Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moto G56 5G: Motorola चा धमाका! कमी किंमतीत लाँच केला पावरफुल फीचरवाला Smartphone

Motorola Smartphone Launched: तुम्ही नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? Motorola ने लाँच केलेला फोन तुमच्यासाठी आहे. स्मार्टफोनची किंमत कमी आहे पण फीचर्स दमदार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2025 | 03:30 PM
Moto G56 5G: Motorola चा धमाका! कमी किंमतीत लाँच केला पावरफुल फीचरवाला Smartphone

Moto G56 5G: Motorola चा धमाका! कमी किंमतीत लाँच केला पावरफुल फीचरवाला Smartphone

Follow Us
Close
Follow Us:

Motorola ने बजेट सेगमेंटमध्ये Moto G56 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत कमी आहे, मात्र या स्मार्टफोनमधील फीचर्स दमदार आहेत. कंपनीने हा नवीन बजेट स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशनसह लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा परफॉर्मंस पावरफुल आहे. शिवाय हा स्मार्टफोन युजर्सना एक अप्रतिम फोटोग्राफी एक्सपीरियंस ऑफर करणार आहे. मोटोरोलाने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek चिपसेट आणि सोनी 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

नवा Realme स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! Powerful Battery आणि तगड्या फिचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Moto G56 5G चे फीचर्स

डिस्प्ले

मोटोरोलाने Moto G56 5G स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला नाही. Motorola ने सांगितलं आहे की, या बजेट फोनचा डिस्प्ले Corning Gorilla Glass 7i ने प्रोटेक्टेड आहे. (फोटो सौजन्य – X)

प्रोसेसर आणि रॅम – स्टोरेज

मोटोरोलाच्या लेटेस्ट बजेट फोनमध्ये MediaTek चा Dimensity 7060 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूआईवर चालतो. या फोनला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आलं आहे. या नवीन बजेट फोनमध्ये मेमोरी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने स्मार्टफोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं.

Moto G56 5G launched in Europe. Moto G56 5G specifications:
– 6.72-inch LCD FHD+ 120Hz display, Gorilla Glass 7i,
– Dimensity 7060
– 8GB RAM | 256GB storage | microSD slot
– 5,200mAh battery | 30W charging
– Front: 32MP | Rear: 50MP (Sony LY-600) main + 8MP (UW)
– Android 15 |… pic.twitter.com/Fvv7992sqn
— Anvin (@ZionsAnvin) May 30, 2025

कॅमेरा सेटअप

Moto G56 5G स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा सेंसर 50MP वाला Sony चा LYTIA 600 सेंसर आहे, जो PDAF आणि Quad Pixel टेक सपोटसह येतो. प्रायमरी कॅमेऱ्यासोबतच फोनमध्ये 8MP अल्ट्रा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेरा सॉफ्टवेअबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये Auto Night Vision, Portrait Mode, Pro Mode, आणि 8x डिजिटल जूम सारखे फीचर देण्यात आले आहे. यासोबतच चांगल्या फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये Motorola AI टूल्स देखील आहेत.

बॅटरी आणि चार्जिंग

Moto G56 5G स्मार्टफोनमध्ये 5200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

मोटोरोलाच्या या फोनमध्ये Dolby Atmos स्टीरियो स्पीकरचा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे. याशिवाय या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये Google Assistant, ThinkShield सिक्योरिटी, Wi-Fi 6, Bluetooth, आणि NFC सपोर्ट आहे. फोनमध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. एक फिजिकल सिम आणि एका ई-सिमसाठी सपोर्ट उपलब्ध आहे.

X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन

Moto G56 5G ची किंमत

Moto G56 5G ला यूनाइटेड किंग्डममध्ये 199.99 पाउंड स्टर्लिंग म्हणजेच सुमारे 23 हजार रुपये आणि यूरोपमध्ये 250 यूरो म्हणजेच सुमारे 24 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह एकाच व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आला आहे. मोटोरोलाने अद्याप या फोनच्या जागतिक लाँचिंगबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

Web Title: Moto g56 5g launched in budget range read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
1

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर
2

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत
3

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
4

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.