Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना

मीरा-भाईंदर परिसरातून १९ डिसेंबर रोजी बचाव करण्यात आलेल्या बिबट्याच्या मृत्यूनंतर वनविभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बचावलेल्या बिबट्यांची तपासणी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2026 | 03:00 PM
बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना

बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना

Follow Us
Close
Follow Us:
  • बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक
  • हालचालींवर 24×7 नजर ठेवण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश
  • बिबट्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश
मुंबई: मीरा-भाईंदर येथून १९ डिसेंबर रोजी बचाव करण्यात आलेल्या बिबट्याची देखील नियमानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. तो निरोगी असल्याचे आढळल्यानंतर त्याला मुक्त करण्यात आले. मात्र, नुकतेच अधिवासात सोडलेल्या त्या तीन वर्षाच्या बिबट्याच्या मृत्यूनंतर अशा वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे ट्रॅकिंग करणे आवश्यक असल्याचा मुद्दा महत्वाचा होत आहे. वन मंत्री गणेश नाईक यांनी देखील तशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान मीरा-भाईंदर परिसरातून १९ डिसेंबर रोजी बचाव करण्यात आलेल्या बिबट्याच्या मृत्यूनंतर वनविभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी कोणताही बिबट्‌या बचाव केल्यानंतर सर्वप्रथम त्याची सखोल वैद्यकीय तपासणी केली जाते.

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

साध्ययापूर्वी कराधिया रस प्रक्रिया करून बिबट्याला सोडण्यात आले. त्याचे ट्रेकिंग देखील सुरु होते. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत तो शिकार करत असल्याचे हि दिसून आले होते. मात्र दोन फेब्रुवारी रोजी या बिबट्याची हालचाल रेडिओ कॉलर वरून नमूद न झाल्याचे समजले, त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यावर तो मृत असल्याचे समजले.’ – अनिता पाटील, संचालिका, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (फोटो सौजन्य – Pinterest)

वन मंत्री गणेश नाईक यांनी सूचना दिल्या आहेत की, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे ट्रॅकिंग करणे आवश्यक असल्याचा मुद्दा महत्वाचा आहे. बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार

बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त आढळल्यासच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत असल्याचे अनिता पाटील म्हणाल्या, बिबट्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, वनविभागाने अधिक दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी बचाव केलेल्या बिबट्यांवर रेडिओ कॉलर बसवणे, त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करणे आणि संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवणे अशा उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वनविभागाकडून बिबट्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू असून, अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mandatory checkups for rescued leopards forest minister ganesh naik orders strict monitoring mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Ganesh Naik
  • Leopard
  • Mumbai News

संबंधित बातम्या

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर
1

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

ज्येष्ठांसाठी ‘लालपरी’ ठरतीये फायद्याची; तब्बल पावणेदोन लाख जणांनी केला मोफत प्रवास
2

ज्येष्ठांसाठी ‘लालपरी’ ठरतीये फायद्याची; तब्बल पावणेदोन लाख जणांनी केला मोफत प्रवास

Mumbai News: जिल्हा परिषदेच्या निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम! मतदान जनजागृती
3

Mumbai News: जिल्हा परिषदेच्या निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम! मतदान जनजागृती

Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?
4

Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.