Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

184 मिलियनहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डेटा लीक! Apple, Facebook, Snapchat युजर्सचा समावेश

18 करोड 41 लाख 62 हजारहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डिटेल्स कोणत्याही सुरक्षिततेशिवाय इंटरनेटवर उघडपणे उपलब्ध असल्याचे आढळले आहे. या सर्व प्रकरणामुळे आता सोशसल मीडिया युजर्सची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 25, 2025 | 10:30 AM
184 मिलियनहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डेटा लीक! Apple, Facebook, Snapchat युजर्सचा समावेश

184 मिलियनहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डेटा लीक! Apple, Facebook, Snapchat युजर्सचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

हॅकिंग आणि स्कॅमिंगच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 184 मिलियनहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डेटा लीक झाल्याचं सांगितलं आहे. डार्क वेबवर 19 अरब पासवर्ड्स लिक झाल्याचं सांगितलं जात आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे की, हे पासवर्ड सायबर गुन्हेगारांनी अगदी कमी पैशांत खरेदी केले आहेत. 22 मे रोजी, मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल क्राइम्स युनिटच्या नेतृत्वाखालील जागतिक ऑपरेशनचा भाग म्हणून, सर्वात धोकादायक पासवर्ड चोरी करणाऱ्या टूल्सपैकी एक, लुम्मा स्टीलर बंद करण्यात आले आहे.

13 वर्षांपूर्वी अपलोड केला पहिला YouTube Video! 14 वर्षांत उभं केलं1 बिलियन डॉलरचं विश्व, अशी आहे Mr Beast च्या यशाची कहाणी

मोठ्या प्लॅटफॉर्मच्या युजर्सचा देखील समावेश

18 करोड 41 लाख 62 हजारहून अधिक पासवर्ड आणि लॉगिन डिटेल्स कोणत्याही सुरक्षिततेशिवाय इंटरनेटवर उघडपणे उपलब्ध असल्याचे आढळले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लिक्समध्ये Apple, Facebook, Instagram, Snapchat आणि Roblox सारख्या प्लॅटफॉर्म्सच्या यूजर्सचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या युजर्सच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असल्याची चर्चा सुरु आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

कोणत्याही ऑनलाईन सुरक्षेशिवाय 47 GB हून अधिक डेटा बेस उपलब्ध

डार्क वेबवर चोरी झालेला डेटा मिळणं अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात पासवर्ड आणि यूजर लॉगिन वेब होस्टिंग प्लॅटफॉर्मवर उघडपणे साठवले जातात, तेव्हा प्रकरण अधिक गंभीर बनते. कारण यामुळे युजर्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आणि यूजर्सना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं.

Google I/O 2025: वारंवार ऑफर चेक करण्याची गरज नाही, किंमत कमी होताच येणार Alert! ग्राहकांच्या बचतीसाठी Google घेऊन येतोय नवीन फीचर

समोर आलेल्या घटनांमधील डेटाबेस 47.42 GB होता. यामध्ये 84,162,718 यूनिक लॉगिन्स आणि पासवर्ड्स होते. याचा उद्देश नेमका काय होता, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. होस्टिंग कंपनीने मालकाची माहिती देखील सार्वजनिक केलेली नाही. पण ज्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आहे तो एक प्रसिद्ध सायबर सुरक्षा संशोधक जेरेमिया फाउलर आहे. त्याने सांगितले की हा डेटा कदाचित एखाद्या इन्फोस्टीलर मालवेअरने गोळा केला असेल. मात्र हा डेटा गोळा करण्याचे उद्देश अद्याप समोर आलेला नाही. Fowler ने असं देखील सांगितलं आहे की, केवळ सोशल मीडिया अकाउंट्स नाही तर बँकिंग, हेल्थ आणि सरकारी पोर्टल्ससंबंधित लॉगिन्स देखील यामध्ये सहभागी आहे. ज्यामुळे युजर्सच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

Web Title: More than 184 million passwords and login data leaked apple facebook snapchat users included tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.