Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: Moto पासून Tecno पर्यंत… जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार या जबरदस्त स्मार्टफोनची विक्री

जूनच्या या पहिल्या आठवड्यात अनेक स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. यामध्ये प्रिमियम रेंजपासून बजेट रेंजपर्यंत अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे. चला तर आगामी स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2025 | 10:12 AM
Upcoming Smartphones: Moto पासून Tecno पर्यंत... जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार या जबरदस्त स्मार्टफोनची विक्री

Upcoming Smartphones: Moto पासून Tecno पर्यंत... जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार या जबरदस्त स्मार्टफोनची विक्री

Follow Us
Follow Us:

तुमचा स्मार्टफोन जुना झाला आहे आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर जून महिना बेस्ट आहे. कारण या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टेक कंपन्याच्या नवीन प्रीमियम स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन नवीन स्मार्टफोनची विक्री होणार आहे. Motorola, , Alcatel आणि Tecno सारखे काही प्रमुख ब्रांड्स त्यांच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सच्या विक्रीची तयारी करत आहेत. कोणत्या स्मार्टफोनची विक्री कोणत्या दिवशी सुरू होणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस

Motorola Razr 60 प्रीमियम फोल्डेबल फोन

Motorola त्यांच्या लोकप्रिय फोल्डेबल सीरीज फोनचे नवीन वर्जन Razr 60 मार्केटमध्ये आणण्याची तयारी करत आहे. या स्मार्टफोनची विक्री 4 जून 2025 पासून मोटोरोलाच्या ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक फ्लिपकार्टवरून देखील सुरू होणार आहे. या स्मार्टफोनची एंट्री केवळ आकर्षक डिझाइनसह नाही तर पावरफुल प्रोसेसर, अधिक चांगला कॅमेरा आणि अ‍ॅडवांस डिस्प्ले टेक्नोलॉजीसह होणार आहे. हा स्मार्टफोन प्रीमियम सेगमेंटमध्ये Samsung Z Flip ला टक्कर देणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Alcatel V3 Series 5G

They gave you upgrades. We’re giving you an uprising. The Alcatel V3 Series 5G brings what others left out —
NXTPAPER Key. 4-in-1 display. Built-in eSIM.
Starting at just ₹11,999 — no add-ons, no nonsense.
This isn’t just another launch. It’s a takeover.
Available on… pic.twitter.com/J7Dqznnlp7 — Alcatel India Official (@IndiaAlcatel) June 2, 2025

Alcatel ने अलीकडेच भारतीय बाजारात पुन्हा एंट्री केली आहे. कंपनीने नुकतीच त्यांची नवीन V3 Series 5G लाँच केली आहे. या सीरिजमध्ये तीन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये Alcatel V3 Classic 5G, V3 Pro आणि V3 Ultra यांचा सामावेश आहे. या स्मार्टफोनची विक्री आज 2 जूनपासून दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. स्मार्टफोनच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर ही सीरीज बजेटपासून मिड-रेंज यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपयांपासून 21,999 रुपयांपर्यंत आहे. हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी आहे ज्यांना कमी किंमतीत चांगल्या 5G स्मार्टफोनचा अनुभव घ्यायचा आहे.

Telegram आणि X ची ऐतिहासिक डील! आता या प्लॅटफॉर्मवरही मिळणार Grok चॅटबोटची मजा, युजर्सना असा होणार फायदा

Tecno Pova Curve 5G

Tecno POVA Curve 5G launched in 🇮🇳 » 6.78″ FHD+ 3D Curved OLED
» 144Hz RR, 1300nits Peak 🔆
» Dimensity 7300 Ultimate
» LPDDR5X | UFS 2.2 💾
» A 15 | HiOS🌀
📸 64MP IMX682
🤳 13MP
» 5500mAh🔋| 45W⚡
🌈
⚫Geek Black
⚪Magic Silver
🟢Neon Cyan#Tecno #TECNOPOVACurve5G
🧵1/2 pic.twitter.com/fRbGcmpzfG
— Tech_Voyager⚓ (@rajAnoop_) May 29, 2025

Tecno चा लेटेस्ट स्मार्टफोन Pova Curve 5G देखील या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची विक्री 5 जून 2025 दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. ग्राहक या स्मार्टफोनची खरेदी Tecno ची अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वरून करू शकता. ज्या युजर्सना चांगला परफॉर्मन्स, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि कर्व्ड डिस्प्लेची गरज आहे, अशा यूजरसाठी हा स्मार्टफोन डिझाईन करण्यात आला आहे. Tecno Pova Curve 5G ची किंमत 15,999 रुपयांपासून 16,999 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

Web Title: Motorola razr 60 alcatel v3 series 5g smartphone first sell will start in this week tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
2

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
3

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.