Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा

Moto G47 Launched: मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये Motorola ने पुन्हा एकदा जोरदार एंट्री घेतली आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करत ग्राहकांना पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश डिझाईनचे कॉम्बिनेशन ऑफर केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 10:04 AM
किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा

किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा

Follow Us
Follow Us:
  • Moto G47 हा मिड-रेंज स्मार्टफोन सुमारे 35,000 रुपयांत झाला आहे.
  • फोनमध्ये 120Hz डिस्प्ले आणि 8GB रॅमसह स्मूद परफॉर्मन्स दिला आहे.
  • IP64 रेटिंग आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशनमुळे हा फोन मजबूत आणि टिकाऊ बनतो.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने मिड रेंज सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Moto G47 या नावाने ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय हे नवीन हँडसेट पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत 40 हजारांहून कमी आहे.

Free Fire Max: टास्क पूर्ण करा आणि मिळवा धमाकेदार रिवॉर्डस… गेममधील नवीन ईव्हेंट तुमच्यासाठी ठरणार खास, वाचा सविस्तर

मोटो जी 47 ची किंमत आणि उपलब्धता

मोटो जी 47 हा स्मार्टफोन 8GB + 128GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 319 यूरो म्हणजेच सुमारे 35,000 रुपये आहे. ग्राहकांना हे लेटेस्ट लाँच डिव्हाईस पँटोन फ्यूशिया रेड, पँटोन इंपेनेट्रेबल, पँटोन नॉटिकल ब्लू या रंगात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

मोटो जी 47 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

टेक कंपनी मोटोरोलाने लाँच केलेला हा स्मार्टफोन डुअल सिम सपोर्टसह अँड्रॉईड 16 वर आधारित हॅलो यूआयसह सादर केला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.67-इंच एचडी+ (720 x 1,604 पिक्सेल) 8-बिट एलसीडी डिस्प्ले, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,050 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यासोबतच फोनमध्ये IP64 रेटिंग आणि एमआयएल-एसटीडी-810 एच सर्टिफिकेशन मिळणार आहे.

नव्या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6nm ऑक्टा कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू मिळणार आहे. हा फोन 8GB चे एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB स्टोरेज सह लाँच करण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट देखील देण्यात आले आहे.

Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार

फोटोग्राफीसाठी मोटो जी 47 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेल आहे, ज्यासोबत 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-इन-1 लाइट सेंसर देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. मोटो जी 47 मध्ये 20W टर्बो पॉवर चार्जिंग आणि 6W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 5जी, 4जी एलटीई, डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, बेईडू, आणि QZSS कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत.

Web Title: Motorola launches moto g47 with 108mp camera and 5g support under 40 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.