Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Moto G Power: Moto चा नवीन स्मार्टफोन अखेर लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एक बजेट डिव्हाईस आहे. यामध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,200mAh बॅटरी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 03:01 PM
स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • Moto G Power (2026) लाँच
  • Moto G Power (2026) ची किंमत US मध्ये 299.99 डॉलर म्हणजेच सुमारे 27,100 रुपये
  • Moto G Power (2026) मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप
मोटोरोलाने काही निवडक स्मार्टफोनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Moto G Power (2026) या नावाने लाँच करण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन Moto G Power (2025) चा सक्सेसर आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे, मागील जेनरेशनमध्ये पाहायला मिळाला होता. याशिवाय नवीन स्मार्टफोनमध्ये तेच बॅटरी स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. कंपनीचा नवीन स्मार्टफोन दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन डिस्प्ले प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. Moto G Power (2026) कॅनडा आणि US साठी घोषित करण्यात आला आहे.

Moto G Power (2026) ची किंमत जाणून घ्या

किंमतीबद्दल बोलायंच झालं तर, Moto G Power (2026) ची किंमत US मध्ये 299.99 डॉलर म्हणजेच सुमारे 27,100 रुपये आहे आणि कॅनडामध्ये या स्मार्टफोनची किंमत CAD 449.99 म्हणजेच सुमारे 29,550 रुपये आहे. ही किंमत 8GB रॅम+ 128GB व्हेरिअंटसाठी आहे. हँडसेटची विक्री 8 जानेवारीपासून सुरु होणार आहे. ग्राहक अधिकृत वेबसाइट आणि पार्टनर ई-कॉमर्स आणि ऑफलाइन स्टोअर्समधून नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)

Design meets durability with the NEW moto g power – 2026, featuring a sharp, durable 6.8” 120Hz FHD+ display and up to 49 hours of battery life🔋🙌 Register now: https://t.co/McEC8wJVAv pic.twitter.com/ry93PXP8DP — motorolaus (@MotorolaUS) December 16, 2025

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले

Moto G Power (2026) चे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया

Moto G Power (2026) च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 6.8-इंच फुल HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि एक हाई ब्राइटनेस मोड देखील देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. ऑडिओसाठी या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी एटमॉस-पावर्ड स्टीरियो स्पीकर दिले आहेत. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच 8GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज देखील आहे. हे डिव्हाईस लेटेस्ट Android 16 वर चालते.

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

Moto G Power (2026) चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Moto G Power (2026) मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये पुढील बाजूला 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

Web Title: Moto g power smartphone launched know about specifications and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज
1

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात
2

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु
3

Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या
4

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.