Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना झाली गडबड? चिंता करू नका… अशी दुरुस्त करा तुमची चूक

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना चुकून चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता असते. अशा वेळी कोणते बदल करता येतात आणि कोणत्या चुकांसाठी तिकीट रद्द करून पुन्हा बुक करावे लागते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 10:04 AM
देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम...

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम...

Follow Us
Follow Us:
  • IRCTC वर बुकिंगनंतर सर्व तपशील ऑनलाइन बदलता येत नाहीत.
  • नाव, बोर्डिंग स्टेशन यांसारखे काही बदल रेल्वेच्या नियमानुसार करता येतात.
  • प्रवासाची तारीख बदलण्यासाठी तिकीट रद्द करून नवीन बुकिंग करावे लागते.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की, राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने ऑनलाईन तिकीट बुक करताना त्याचे वय चुकीचे लिहीले होते. यानंतर जेव्हा टीटीईने प्रवासादरम्यान त्याचे तिकीट तपासले त्याला 7 हजार रुपयांचा दंड भारावा लागला. प्रवाशाने दावा केला आहे की, त्याने चुकून ऑनलाईन तिकीटमध्ये त्याचे वय 1 वर्ष लिहीले होते.

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन… फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा… क्या बात है!

या व्हायरल व्हिडीओनंतर आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर ऑनलाईन तिकीट बुक करताना काही चूक झाली तर ती दुरुस्त केली जाऊ शकते की नाही? खरं तर ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर वेबसाईट किंवा ॲपवर तुम्हाला असा कोणताही पर्याय दिसत नाही. मग, ऑनलाईन तिकीटमधील चूक कशी दुरुस्त केली जाऊ शकते. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: istock) 

ऑनलाईन तिकीटमधील चूक दुरुस्त केली जाऊ शकते का?

आयआरसीटीसीची वेबसाईट आणि रेलवन ॲपमध्ये तिकीट बुक झाल्यानंतर झालेली कोणतीही चूक सुधारण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशावेळी जर प्रवाशाला त्याने बुक केलेल्या ऑनलाईन तिकीटमध्ये कोणतीही सुधारणा करायची असेल तर त्याला तिकीट कँसल करून पुन्हा बुक करावी लागणार आहे. तथापी, रेल्वेच्या नियमांनुसार, ऑनलाईन बुक केलेल्या तिकीटमध्ये प्रवाशाला काही सुधारणा करायच्या असतील तर तो जवळच्या रेल्वे आरक्षण केंद्राला भेट देऊ शकतो.

तिकीट बुकींगमध्ये करू शकता हे बदल

रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी बुक केलेल्या तिकीटमध्ये काही मर्यादित बदल करू शकतो, जसे की, प्रवाशाचे नाव, बोर्डिंग स्टेशन, इत्यादी. तुम्ही बुक केलेल्या तिकीटाचे बोर्डिंग स्टेशन ऑनलाईन बदलू शकता. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीची वेबसाईट आणि रेलवन ॲप ओपन करावा लागेल. बुक केलेल्या तिकीटीच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या प्रवासाचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता.

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

प्रवासाची तारीख बदलू शकत नाही

नियमांनुसार, तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर प्रवासाच्या तारखेत कोणताही बदल करू शकत नाही. जर तुम्हाला बुक केलेल्या तिकीटाची तारीख बदलायची असेल तिकीट रद्द करून नवीन तिकीट बुक करावी लागणार आहे. पण जर तुम्हाला प्रवाशाचे नाव, बोर्डिंग स्टेशन, इत्यादी बदल करायचे असतील तर तुम्ही रेलवे रिजर्वेशन सेंटरला भेट देऊ शकता. तुम्हाला बुक केलेल्या तिकीटाच्या डिटेल्ससोबतच ओळखपत्र देखील लागेल. तिकिटामध्ये कोणतेही बदल केवळ गाडी सुटण्यापूर्वी 24 तास आधीपर्यंतच करता येतील. या वेळेनंतर तिकिटात कोणतेही बदल करणे शक्य नाही.

Web Title: Made a mistake while booking an irctc ticket here is how you can correct it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.