W74Z48

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Line art top up event started in free fire max users will get free charge buster on 100 diamonds purchase tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स
1

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे
2

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, ‘ही’ गन स्कीन मिळणार मोफत
3

Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, ‘ही’ गन स्कीन मिळणार मोफत

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका
4

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.