Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

MSD Launches New Technology Centre: अमेरिकन औषध कंपनी MSD ने हैदराबादमधील आपल्या टेक सेंटरचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला असून, नव्या सेंटरमुळे कंपनीच्या जागतिक टेक्नॉलॉजी नेटवर्कला अधिक बळ मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 10, 2026 | 04:35 PM
MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • MSD ने हैदराबादमधील टेक सेंटरचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला.
  • AI, डेटा सायन्स, क्लाउड आणि सायबर सिक्युरिटीवर होणार अत्याधुनिक काम.
  • जागतिक टीम्ससोबत मिळून आरोग्य क्षेत्रातील नवीन औषधे व उपाय विकसित करण्यावर भर.
हैदराबाद – औषध कंपनी MSD ने हैदराबादमधील आपलं टेक सेंटर MSD Launches New Technology Centre: आणखी मोठं केलं आहे. या नवीन सेंटरमुळे कंपनीच्या जगभरातल्या टेक्नॉलॉजी नेटवर्कला जास्त ताकद मिळणार असून आरोग्य क्षेत्रात नवीन शोध लावायला मदत होणार आहे. बुधवारी 10 सप्टेंबर रोजी या नवीन ऑफिसचं उद्घाटन मोठ्या थाटात झालं. यावेळी तेलंगणाचे IT मंत्री डी. श्रीधर बाबू स्वतः हजर होते.

काय आहे या सेंटरमध्ये?

MSD म्हणजे अमेरिकेतलं Merck & Co. ही कंपनी 130 वर्षांपासून औषधं बनवते. हैदराबादमध्ये त्यांनी जे टेक सेंटर वाढवले, तिथे आता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, क्लाउड, सायबर सिक्युरिटी, ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशा भारी टेक्नॉलॉजीवर काम होणार आहे. हे सेंटर 2025मध्ये सुरु झाले होते. त्याचा विस्तार आता इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की, MSD च्या ग्लोबल नेटवर्कचा सगळ्यात महत्त्वाचा भाग बनले

जगभरातल्या टीम्स एकत्र काम येऊना माणसांसाठी तसेच प्राण्यांसाठी नवीन औषधं आणि उपाय शोधले जातील. उद्घाटनाला मंत्री श्रीधर बाबू यांच्यासोबतच MSD च्या डिजिटल ह्यूमन हेल्थ विभागाचे सीनियर उपाध्यक्ष अभिषेक नारायण सिंह पण होते.

 

मंत्री काय म्हणाले?

यावेळी बोलताना मंत्री श्रीधर बाबू म्हणाले, “आज MSD चं स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतोय. तेलंगणामध्ये आज 2000 पेक्षा जास्त बायो कंपन्यांचं जाळं उभं राहिलंय. हैदराबाद आता लाईफ सायन्सची जागतिक राजधानी बनलंय. अमेरिकेच्या बाहेर FDA ने मान्यता दिलेले सगळ्यात जास्त कारखाने आपल्याच हैदराबादमध्ये आहेत.”ते पुढे म्हणाले, “गेल्या दोन वर्षात आम्ही संशोधन आणि नवीन शोधांवर खूप जोर दिला आहे. आमची नवीन लाईफ सायन्सेस पॉलिसी 2026-30 याचसाठी आहे. गेल्या वर्षी 75 पेक्षा जास्त ग्लोबल सेंटर इथे आले आणि यावर्षी आम्ही 100 चा आकडा पार करणार आहोत. यातून तेलंगणामध्ये 4 लाख लोकांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील.

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

“MSD चं काय म्हणणं आहे?

अभिषेक नारायण सिंह म्हणाले, “हैदराबाद टेक सेंटरचा विस्तार म्हणजे आमची बांधिलकी आहे. आम्हाला जगभरातील लोकांचे प्राण वाचवायचे आहेत आणि त्यासाठी चांगली टेक्नॉलॉजी हवी आहे. हैदराबादमध्ये टॅलेंट खूप आहे, इथलं वातावरण टेक्नॉलॉजीसाठी एकदम भारी आहे, म्हणून आम्ही इथे आलो. यासाठी तेलंगणा सरकारने खूप मदत केली, त्यांचे आभार.”सोप्या भाषेत सांगायचं तर, हैदराबादमध्ये आता फक्त औषधं बनणार नाहीत, तर औषधं बनवण्यासाठी लागणारी सगळी डिजिटल सिस्टीम, AI, डेटा सगळं इथूनच चालणार आहे.हैदराबादसाठी मोठी गोष्टहा विस्तार हैदराबादसाठी पण खूप महत्त्वाचा आहे.

AirPods 5: AirPods चाहत्यांसाठी गुड न्यूज! नवीन AirPods 5 अधिक चांगले अन् स्वस्तही

कारण यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात IT आणि फार्मा क्षेत्रात नोकऱ्या येणार आहेत. आधीपासूनच हैदराबादला HITEC City म्हणून ओळखतात, आता बायोटेक आणि हेल्थ टेकमध्ये पण ते पुढे चाललंय.MSD सारखी मोठी कंपनी जेव्हा इथे एवढी गुंतवणूक करते, तेव्हा इतर कंपन्यांनाही इथे यायचा विश्वास येतो. त्यामुळे तेलंगणा सरकारचं 4 लाख नोकऱ्यांचं टार्गेट लवकरच पूर्ण होईल असं दिसतंय.

Web Title: Msd expands hyderabad tech center with ai data science

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Business Idea
  • Tech News

संबंधित बातम्या

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
1

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
2

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
3

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
4

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.