Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हिडीओ चुकून हटवल्यानंतर मेटावर मोठी टीका झाली होती. या घटनेनंतर कंपनीने सरकारची माफी मागत व्हीआयपी आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या अकाऊंट्ससाठी नवीन सुरक्षा आणि मॉडरेशन नियम जाहीर केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 11:42 AM
पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवल्यानंतर मेटाने व्हीआयपी अकाऊंट्ससाठी नवीन मॉडरेशन नियम लागू केले आहेत.
  • आता व्हीआयपी अकाऊंटवरील कोणतीही पोस्ट हटवण्यापूर्वी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी अनिवार्य असेल.
  • मेटाने ही चूक एआय-आधारित ऑटोमेटेड मॉडरेशनमुळे झाल्याचे मान्य करून सरकारची माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गच्या मालकीची कंपनी असलेल्या मेटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ हटवला होता. यानंतर सरकारने कंपनीच्या भारत प्रमुखांना बोलावले होते. हटवण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जनरेशन झेडला संबोधित करत आहेत. मात्र हा व्हिडीओ अचानक हटवण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या सर्व प्रकरणानंतर मेटाने यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला स्पष्टीकरण दिले आणि सरकारची माफी मागितली. आता मेटाने व्हिआयपी अकाऊंट्समध्ये बदल करण्याबाबत काही नवीन नियम जारी केले आहेत.

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

सरकारला दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता कंपनीने व्हिआयपी म्हणजेच प्रसिद्ध व्यक्तींचे अकाऊंट्स हँडल करण्यासाठी नविन नियमांची घोषणा केली आहे. मेटाने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं होतं की, पंंतप्रधान आणि इतर प्रसिद्ध व्यक्तींनी शेअर केलेल्या पोस्ट्स आणि कंटेटची अतिरिक्त छाननी केली जाईल. या कंटेटचे पुनरावलोकन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर केले जाईल.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

व्हिआपी अकाऊंट्साठी काय आहे मेटाचे नवीन नियम?

  • मेटाने सांगितलं आहे की, व्हिआयपी अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेला कंटेट केवळ एआयवर सोपवले जाणार नाहीत. याचे व्यक्तिगतरित्या मूल्यांकन केले जाणार आहे.
  • कोणत्याही व्हिआयपी व्यक्तिची पोस्ट हटवण्यापूर्वी किंवा रिस्ट्रिक्ट करण्यापूर्वी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याचा आढावा घेतला जाईल.
  • नवीन नियमांनुसार, प्रसिद्ध व्यक्तींच्या अकाऊंटवरून कोणतीही पोस्ट हटवण्यापूर्वी किंवा त्यावर निर्बंध घालण्यापूर्वी दोन वरिष्ठ अधिकऱ्यांची मंजूरी असणं अनिवार्य आहे.
कंपनीने स्पष्ट केलं आहे की, एआयद्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या ऑटोमेटेड मॉडरेशन सिस्टिममध्ये झालेल्या गडबडमुळे पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ डिलीट झाला होता. यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मेटाने व्हिआपी अकाऊंटसाठी अतिरिक्त सुरक्षा फिल्टर्स जोडले आहेत.

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

व्हिडीओ डिलीट झाल्यानंतर मेटाने दिले स्पष्टिकरण

पंतप्रधान मोदी यांनी शेअर केलेला जनरेशन झेड ला संबोधित करणारा व्हिडीओ डिलीट झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘मेटा’ला स्पष्टिकरण देण्यासाठी बोलावले होते. यावेळी कंपनीच्या भारतातील प्रमुखांनी मेटाच्या वतीने सरकारला सांगितलं की, हे सर्व एआयच्या ऑटोमॅटेड कंटेंड मॉडरेशन टूलमुळे झाले आहे. यामुळे आता अतिरिक्त देखरेख करणार आहे. मेटाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, व्हिआपी आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या पोस्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हटवल्या जाणार नाहीत.

Web Title: Meta introduces new rules for vip accounts after pm modi video removal controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • meta
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार
1

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार

Online Shopping Safety Tips:  एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी
2

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड
3

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
4

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.