Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायक्रोसॉफ्टने लाँच केला नवीन AI एजंट, सेल्स-फाइनांसपासून अकाउंटिंगपर्यंत करणार मदत

मायक्रोसॉफ्ट लवकरच एक नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ग्राहकांना ऑटोनॉमस AI एजंट तयार करता येतील. कष्ट आणि व्यवसायातील भार हलका करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एआय एजंट्स डिझाईन करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 23, 2024 | 10:00 PM
मायक्रोसॉफ्टने लाँच केला नवीन AI एजंट, सेल्स-फाइनांसपासून अकाउंटिंगपर्यंत करणार मदत

मायक्रोसॉफ्टने लाँच केला नवीन AI एजंट, सेल्स-फाइनांसपासून अकाउंटिंगपर्यंत करणार मदत

Follow Us
Close
Follow Us:

Microsoft’s AI Agents: मायक्रोसॉफ्टने “मायक्रोसॉफ्ट एआय एजंट्स” लाँच केले आहे. हे एआय एजंट्स व्यवसायात मोठी प्रगती करणार आहेत. एआय एजंट्सच्या मदतीने ईमेल पाठवणे, रिकॉर्ड्स मॅनेज करणं, बिजनेस वर्कर्सना मदत करणं ही सर्व कामं अगदी सोपी होणार आहेत. व्यवसायातील भार हलका करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एआय एजंट्स डिझाईन करण्यात आले आहेत. मायक्रोसॉफ्टचे नवीन एआय टूल एआयच्या क्षेत्राचा विस्तार करेल. हे टूल सेल्सफोर्स इंकसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करेल. (फोटो  सौजन्य – X)

हेदेखील वाचा- व्हॉट्सॲपवर मिळणार स्नॅपचॅटचे फिल्टर्स आणि इफेक्ट्स, लवकरच येतंय नवीन फीचर

मायक्रोसॉफ्ट एआय एजंट म्हणजे काय?

एआय एजंट कोणत्याही पर्यवेक्षणाशिवाय वर्चुअल वर्कर म्हणून काम करू शकतात. एआय एजंट हा भाषा मॉडेल-आधारित एआयचा प्रमुख डेवलपर आहे. कंपनीने सांगितले की ते सेल्स, कस्टमर सपोर्ट आणि अकाउंटिंग यांसारख्या क्षेत्रातील लोकांच्या वतीने कार्ये पूर्ण करण्यासाठी 10 “ऑटोनॉमस एजेंट्स” तयार करणार आहेत.

ऑटोनॉमस एजेंट्स कधी उपलब्ध होणार

कंपनीने सांगितले की एजंट डिसेंबर 2024 ते 2025 च्या सुरुवातीपर्यंत “पब्लिक रिव्यू” साठी उपलब्ध असतील. मायक्रोसॉफ्टने असेही म्हटले आहे की कोपायलट स्टुडिओ, जो कंपन्यांना त्यांचे स्वतःचे एजंट तयार करू देतो, लवकरच त्या एजंटना त्यांच्या पुढाकाराने कार्य करण्याची क्षमता प्राप्त होईल. पुढील महिन्यात ते प्रीव्यू वर्जनमध्ये प्रदर्शित केले जाईल.

हेदेखील वाचा- Qualcomm चा Snapdragon 8 Elite चिपसेट लाँच, लेटेस्ट प्रोसेसरसह हे स्मार्टफोन करणार एंट्री

कोपायलट स्टुडिओ काय करू शकतो?

कोपायलट स्टुडिओच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, ते एजंट तयार करण्यासाठी एक ऑल-इन-वन प्लॅटफॉर्म प्रदान करते, ज्यामध्ये सॉफ्टवेयर एज ए सर्विस (SaaS) इन्फ्रास्ट्रक्चर प्रमाणे मॅनेज करणं, एआय मॉडेल्स, एक लो-कोड डिझाइन इंटरफेस आणि हजारो प्रीबिल्ट कनेक्टर आहे. हे एजंट पर्सनल, बिजनेस आणि एनालिटिकल डेटा इंटीग्रेट करते आणि कोपायलट, वेब आणि तुमच्या ॲपवर पब्लिश करते. कोपायलट नवीन क्षमता एजंटांना स्वतंत्रपणे कार्य करण्यास, कार्यक्रम सुरू करण्यास आणि जटिल व्यवसाय कार्ये ऑटोमेटिक करण्यास अनुमती देतात.

मायक्रोसॉफ्ट लवकरच एक नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ग्राहकांना ऑटोनॉमस AI एजंट तयार करता येतील. ऑटोनॉमस एजंटना कमीत कमी मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता असते आणि ते ” AI -powered applications” म्हणून कार्य करण्यासाठी डिझाइन केले आहेत.

लंडनमधील एका कंपनीच्या कार्यक्रमात AI एजंट्सचे अनावरण करताना मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी सत्या नाडेला म्हणाले की, हे साधन “कष्ट” कमी करेल आणि अधिक मौल्यवान कार्ये करण्यासाठी वेळ मोकळा करून उत्पादकता वाढवेल. ही साधने मूलभूतपणे आउटसोर्सिंग बदलत आहेत, मूल्य वाढवत आहेत आणि कचरा कमी करत आहेत.

Web Title: Microsoft launch new ai agent it will help in every work like self finance and accounting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 10:00 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.