
Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये झाली Moco Store ची एंट्री, फ्रीमध्ये क्लेम करा जिंजरब्रेड मॅन बंडल
Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित
फ्री फायर मॅक्सचा मोको स्टोर लक रॉयल ईव्हेंट प्रमाणेच आहे. यामध्ये इतर ईव्हेट्सप्रमाणे स्पिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तथापि, स्पिन करण्यापूर्वी, तुम्हाला भव्य आणि बोनस बक्षिसांमधून तुमची पसंतीची वस्तू निवडावी लागेल, त्यानंतर तुम्हाला स्पिन बटण मिळेल. (फोटो सौजन्य – YouTube)