• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Meta Launched New Vibes Feed For Ai Generated Short Videos Tech News Marathi

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर

Meta Vibes feed: Meta चा नवा धमाका! AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केलं नवीन फीड. या नवीन अपडेटचा वापर करण्यासाठी युजर्स प्रचंड उत्सुक आहेत. याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2025 | 10:27 AM
Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन 'Vibes' फीड, जाणून घ्या सविस्तर

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन 'Vibes' फीड, जाणून घ्या सविस्तर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Meta ने गुरुवारी Meta AI अ‍ॅपमध्ये Vibes नावाचे नवीन फीड लाँच केले आहे. हे फीड AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओवर फोकस करणार आहे. हे फीचर युजर्सना AI-पावर्ड क्लिप्स बवण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी आणि शेअर करण्याची सुविधा देते. युजर्सनी सुरुवातीपासून तयार केलेले व्हिडीओ असोत किंवा व्हिडिओ फीडमधून रीमिक्स केलेले असोत, हे सर्व व्हिडीओ आता Vibes फीडमध्ये दिसणार आहेत. हे व्हिडीओ आता Vibes फीड, डायरेक्ट मेसेज किंवा इंस्टाग्राम आणि फेसबूकवर क्रॉस-पोस्ट केले जाऊ शकतात. प्लॅटफॉर्म युजर्सना विजुअल्स, म्यूजिक आणि स्टाइल्स जोडण्याची आणि त्यांचे क्रिएशन पर्सनलाइज्ड करण्याची देखील सुविधा देते.

Flipkart Big Billion Days 2025: तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या नवा फोल्डेबल फोन, असा घ्या बंपर ऑफरचा फायदा

मेटाने सादर केले Vibes

मेटाने मेटा AI अ‍ॅपचे आणखी वर्जन जारी केले आहे, ज्यामध्ये ‘Vibes’ चा अर्ली प्रीव्यू सादर करण्यात आला आहे. हे नवीन फीड Meta AI अ‍ॅप आणि ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे आणि यूजर्सना शॉर्ट-फॉर्म, AI-जनरेटेड व्हिडीओ बनवण्याची आणि शेअर करण्याची सुविधा देणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Meta ने सांगितलं आहे की, Vibes अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे की, क्रिएटिव इंस्पिरेशन अगदी सहज मिळू शकतात आणि Meta AI च्या मीडिया टूल्ससह एक्सपेरिमेंट केले जाऊ शकतात. जेव्हा यूजर्स फीड स्क्रोल करतील, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या क्रिएटर्स आणि कम्युनिटीजचे AI-जनरेटेड व्हिडीओ पहायला मिळणार आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे फीड हळूहळू यूजरच्या अ‍ॅक्टिविटीवर आधारित फीड वैयक्तिकृत होईल.

Vibes यूजर्सना सुरुवातीपासून व्हिडीओ तयार करण्याचे आणि फीडमधून कोणतेही व्हिडीओ रिमिक्स करण्याची सुविधा देतात. प्लॅटफॉर्म यूजर्सना विजुअल्स जोडण्याची, म्युझिक लेअर करण्याचे आणि स्टाईर एडजस्ट करण्याचे ऑप्शन देतो. कंपनीने त्यांच्या ब्लॉगमध्ये इमेज आणि AI-जनरेटेड व्हिडीओ क्लिप्स शेयर केल्या आहेत, ज्यामुळे यातील फीचरची झलक युजर्सना पाहायला मिळणार आहे. यूजर्स त्यांच्या AI-जनरेटेड व्हिडीओना थेट Vibes फीडमध्ये देखील शेअर करू शकतात, तसेच ते त्यांच्या मित्रांना मेसेजवर देखील शेअर करब शकतात किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीज किंवा रील्सवर क्रॉस-पोस्ट करू शकतो. जर एखादा युजर इंस्टाग्राम किंवा Meta AI व्हिडीओ पाहत असेल, तर तो त्यावर टॅप करून Meta AI अ‍ॅपमध्ये रीमिक्स करू शकतो.

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर

Meta ने म्हटलं आहे की, आम्ही अनेक पावरफुल क्रिएशन टूल्स आणि मॉडल्सवर काम करत आहोत आणि यासाठी अनेक टॅलेंटेड विजुअल आर्टिस्ट आणि क्रिएटर्स यांच्यासोबत कामं केलं जात आहे. कंपनी म्हणते की हे वैशिष्ट्य भविष्यात अधिक यूजर्ससाठी आणले जाईल. मेटा म्हणते की हे अ‍ॅप त्यांचे AI इनिशिएटिव्स प्रदर्शित करणारे मुख्य केंद्र राहील, ज्यामध्ये स्मार्टग्लासेस आणि मेटा एआय असिस्टंटसह एकत्रीकरण यांचा समावेश आहे.

Web Title: Meta launched new vibes feed for ai generated short videos tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Meta AI
  • Tech News

संबंधित बातम्या

Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट
1

Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!
2

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!

वेळीच सावध व्हा! ‘चॅटबॉट स्कॅम्स’ हा गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक
3

वेळीच सावध व्हा! ‘चॅटबॉट स्कॅम्स’ हा गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक

Xiaomi Pad 8: 9200mAh बॅटरीसह लाँच झाले Xiaomi चे दोन नवीन टॅब्लेट्स, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स
4

Xiaomi Pad 8: 9200mAh बॅटरीसह लाँच झाले Xiaomi चे दोन नवीन टॅब्लेट्स, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर

आता काय तुझी खैर नाही…! मुलगा इंजेक्शन घेत नाही म्हणून आईने थेट खऱ्याखुऱ्या पुतीनला रुग्णालयात बोलावलं… मजेदार Video Viral

आता काय तुझी खैर नाही…! मुलगा इंजेक्शन घेत नाही म्हणून आईने थेट खऱ्याखुऱ्या पुतीनला रुग्णालयात बोलावलं… मजेदार Video Viral

साबुदाणा वडे खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये उपवासासाठी बनवा वाटीभर साबुदाण्याचे चविष्ट लाडू

साबुदाणा वडे खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये उपवासासाठी बनवा वाटीभर साबुदाण्याचे चविष्ट लाडू

Kaam Trikon Yog: राहू, मंगळ आणि गुरु यांच्या संयोगामुळे बदलेल या राशीच्या लोकांचे नशीब

Kaam Trikon Yog: राहू, मंगळ आणि गुरु यांच्या संयोगामुळे बदलेल या राशीच्या लोकांचे नशीब

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; कशी आहे महायुतीची रणनीती?

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; कशी आहे महायुतीची रणनीती?

IND vs PAK Asia Cup : हार्दिक आणि अभिषेकच्या दुखापतींमुळे फायनलपूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले! प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

IND vs PAK Asia Cup : हार्दिक आणि अभिषेकच्या दुखापतींमुळे फायनलपूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले! प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा वयस्कर दिसते? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, काळेपणा होईल गायब

डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा वयस्कर दिसते? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, काळेपणा होईल गायब

व्हिडिओ

पुढे बघा
Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.