Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

Voice Access Feature: आपल्या स्मार्टफोनमध्ये असे एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने आपण फोनला हात न लावता केवळ व्हॉईस कमांड देऊन फोन लॉक करू शकतो. पण हे फीचर चालू करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2026 | 11:23 AM
फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा 'हे' भन्नाट Voice फीचर... फॉलो करा या स्टेप्स

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा 'हे' भन्नाट Voice फीचर... फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फक्त Voice कमांड देऊन स्मार्टफोन लॉक करता येतो.
  • हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही डिव्हाइसवर वापरता येते.
  • फीचर सुरळीत चालण्यासाठी योग्य व्हॉइस सेटअप आणि शांत वातावरण आवश्यक आहे.
स्मार्टफोनमध्ये असे अनेक फिचर्स असतात ज्यांच्याकडे सहसा दुर्लक्ष होतं. सध्याच्या अ‍ॅडव्हान्स स्मार्टफोनमध्ये कंपनी युजरचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी असे अनेक दमदार फीचर्स ऑफर्स करत असतात. या फीचर्समुळे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. अशाच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

तुम्हाला माहिती असेल की तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डबल टॅप केल्यावर फोनची स्क्रीन ऑन किंवा ऑफ होऊ शकते. पण तुम्हाला अशा एका फीचरबद्दल माहित आहे का ज्यामध्ये तुम्ही फोनला हातही न लावता केवळ बोलून तुमचा स्मार्टफोन लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे विशेष म्हणजे हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • अँड्रॉइड फोनमध्ये बोलून फोन लॉक करण्याची सुविधा व्हॉइस अ‍ॅक्सेसद्वारे मिळते.
  • यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग ओपन करा
  • सर्च बॉक्समध्ये व्हॉइस अ‍ॅक्सेस लिहून सर्च करा
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉइस अ‍ॅक्सेस फीचर्स समोरील टॉगल ऑन करा
  • यानंतर व्हॉइस अ‍ॅक्सेस शॉर्टकट देखील अ‍ॅक्टिव्ह करा
ही फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही व्हॉइस कमांडच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला हातही न लावता डिव्हाईस लॉक करू शकता. लक्षात ठेवा की वेगवेगळ्या कंपन्यांच्या अँड्रॉइड फोनमध्ये सेटिंगचे नाव थोडे वेगळे असू शकते.

आयफोनमध्ये फीचर ॲक्टिव्ह करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

जर तुम्ही आयफोन युजर असाल तर अगदी सहजपणे हे फीचर तुमच्या फोनमध्ये सेटअप करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सर्वात आधी तुमच्या आयफोनमध्ये सेटिंग पर्याय ओपन करा
  • यानंतर अ‍ॅक्सेसिबिलिटी वर टॅप करा
  • व्होकल शॉर्टकट पर्याय निवडा
  • आता सेटअप व्होकल शॉर्टकट पर्याय निवडा
  • आता स्क्रीन लॉक ऑप्शनवर टॅप करा
लॉक स्क्रीन शब्द सतत तीन वेळा बोला ज्यामुळे आयफोन तुमचा आवाज अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख होऊ शकेल. हे सेटअप पूर्ण होतात तुमच्या फोनमध्ये फीचर ॲक्टिव्ह होईल.

कसा होईल या फिचरचा फायदा

विचार करा की तुमचे हात घाण आहेत किंवा तुमच्या हातात सामान आहे आणि तुम्ही कामात अतिशय व्यस्त आहात. अशा वेळी जर तुमचा फोन अनलॉक असेल आणि तुम्हाला भीती असेल की कोणी येऊन तुमचा फोन तपासू शक, यावेळी फोनला हात न लावता केवळ लॉक बोलून स्क्रीन लॉक करण्याची पद्धत अतिशय फायद्याची ठरू शकते. हे फिचर युजरच्या सुरक्षेसोबतच यांचा वेळ देखील वाचवतो.

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

फीचरचा वापर करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

आयफोन असो किंवा अँड्रॉइड फीचरचा वापर करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. जसे की फोनची भाषा आणि तुमची व्हॉइस कमांड एक सारखी असली पाहिजे. या व्यतिरिक्त हे फीचर कमी गडबड गोंधळ आणि शांतता असलेल्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळे जास्त आवाज असलेल्या ठिकाणी या फिचरचा वापर कमी प्रमाणात करावा. तसेच हे फीचर सेटअप करताना अतिशय स्पष्ट आणि मोठ्या आवाजात बोलून सेटअप प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. यासोबतच सुरक्षितेसाठी स्क्रीन लॉकमध्ये पिन पासवर्ड आणि बायोमेट्रिक लॉक अवश्य सेट करा.

Web Title: Lock your smartphone by voice command to unlock voice access feature follow this steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.