Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स

Free Fire Max MOCO Store : फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये मोको स्टोअर लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेअर्सना अनेक धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट पुढील काही दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 09:08 AM
Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • Free Fire Max मध्ये नवीन Moco Store लाईव्ह झाला असून प्लेअर्सना एक्सक्लूसिव इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे.
  • ईव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागणार असून सहा स्पिनची किंमत वेगवेगळी आहे.
  • या ईव्हेंटमध्ये ब्रिस्क गॅलप, लक रॉयल व्हाउचर, गोल्ड रॉयल व्हाउचर आणि बंबलबी लूट क्रेटसारखे रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
Free Fire Max मध्ये मोको स्टोअर लाईव्ह झाला आहे. हा अरायव्हल ॲनिमेशन मोको स्टोअर आहे. या स्टोअरद्वारे प्लेअर्सना गेममधील एक्सक्लूसिव इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. मोको स्टोअरमध्ये इन गेम रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे. गेममध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्सचा वापर करावा लागतो.

Google I/O 2026: आता AI एजेंट संभाळणार तुमचं डेली रूटीन? Google ने सादर नवं ‘Gemini Spark’… कसं करणार काम? जाणून घ्या

फ्री फायर मॅक्समधील मोको स्टोअर पुढील 2 आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. म्हणजेच प्लेअर्सना पुढील 2 आठवड्यांपर्यंत विविध गेमिंग वस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. मोको स्टोअरमध्ये दोन सेक्शन आहेत, ज्यामध्ये ग्रँड प्राईज आणि बोनस प्राईज यांचा समावेश आहे. दोन्ही सेक्शनमधून, तुम्हाला अशा दोन वस्तू निवडाव्या लागतील ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचे नशीब आजमावू इच्छिता. एकदा तुम्ही दोन वस्तू निवडल्यावर आणि नेक्स्ट पेजवर गेल्यावर, तुम्हाला सहा वस्तूंची यादी दिसेल. तुम्ही या यादीतील वस्तू मिळवण्यासाठी स्पिन कराल. (फोटो सौजन्य – YouTube) 

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

मोटो स्टोअरमध्ये एकूण सहावेळा स्पिन करू शकता. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. तिसऱ्या स्पिनची किंमत 59 डायमंड्स आहेत. तर 99 डायमंड्स खर्च करून चौथ्यांदा स्पिन करू शकता. तर पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि सहाव्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 599 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • युनिव्हर्सल रिंग व्हाउचर
  • बंबलबी लूट क्रेट
  • पिकअप ट्रक फॅन्सी राइड
  • ब्रिस्क गॅलप
  • लक रॉयल व्हाउचर
  • गोल्ड रॉयल व्हाउचर

ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • आता मोको स्टोअर ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर ईव्हेंटसंबंधित माहिती ओपन होईल.
  • आता डायमंड्स खर्च करून तुम्ही स्पिन करू शकता आणि रिवॉर्ड्स क्लेम करू शकता.
मुलंही करू शकतील ऑनलाईन पेमेंट! Paytm घेऊन आलं भन्नाट फीचर, बँक अकाऊंटशिवाय होणार व्यवहार

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे 22 मे रोजीचे रिडीम कोड्स

  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Moco store is now live in free fire max players will get chance to win brisk gallop animation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
4

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.