Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moto ने उडवली सर्वांची झोप! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच, बजेट किंमत आणि दमदार बॅटरीने सुसज्ज…

Moto G77 And Moto G67: Moto G67 मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे तर Moto G77 मध्ये MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर दिला आहे. दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉईड 16 वर आधारित आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 31, 2026 | 09:17 AM
Moto ने उडवली सर्वांची झोप! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच, बजेट किंमत आणि दमदार बॅटरीने सुसज्ज...

Moto ने उडवली सर्वांची झोप! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच, बजेट किंमत आणि दमदार बॅटरीने सुसज्ज...

Follow Us
Close
Follow Us:
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मोठा AMOLED डिस्प्ले
  • Moto G67 मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-600 मेन सेंसर
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,200mAh बॅटरी
टेक कंपनी Motorola ने परवडणाऱ्या किंमतीत दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Moto G77 आणि Moto G67 यांचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स निवडक EMEA बाजारात लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट लाँच दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मोठा AMOLED डिस्प्ले, अपग्रेडेड कॅमेरे आणि IP64 रेटिंग आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह ड्यूरेबल बिल्डवर फोकस आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरीसह 30W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Realme P4 Power: कंटाळा येईल, पण चार्जिंग संपणार नाही! 10,001mAh ‘टाइटन बॅटरी’ वाला स्मार्टफोन लाँच, प्रतिस्पर्ध्यांना फुटणार घाम

Moto G67 आणि Moto G77 ची किंमत आणि उपलब्धता

यूकेमध्ये Moto G67 ची किंमत GBP 199.99 म्हणजेच सुमारे 25,400 रुपये आहे. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 4GB + 128GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. हा फोन पँटोन आर्कटिक सील आणि पँटोन नाइल कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर Moto G77 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत GBP 250 म्हणजेच सुमारे 31,700 रुपये आहे. हा डिव्हाईस पँटोन शेडेड स्प्रूस आणि पँटोन ब्लॅक ऑलिव फिनिशमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन EMEA देशातील मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे खरेदी केले जाऊ शकते.  (फोटो सौजन्य – X) 

Moto G67 आणि Moto G77 चे स्पेसिफिकेशन्स

Moto G67 आणि Moto G77 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच एक्सट्रीम AMOLED डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर डेप्थ, 100 परसेंट DCI-P3 कलर गॅमट आणि 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने प्रोटेक्टेड आहे आणि यामध्ये SGS लो ब्लू लाइट आणि लो मोशन ब्लर सर्टिफिकेशन आहे. Moto G67 स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरवर आधारित आहे तर Moto G77 मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेटने सुसज्ज आहे. G67 मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, ज्यामध्ये 2TB पर्यंत माइक्रोएसडी सपोर्ट आहे. तर G77 मध्ये 8GB रॅम आणि समान स्टोरेज आणि माइक्रोएसडी एक्सपांशन देण्यात आले आहे. दोन्ही फोन अँड्रॉईड 16-बेस्ड Hello UI वर आधारित आहेत आणि यामध्ये फिंगरप्रिंट रीडर, फेस अनलॉक आणि थिंकशील्ड प्रोटेक्शन जसे सिक्योरिटी फीचर्स समाविष्ट आहेत.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Moto G67 मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-600 मेन सेंसर आहे, ज्यासोबत 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर देण्यात आला आहे. Moto G77 मध्ये 3x लॉसलेस झूमसह 108-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस आहे. दोन्ही फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसेसमध्ये नाइट विजन, पोर्ट्रेट मोड, प्रो मोड, ऑटो स्माइल कॅप्चर, गूगल लेंस इंटीग्रेशन आणि 2K व्हिडीओ रेकॉर्डिंग समाविष्ट आहे. Moto G67 आणि Moto G77 मध्ये ऑडियो फीचर्समध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टवाले स्टीरियो स्पीकर, डुअल माइक्रोफोन आणि USB टाइप-C ऑडियो आउटपुट समाविष्ट आहे.

१४ कोटींहून अधिक युजर्सचे पासवर्ड लीक, तुमचे Gmail अकाउंट धोक्यात? सुरक्षेसाठी फॉलो करा या स्टेप्स

Moto G67 आणि Moto G77 या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोलाने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंंतर बॅटरी संपूर्ण दिवस वापरली जाऊ शकते. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये 5जी, वाय-फाय एसी, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, बीडौ, क्यूझेडएसएस आणि फिजिकल नॅनो सिम आणि ईएसआयएमसह ड्युअल सिम सपोर्ट समाविष्ट आहे. Moto G77 अधिक 5G बँडना देखील सपोर्ट करतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Motorola कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Motorola ही मूळची अमेरिकन कंपनी आहे. सध्या ती Lenovo Group (चीन) अंतर्गत कार्यरत आहे.

  • Que: Motorola फोन भारतात तयार होतात का?

    Ans: होय, Motorola चे अनेक स्मार्टफोन भारतात Make in India अंतर्गत तयार केले जातात.

  • Que: Motorola फोनला किती Android अपडेट्स मिळतात?

    Ans: बहुतांश Motorola फोनला 1–2 Android OS अपडेट्स आणि 3 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स मिळतात (मॉडेलनुसार बदलू शकते).

Web Title: Moto g77 and moto g67 launched in budget range know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Indian Economy: ‘मेड इन इंडिया’ चा जगभर डंका! स्मार्टफोन मार्केटमध्ये भारताने चीनला पछाडलं; US तज्ज्ञ फरीद झकारियाही झाले फॅन
1

Indian Economy: ‘मेड इन इंडिया’ चा जगभर डंका! स्मार्टफोन मार्केटमध्ये भारताने चीनला पछाडलं; US तज्ज्ञ फरीद झकारियाही झाले फॅन

Oppo A6s 5G vs Vivo T5x: 20 हजार रुपयांत कोण ऑफर करणार दमदार फीचर्स? बॅटरीपासून किंमतीपर्यंत… वाचा संपूर्ण तुलना
2

Oppo A6s 5G vs Vivo T5x: 20 हजार रुपयांत कोण ऑफर करणार दमदार फीचर्स? बॅटरीपासून किंमतीपर्यंत… वाचा संपूर्ण तुलना

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत… 32 हजारांच्या रेंजमध्ये कोण आहे खरा किंग? खरेदीपूर्वी ही तुलना वाचा
3

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत… 32 हजारांच्या रेंजमध्ये कोण आहे खरा किंग? खरेदीपूर्वी ही तुलना वाचा

घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.