Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच

मेटा त्यांच्या सोशल मीडिया युजर्सची सुरक्षा टिकून राहावी यासाठी सतत प्रयत्न करत असते. आता देखील कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया युजर्सच्या सुरक्षेसाठी एक नवीन फीचर सादर केलं आहे. यामुळे युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 22, 2025 | 11:22 AM
WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या युजर्सची सुरक्षा टिकून राहावी यासाठी सोशल मीडिया कंपन्या सतत प्रयत्न करत असतात. सहसा सोशल मीडिया युजर्सना सतत स्कॅमच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. युजर्सची हीच समस्या सोडवण्यासाठी आता टेक कंपनी मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसह मेटाच्या प्लॅटफॉर्मवर आता चॅटिंग करणं अधिक सुरक्षित होणार आहे. कंपनीने त्यांच्या युजर्सची स्कॅमपासून सुरक्षा व्हावी यासाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर विशेषत: सीनियर सिटीजन्सची सुरक्षा लक्षात ठेऊन सादर करण्यात आले आहे.

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

WhatsApp साठी आलं हे नवीन फीचर

WhatsApp वर जर एखाद्या कॉलरने व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर केली तर त्यावेळी युजर्सना अलर्ट पाहायला मिळणार आहे. डिजिटल अरेस्टसारख्या इत्यादी घटनांमध्ये स्कॅमर्स व्हिडीओ कॉलदरम्यान लोकांना टार्गेट करतात आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा घटनांदरम्यान कंपनीचं हे नवीन फीचर फायद्याचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

मेसेंजरबद्दल बोलायचं झालं तर कंपनी चॅट्ससाठी AI पावर्ड स्कॅम डिटेक्शन टूल तयार करत आहे. यामध्ये कोणत्याही नव्या संपर्कासोबत केली जाणारी चॅटिंग AI रिव्यूसाठी पाठवली जाऊ शकते. यामध्ये जर कोणती गडबड असल्याचे आढळले तर युजर्सना त्याप्रकारे गाईड केलं जाणार आहे.

सर्व मेटा प्लेटफॉर्मसाठी सादर केलं पासकी सपोर्ट

मेटा ने फेसबुक, मेसेंजर आणि व्हाट्सअपसह त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मसाठी पासकी (Passkey) सपोर्ट रोल आउट केला आहे. यामध्ये यूजर फेस वेरिफिकेशन किंवा फिंगरप्रिंट सारखे डिवाइस-लेवल ऑथेंटिकेशनद्वारे साइन-इन करू शकणार आहेत. मेटाने लोकांकडून
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सिक्योरिटी चेकअप आणि व्हाट्सअपवर प्रायवसी चेकअपचा वापर करण्यासाठी अपील करू शकणार आहेत.

ही मोहीम सरकारच्या सहकार्याने राबवली जाईल

मेटाने सांगितलं आहे की, हे दूरसंचार विभागसह मिळून ‘स्कॅमपासून संरक्षण करा’ अभियान चालवणार आहे. यामध्ये सीनियर सिटीजन्सना व्हिडीओ कंटेटद्वारे स्कॅम ओळखण्यासाठी आणि त्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याच्या पद्धतींबाबत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, कंपनी सक्षम ज्येष्ठ नागरिक मोहिमेला देखील पाठिंबा देईल, जी ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता आणि सुरक्षा सत्रे चालवते.

गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी OpenAI सज्ज! कंपनीने लाँच केलं ChatGPT Atlas AI ब्राउजर, हे आहेत टॉप फीचर्स!

पालकांसाठी सादर केलं पॅरेंटल कंट्रोल फीचर

सोशल मीडिया कंपनी मेटाने तरुण वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स सादर केले आहेत. या बदलांमुळे पालकांना एआय चॅटबॉट्स वापरून त्यांच्या मुलांच्या खाजगी चॅट्स बंद करता येतील. मुलांच्या सुरक्षिततेबाबत कंपनीला वाढत्या तपासणीचा सामना करावा लागत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मेटाने जाहीर केले आहे की पुढील वर्षापासून, पालकांना त्यांच्या मुलांच्या एआय कॅरेक्टरसह एक-एक चॅट बंद करण्याचा पर्याय असेल.

Web Title: Meta rollout passkey support for whatsapp and instagram users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • meta
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus बंदच्या चर्चांमागचं सत्य आलं समोर! कंपनीच्या इंडिया CEO ने स्वत: च केला खुलासा; म्हणाले, वनप्लस इंडियाचा व्यवसाय…
1

OnePlus बंदच्या चर्चांमागचं सत्य आलं समोर! कंपनीच्या इंडिया CEO ने स्वत: च केला खुलासा; म्हणाले, वनप्लस इंडियाचा व्यवसाय…

AP Social media ban : 16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी; आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय
2

AP Social media ban : 16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी; आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

Free Fire Max: अनलिमिटेड VOID इमोट क्लेम करण्याची हीच सुवर्णसंधी! नव्या इव्हेंटमध्ये जिंका हे रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: अनलिमिटेड VOID इमोट क्लेम करण्याची हीच सुवर्णसंधी! नव्या इव्हेंटमध्ये जिंका हे रिवॉर्ड्स

CYBX Super App: आता स्मार्टफोन होणार अधिक सुरक्षित!  १० लाखांच्या विम्यासह ‘CYBX’ सायबर सुरक्षा ॲप लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
4

CYBX Super App: आता स्मार्टफोन होणार अधिक सुरक्षित! १० लाखांच्या विम्यासह ‘CYBX’ सायबर सुरक्षा ॲप लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.