Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk ची कमाल, न्यूरालिंक पहिल्यांदाच मानवांमध्ये बसवणार Blindsight चिप! अंध व्यक्तीदेखील पाहू शकणार सुंदर जग

Neuralink Blindsight Chip: ब्रेन-चिप इंटरफेसनंतर आता एलन मस्कची कंपनी ब्लाइंड साइट तयार करणार आहे. ही चिप अंध व्यक्तिंसाठी तयार करण्यात आली असून, या चिपमुळे अंध व्यक्तिंना जग पाहण्यासाठी मदत होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 02:22 PM
Elon Musk ची कमाल, न्यूरालिंक पहिल्यांदाच मानवांमध्ये बसवणार Blindsight चिप! अंध व्यक्तीदेखील पाहू शकणार सुंदर जग

Elon Musk ची कमाल, न्यूरालिंक पहिल्यांदाच मानवांमध्ये बसवणार Blindsight चिप! अंध व्यक्तीदेखील पाहू शकणार सुंदर जग

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची न्यूरालिंक कंपनी अंध व्यक्तीसाठी लवकरच एक ‘ब्लाइंड साइट चिप’ घेऊन येणार आहे. कपंनीने याबाबत आधीच घोषणा केली होती. आता कंपनी या यावर्षी पहिली चिप इम्प्लांट करणार आहे. म्हणजेच न्यूरालिंक कंपनी 2025 च्या अखेरपर्यंत ही चिप व्यक्तीच्या मेंदूत बसवणार आहे. या चीपमुळे अंध व्यक्तीलासुद्धा स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल, असा कंपनीने दावा केला आहे.

Andromeda XXXV: खगोलशास्त्रज्ञांनी शोधली अवकाशातील सर्वात छोटी आकाशगंगा, जिने आतापर्यंतचे सर्व दावे ठरवले खोटे!

अशा प्रकारे काम करेल ब्लाइंड साइट चिप

ब्लाइडसाईट चिप एक आर्टिफिशियल व्हिज्युअल्स प्रोस्थेसिस आहे. याला थेट मेंदूच्या व्हिज्युअल्स कॉर्टेक्समध्ये बसवले जाईल. ही एक मायक्रो इलेक्ट्रोड चिप आहे. जी पॅमेराने सिग्नलला प्रोसेस करून मेंदूत व्हिज्युअल इमेज बनवते. त्यामुळे ज्या लोकांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तेसुद्धा अवतीभवतीचे जग पाहू शकतील. व्हिज्युअल्स कॉर्टेक्समध्ये इलेक्ट्रोड्द्वारे न्यूरॉन्सला स्टिम्युलेट करेल. बाहेरील कॅमेराने मिळवलेल्या डेटाला प्रोसेस करून मेंदूत व्हिज्युअल्स इमेज तयार करेल.  (फोटो सौजन्य – Pinterest)

सुरुवातीला अटारी ग्राफिक्ससारखी लो-रिझॉल्यूशन इमेज दिसेल. परंतु भविष भविष्यात सुपरह्यूमन व्हिजन आणि अल्ट्रा-क्लियर सुपरह्यूमनपर्यंत पोहोचू शकेल, असे एलन मस्क यांनी म्हटले आहे. ब्लाइंडसाइट ही एक प्रायोगिक ब्रेन-इम्प्लांट चिप आहे जी मेंदूच्या दृश्य कॉर्टेक्सला थेट उत्तेजित करेल. यामुळे एखाद्या व्यक्तीला डोळे आणि ऑप्टिक नसा नसतानाही पाहता येते. ही चिप पहिल्यांदाच जन्मतः अंध असलेल्या लोकांना दृष्टी देण्यास देखील मदत करू शकते.

कधी होईल पहिली चाचणी ?

मस्क यांनी घोषणा केल्याप्रमाणे न्यूरालिंक कंपनी 2025 च्या अखेरपर्यंत व्यक्तीमध्ये ब्लाइंड साइट चिप बसवण्याची योजना करत आहे. याआधी माकडावर याची चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. आता माणसावर याची चाचणी केली जाणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेच्या खाद्य आणि औषधी प्रशासनाने याला ब्रेकथ्रो मेडिकल डिव्हाईसचा दर्जा दिला आहे. याआधी न्यूरालिंकने टेलिपॅथी नावाची ब्रेन चिप माणसांमध्ये यशस्वीपणे बसवली आहे. जर ही चिप यशस्वी झाली तर अंध व्यक्ती पहिल्यांदा जग पाहू शकतील. हे मस्कचं सर्वात मोठं यश असणार आहे.

चिप वैद्यकीय शास्त्रात क्रांती घडवणार

एलन मस्कची कंपनी न्यूरालिंक 2025 मध्ये पहिल्यांदाच मानवांमध्ये अंधत्व दूर करणारी चिप बसवणार आहे. ही चिप अशा लोकांसाठी बनवली आहे ज्यांचे डोळे आणि ऑप्टिक नसा दोन्ही गमावले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये, यूएस एफडीएने त्याला एक यशस्वी उपकरण म्हणून मान्यता दिली. मस्क म्हणाले की पहिले इम्प्लांट 2025 च्या अखेरीस उपलब्ध होतील, ज्यामुळे पूर्णपणे अंध लोकांनाही हे जग पाहता येईल. या चिपमध्ये वैद्यकीय शास्त्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.

आता केवळ 10 मिनिटांत तुमच्या घरी येणार iPhone ची डिलीव्हीरी, Zepto नंतर आता ‘या’ कंपनीने सुरु केली सर्व्हिस

ब्लाइंडसाइट चिपचे संभाव्य फायदे

ब्लाइंडसाइट चिप अंध लोकांचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. जर ते यशस्वी झाले, तर जन्मापासून अंध असलेल्या लोकांना पहिल्यांदाच जग पाहण्याची संधी मिळेल. न्यूरालिंक अपघातग्रस्त लोकांसाठी ब्रेन-चिप इंटरफेस विकसित करत आहे, ज्यामुळे ते फक्त विचार करून डिजिटल उपकरणे चालवू शकतात. 2024 मध्ये, कंपनीने अशा रुग्णांवर प्रयोग केले जे त्यांच्या मनाने व्हिडिओ गेम खेळू शकले.

Web Title: Lon musk neuralink to implant blindsight chipblind will be able to see

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.