Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

कुर्ला-ट्रॉम्बे पट्टा ही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील मोठ्या अतिक्रमण समस्येचा एक भाग आहे. रेल्वेमार्गावरील हजारो झोपड्यांवर हटावाची टांगती तलवार आहे. कारण लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 08, 2026 | 02:40 PM
झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावरील 3,100 झोपड्यांना नोटिस
  • कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वेमार्गावरील हजारो झोपड्यांवर हटावाची टांगती तलवार
  • अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे अ‍ॅक्शन मोडमध्ये
मुंबई: मध्य रेल्वेने कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे रुळांजवळ राहणाऱ्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. २७ जानेवारी रोजी जारी केलेल्या या नोटिसांमध्ये कुर्ला-ट्रॉम्बे या एकेरी मालवाहतूक मार्गालगत असलेल्या ३ हजार १५४ झोपड्यांचा समावेश आहे. हा मार्ग केवळ मालवाहतुकीसाठी वापरला जातो. या मार्गावरुन अत्यंत ज्वलनशील, स्फोटक आणि धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या गाड्या धावतात.

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

द्रवरूप पदार्थांची नियमित होते वाहतूक

गैस द्रवरूप पेट्रोलियम (एलपीजी), कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि रसायनासारख्या वस्तूंची वाहतूक नियमितपणे या मार्गावरून तेल शुद्धीकरण कारखाने आणि ऊर्जा प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरून केली जाते. रुळांच्या जवळ असलेल्या झोपड्यांमुळे दाट लोकवस्तीच्या भागात मोठ्या आपत्तीचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.  (फोटो सौजन्य – AI Created) 

रेल्वेच्या जमिनीवर १३ हजार ८३९ बेकायदा बांधकामे

रेल्वेच्या आकडेवारीनुसार, कुर्ला-ट्रॉम्बे पट्टा ही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील मोठ्या अतिक्रमण समस्येचा एक भाग आहे. मध्य रेल्वेच्या ३७.२९ हेक्टर रेल्वे जमिनीवर १३ हजार ८३९ बेकायदेशीर बांधकामे पसरलेली आहेत. कुर्ला, मानखुर्द आणि कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर सर्वाधिक अतिक्रमण आहे. पश्चिम रेल्वेवर, अनधिकृत बांधकामांची संख्या १० हजार ५७२ आहे. वांद्रे-खार पट्टचात सर्वाधिक अतिक्रमणे आहेत.

अतिक्रमणामुळे रेल्वेच्या नियोजनावर मर्यादा

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणांपैकी अनेक बांधकामे निश्चित धोकादायक क्षेत्रांमध्ये येतात, तर काही सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या जमिनीच्या तुकड्यांवर आहेत. भविष्यात अधिक गाड्या सुरू केल्यास यापैकी काही जमिनीची गरज कार शेड किंवा स्टेबलिंग लाइन्ससाठी भासू शकते. अतिक्रमणांमुळे रेल्वेच्या नियोजन आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. बाधित कुटुंबीयांसाठी पुनर्वसन योजनेची मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून अतिक्रमण हटाव मोहीम रद्द करण्याची आणि बाधित कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन योजनेची मागणी केली आहे.

Pune News : एसओपीनुसार अनधिकृत बांधकामांवर हातोडा; येत्या 3 दिवसात…

रेल्वेच्या आकडेवारीनुसार, कुर्ला-ट्रॉम्बे पट्टा ही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील मोठ्या अतिक्रमण समस्येचा एक भाग आहे. अतिक्रमणांमुळे रेल्वेच्या नियोजन आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Central railway issues notice to slum dwellers encroachment removal drive to begin soon mumbai news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • centrail railway
  • Mumbai News
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
2

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.