Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

Motorola Smartphone Leaks: मोटोरोला लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. याशिवाय स्मार्टफोनची किंमत देखील समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 07:48 PM
Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

Follow Us
Close
Follow Us:
  • लाँचपूर्वीच लीक झाले Motorola Edge 70 Ultra चे स्पेसिफिकेशन्स
  • Motorola Edge 70 Ultra च्या लीक स्पेसिफिकेशन्सने खळबळ
  • जबरदस्त कॅमेरा, प्रीमियम डिझाइन आणि पॉवरफुल परफॉर्मन्स
Motorola Edge 70 Ultra च्या लाँचिंगची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार किंवा त्यामध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स असणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र Motorola Edge 70 Ultra चे रेंडर्स अलीकडेच ऑनलाईन लीक झाले आहेत, ज्यामुळे या स्मार्टफोनची डिझाईन कशी असू शकते, याबाबत अंदाज वर्तवला जात आहे. एका टिप्स्टरने या आगामी स्मार्टफोनच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्सबाबत काही डिटेल्स शेअर केले आहेत. यामध्ये स्मार्टफोनचा चिपसेट, डिस्प्ले, कॅमेरा कॉन्फिगरेशन आणि कलर ऑप्शनबद्दल माहिती देण्यात आली आहे.

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

अशी शक्यता वर्तवली जात आहे की, हा आगामी स्मार्टफोन Edge 50 Ultra चा सक्सेसर असणार आहे, जो जून 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. लीक झालेल्या माहितीवरून असा अंदाज लावला जात आहे की, या रूमर्ड हँडसेटमध्ये अपग्रेडेड परफॉर्मेंस ऑफर केला जाण्याची शक्यता आहे. Edge 50 Ultra मध्ये Snapdragon 8s Gen 3 चिप दिली आहे. तर या स्मार्टफोनच्या सक्सेसरमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. Motorola Edge 70 Ultra च्या लीक झालेल्या रेंडर्समध्ये फोनचे डिझाईन समोर आले आहे. डिव्हाईस टेक्सचर्ड रियर पॅनल पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये टॉप-लेफ्ट कॉर्नरमध्ये एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे. (फोटो सौजन्य – X) 

Motorola Edge 70 Ultra चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

वीबोवर ‘पांडा इज बाल्ड’ (चीनी मधून अनुवादित) नावाच्या एका टिप्स्टरने कथित Moto X70 Ultra च्या मुख्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लीक झाल्याचे सांगितलं आहे. स्मार्टफोन टेक फर्म द्वारे Motorola Edge 70 Ultra च्या रुपात ग्लोबली लाँच केला जाण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि ब्रॉन्ज कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्मार्टफोन क्वालकॉमच्या ऑक्टा कोर Snapdragon 8 Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार आहे, जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 26 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आला होता. जर ही लीक खरे असेल तर हा स्मार्टफोन मागील मॉडेल, Motorola Edge 50 Ultra च्या तुलनेत एक जबरदस्त अपग्रेड असणार आहे, जो Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरवर आधारित होता. ऑनलाइन अशा प्रकारची माहिती समोर येण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी, स्मार्टफोन मेकरने अद्याप अल्ट्रा मॉडेलच्या लाँचची पुष्टी केलेली नाही.

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Motorola च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1.5K रेजोल्यूशन असी शकते. Motorola Edge 50 Ultra च्या तुलनेत हा एक माइनर डाउनग्रेड असणार आहे, कारण यामध्ये 6.7-इंच LTPS pOLED स्क्रीन आहे आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1.5K (1,220×2,712 पिक्सल) रेजोल्यूशन आहे. Edge 50 Ultra मध्ये गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन, HDR10+ कंटेंट सपोर्ट आणि 2500nits पर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Motorola Edge 70 Ultra मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य शूटर, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. हे त्याच्या मागील मॉडेलच्या तुलनेत थोडेसे डाउनग्रेड असल्याचे दिसते, ज्यामध्ये 3x ऑप्टिकल झूम क्षमतेसह 64-मेगापिक्सेल (f/2.4) टेलिफोटो कॅमेरा होता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Motorola Edge Series म्हणजे काय?

    Ans: Motorola Edge Series ही Motorola ची प्रीमियम आणि मिड-प्रीमियम स्मार्टफोन सिरीज आहे, जी कॅमेरा, परफॉर्मन्स आणि कर्व्ह्ड डिस्प्लेसाठी ओळखली जाते.

  • Que: Motorola Edge फोन कोणासाठी योग्य आहेत?

    Ans: फोटोग्राफी लवर्स, गेमर्स, स्टॉक Android पसंत करणारे युजर्स आणि प्रीमियम लूक हवा असलेल्यांसाठी हे फोन योग्य आहेत.

  • Que: Motorola Edge फोनमध्ये कॅमेरा कसा असतो?

    Ans: Motorola Edge सीरीजमध्ये 50MP/200MP प्रायमरी कॅमेरा, OIS, अल्ट्रा-वाइड आणि टेलीफोटो लेन्स दिल्या जातात, ज्यामुळे प्रो-लेव्हल फोटोग्राफी शक्य होते.

Web Title: Motorola edge 70 ultra features leak before launching it will be best choice for photography lovers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!
1

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष
2

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या
3

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
4

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.